✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी नवीन गुढ(भय्)कथा वाचुन अभिप्राय देणे

य
येडा खवीस यांनी
Sat, 09/06/2008 - 17:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8586 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ख
खट्याळ Sat, 09/06/2008 - 18:10 नवीन

एक काम करा!

एक काम करा, तुमच्या ब्लॉगवरून ती कथा कॉपी पेस्ट करून इथे चिकटवा आणि खाली हवं तर तुमच्या ब्लॉगची लिंक द्या. कथा आवडल्यास रसिक वाचक तुमचा ब्लॉग पाहतीलच. खट्टु खट्याळ!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 08:22 नवीन

कथा चांगली आहे.

एक काम करा, तुमच्या ब्लॉगवरून ती कथा कॉपी पेस्ट करून इथे चिकटवा आणि खाली हवं तर तुमच्या ब्लॉगची लिंक द्या. कथा आवडल्यास रसिक वाचक तुमचा ब्लॉग पाहतीलच. असेच म्हणतो. ( कथा लांब वाटत असेल तर क्रमश: करा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खट्याळ
घ
घाटावरचे भट Sun, 09/07/2008 - 09:15 नवीन

कथा चांगली आहे.

असेच म्हणतो. >>( कथा लांब वाटत असेल तर क्रमश: करा.) आणि मिपाच्या दैदीप्यमान परंपरेचे क्रमशः पाईक व्हा.... :) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 09:20 नवीन

सारांश ही टाकला पाहिजे.

मिपाच्या दैदीप्यमान परंपरेचे क्रमशः पाईक व्हा.... हा हा हा हा खरं तर या क्रमश: वाल्यांनी आपल्या लेखनाचा एक तृतियांश सारांश पहिल्याच भागात दिला पाहिजे असे वाटते ;) ( क्रमश: वाले मित्रहो,ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग Tue, 09/09/2008 - 00:09 नवीन

नको, नको सारांश नको..

अहो सारांशसुद्धा क्रमशः देतील हो हे!! :O #o चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सखाराम_गटणे™ Sat, 09/06/2008 - 18:16 नवीन

जर कथा

जर कथा तुमची असेल तर तुम्ही ती कथा येथे टाकु शकता.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/06/2008 - 18:23 नवीन

कथाबीज

कथाबीज चांगले आहे पण ते फार थोडक्यात आटोपले आहे. प्रयत्न स्त्युत्य :) लिहीत रहा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 09/06/2008 - 18:31 नवीन

क्षमस्व.

मी घरात ब-याचदा एकटी असते. तेव्हा आधी वाचलेल्या ,टीव्हीवर पाहिलेल्या गोष्टी आठवतात. मग सर्व काही कठीण होऊन बसत. दिवसा /रात्री झोप लागत नाही. बेसमेंटला जायलाही भिती वाटते. डोक्यातून जाता जात नाही. म्हणून मी काहीही भयंकर किंवा भिती वाटेल असे वाचत/पाह्त/ऐकत नाही. क्षमस्व. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Sat, 09/06/2008 - 18:42 नवीन

वाचायचं नसेल

तर नका वाचू हो. लेखक काही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही वाचनाची ,पण हे असे मुद्दाम प्रतिसाद लिहून विचका करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
य
येडा खवीस Sat, 09/06/2008 - 18:52 नवीन

प्रश्न असा

प्रश्न असा आहे की इथे एवढ्या मोठ्या कथेला अपलोड केलं तर चालेल कसं???? त्यात फोटो बिटो पण जाम टाकलेत वातावरनिर्मितीसाठी -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 09/06/2008 - 18:53 नवीन

उडवून टाका.

इथे वाचनाची जबरदस्ती नाही हे मी जाणते. भयंकर असे वाचून माझी कशी अवस्था होते ते सांगायचे होते. अशी प्रतिक्रिया देण्याची मोकळीक मिपावर आहे असे वाटते. मुद्दाम विचका करण्याच्या हेतूने प्रतिसाद दिलेला नाही.मी त्यातली नाही. आणि विचका होत असेल तर खुशाल उडवून टाकावा प्रतिसाद! मीनल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/06/2008 - 19:48 नवीन

