✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या म्हातारीची इष्टेट..!

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 09/06/2008 - 00:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20276 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/08/2008 - 21:44 नवीन

मी पण !!!

(वालचंद इंजिनियरिंगला मास्तरकी केलेला आणि मायक्रोप्रोसेसर शिकवून विद्यार्थांकडून कौतुकाचे चार शब्द घेतलेला) रंगराव !! वालचंदला मीही पार्ट टाईम मास्तरकी केलेली आहे !!! (तशी मास्तरकी आमच्या रक्तातच आहे गेल्या चार पिढ्या ). व्यनि पाठवतो. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Mon, 09/08/2008 - 21:54 नवीन

अरे वा, तुम्ही सुद्धा वालचंदवासी?

म्हणजे आपण एकाच गुरुकुलात राहून गेलोय की? पाठवा, व्य. नी. ची वाट बघतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्वसाक्षी Sun, 09/07/2008 - 22:49 नवीन

वा तात्या!

एक अभिमान वाटावा असा अनुभव! शिक्षक विद्यार्थी हे नाते असेच असते. आज कधी कधी वाटते की जर शाळेतले शिक्षक आज भेटले तर तेव्हा केलेल्या उपदव्यापांबद्दल, टिंगली बद्दल ठेवलेल्या टोपण नावांबद्दल चक्क पाय धरुन माफी मागावी आणि म्हणावे की चूक झाली, आमच्या मनात असे काही नव्हते पण त्या वयाचा दोष म्हणून हातुन असे घडले.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 09/08/2008 - 14:16 नवीन

साक्षी महाराजांशी सहमत

एक अभिमान वाटावा असा अनुभव! साक्षी महाराजांशी पूर्णपणे सहमत आहे. तुमच्या मातोश्रींपर्यंत सा॰ न॰ पोचवावा तात्याबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
संदीप चित्रे Mon, 09/08/2008 - 04:53 नवीन

एकाच नावेचे प्रवासी

तात्या -- ह्या बाबतीत आपण दोघे एकाच नावेचे प्रवासी आहोत. माझीही आई निवृत्त शिक्षिका आहे आणि कुठून कुठून जुने विद्यार्थी भेटायला येतात. आई अमेरिकेत आली की इथल्या विद्यार्थ्यांचे ही फोन येतात, शाळेच्या आठवणी काढतात. आता आई शाळेत शिकवत नाही पण काही जुने विद्यार्थी त्यांच्या मुलांना घरी ट्यूशनला घेऊन येतात की तुम्ही घरी तरी ह्याला / हिला शिकवाच :)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 06:54 नवीन

आपल्या आईला दीर्घायुष्य लाभो

तात्याराव, आपल्या आईचा फोटो पाहिल्यावर मला माझ्या आईची आठवण आली. "असता जवळी दुनियेतली दौलत जरी तू असता आम्हा काय जरूरी अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 09/08/2008 - 07:11 नवीन

धन्यता वाटणारा दिवस !

तात्या,आपण आपल्या आईचा अनुभव सुंदर शब्दात सांगितलात.शिक्षकदिनानिमित्त माझ्यातर्फे त्यांना माझ्याही शुभेच्छा द्या !असे अनेक क्षण माझ्याही आयुष्यात आले आहेत.अश्यावेळी असे वाटते की सर्व काही पैशानी विकत घेता असे मानणार्‍यांना तुच्छतेने म्हणावे,'पहा,हे सुख तुम्हाला मिळते कां ते?'आयुष्य धन्य मानावे असे वाटणारा तो क्षण !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/08/2008 - 10:23 नवीन

माझी आई पण

माझी आई पण शिक्षिका आहे. आईच्या हाताखालुन गेलेले विद्यार्थी आजही घरी येतात आणि तीला शिक्षक दिनाची भेट देऊन जातात. त्यातील काही विद्यार्थी खुप मोठे झालेत पण वाकुन नमस्कार करतात(लाज वाटुन न घेता) खुप छान वाटत ते पाहुन. :) तात्या खरच खुप छान आहे हो हा अनुभव तुमच्या आईचा. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा