एकदम सहमत....
काल आजतक वर अबू आजमी ने तोडलेले तारे ऐकायला हवेत....
या माणसावर का बंदी घालू नये?
अबू आझमी म्हणतो,,, मराठीत चांगले चित्रपट नाही बनत... या हरामखोराला यु.पी.मधे राहून मराठी संस्कृतीची गोडी काय कळणार?
येथे मी हा विडिओ अपलोड केला आहे....
http://www.esnips.com/web/SocialVideos/
३जीपी फोर्मेट मधे असल्याने VLC player / quick time मधे दिसेन....
सागर
तात्यांशी सहमत.
असल्या राज्य सरकारचा निषेध.
माझी दुसर्या लेखातील प्रतिक्रिया पुन्हा इथे टाकतो.
नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का?
महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या?
काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे.
आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे.
ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.
आता मराठीच्या भवितव्यासाठी केवळ एका व्यक्तिवर (राज ठाकरे) अवलंबून चालणार नाही. सर्वांनी मिळून स्वाभिमान दाखवला पाहिजे.
जर या बंदीमुळे जर अजून मराठी माणसं एकत्र झाली तर उलट ही बंदी आपल्या फायद्याची आहे.
कायद्याने एका माणसावर भाषणबंदी आणि पत्रकार परिषदबंदी घातली आहे, इतर लाखो मराठी माणसांवर नाही..
आतातरी जागे व्हा!
च्या मारी या लोकांच्या ,,,तो अबु का साबु आझमी सतत बरळत असतो ते चालत ह्यांना..त्यांना राज ठाकरेच दिसतो..
या भय्या लोकांची आरेरावी फारच वाढली आहे..जे नाशिक मधे झाल तेच मुंबईत आणि ठाण्यात मनसेने केले पाहिजे..
(राज समर्थक)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
मराठी माणसाची मुस्कटदाबी करणार्या लातूरच्या निजामाचा आम्ही मराठावाड्याच्या क्रांतीकारी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करतो!
भारत तसेच महाराष्ट्रातल्या मराठी द्वेष्ट्या सरकारांचा धिक्कार असो!!
आपला,
(बाणेदार) भास्कर
"बे़ळगाव संयुक्त महाराष्ट्रात येईल तीच आत्र्यांना व संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार्या वीरांना खरी श्रद्धांजली"
प्रतिक्रिया
तात्या एकदम सहमत....
सहमत
याचा अर्थ एकच..
+१००
सहमत......
+१००
एखादा
च्या मारी
सरकारचा धिक्कार