' रक्तरेषा '
लेखनविषय:
' रक्तरेषा '
वेळीअवेळी
आकाश नुसतेच भरून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या पोटात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!
डॉ. सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_22.html
वाचने
2702
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अगदी ओळखीचे काहीतरी..
In reply to अगदी ओळखीचे काहीतरी.. by इनिगोय
" असे रंग आणि ढगांच्या किनारी
In reply to " असे रंग आणि ढगांच्या किनारी by drsunilahirrao
फक्त कमाल!!!
> अगदी असेच !!
In reply to > अगदी असेच !! by इन्दुसुता
@ इन्दुसुता , प्रतिसादाबद्दल
थोडक्या शब्दात
@ पैसा , धन्यवाद !
असच! अगदी असच होतं मलाही.
सुन्दर ! ! !
@ साऊ @निरंन्जन वाहलेकर,
फार सुंदर.
In reply to फार सुंदर. by गंगाधर मुटे
@गंगाधर मुटे, धन्यवाद !
आवडली. स्वतःला आयडेंटीफाय
In reply to आवडली. स्वतःला आयडेंटीफाय by शुचि
@शुचि जी, धन्यवाद !
कविता आवडली. चित्रण यथार्थ
In reply to कविता आवडली. चित्रण यथार्थ by बॅटमॅन
@बॅटमॅन, धन्यवाद !