मिपा आणि

मिपा आणि मीनल, पण हे असे मुद्दाम प्रतिसाद लिहून विचका करण्याची गरज नाही. आणि विचका होत असेल तर खुशाल उडवून टाकावा प्रतिसाद! दोघंही शांत व्हा! :) मला जरा सुखाने जगू द्या! :) मीनलताईंनी जो प्रतिसाद टाकला आहे त्यात व्यक्तिश: मला तरी काही गैर वाटत नाही! असो... हा विषय येथेच संपला असे धरून चालतो! आज मिपाच्या दारी गौरी आल्या आहेत, सगळे मिळून हसतमुखाने त्यांचं स्वागत करू! :) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/07/2008 - 06:57 नवीन

सचिनजी,

आपली भयकथा वाचली. सुरूवात ते अर्धा भाग छान जमला आहे. बाकी अर्धा भाग वाचकाला बांधून ठेवू शकत नाही असे वाटते. मधे टाकलेली छायाचित्रे खास करून अपघातांची, अंगावर काटा आणणारी आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 09/07/2008 - 16:55 नवीन

कथा चांगली

कथा चांगली जमली आहे. अपघातांचे फोटो भारतातील न वाटता अमेरिकेतील वाटत आहेत. अर्थात, त्यामुळे बिघडत काहीच नाही. लिहीत रहा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 09/07/2008 - 21:09 नवीन

आवडली कथा.

आवडली कथा. शेवटी जरा लांबल्यासारखी वाटली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/08/2008 - 03:18 नवीन

कथा सवडिने वाचेनच..

मिपावर तुमचे स्वागत. कथा सवडिने वाचेनच..पण इथे मिपावर लिहिलित तर लवकर वाचली जाईल. नाहीतरी इथे क्रमशः लिहितातच लोक.. तुम्हीही चढवा इथे तुमची कथा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/08/2008 - 12:33 नवीन

सॉलिड

खतरनाक...!!!!!........वातावरण निर्मिती मस्तच होती जणु ह्या घटनेची मी साक्षिदार आहे अस वाटत होत...!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/08/2008 - 13:05 नवीन

लेखक महोदय

लेखक महोदय !! १०-१२ वेळा प्रयत्न केला .. पण तुमचा ब्लोग उघडत नाहीये ..... लोड पेज एरर येतये ...... बहुतेक भुताटकीची लागण माझ्या पी सी ला आधीच झालीये की काय ? काय तर आयडीया द्या राव.......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 09/08/2008 - 17:17 नवीन

शक्तीमानचा मराठी अवतार

कथा जमली आहे.. पण वाचताना आम्हाला दूरदर्शन वरील शक्तीमान मालिकेची आठवण होत होती. Sataan व Holy Spirit मधली लढाई खरे तर ख्रिस्ती वा इस्लामी संकल्पना .. गाणगापुर निवासी सद्गुरु वैदिक धर्म सोडुन असे यावनी आचरण केव्हापासुन करु लागले ? अर्थात पुनर्जन्माचे पिल्लु सोडुन कथेचे भारतियीकरण ही झाले आहे... लेखन स्वातंत्र्यामुळे आपण कसेही लिहु शकता पण Out of Context संदर्भ मिळाल्याने जरा वाचनाची मजा जरा कमी झाली. ( सेक्युलर भारताचा धर्मनिरपेक्ष नागरिक) भिरभि-या ------- तरी एक फरक आहे .. शक्तीमान बिचारा प्रेम वगैरे करायचा. कथानायक परिक्षित असे वामाचारी नसावेत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 12:58 नवीन

खविसा, तुझ्

खविसा, तुझ्या ब्लॉगसोबत मिपावरही लिहीत जा रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Mon, 09/22/2008 - 17:27 नवीन

नवी भयकथा

पुन्हा एक नवीन भयकथा लिहिलेली आहे वाचा......."चकवा" अशा नावाने कथा आहे लिंक- http://sachinparanjpe.wordpress.com/%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/ -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 02/16/2011 - 17:49 नवीन

sachinparanjpe.wordpress.com

sachinparanjpe.wordpress.com is no longer available ....हे तुमच्या ब्लोग वर वाचून फार भीती वाटली !....तुमच्या पुढच्या एकवाक्कीय गुढकथेसाठी शुभेच्छा :D
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 02/16/2011 - 22:12 नवीन

खविसा गुढकथा हि मला जीव कि

खविसा गुढकथा हि मला जीव कि प्राण त्यात तुम्ही एवढ्यात चक्क दोन गूढ कथा सादर केल्या आहेत . चवी चवीने रात्री वाचेन म्हणतो . बाकी गुढविद्या म्हणजे... अफलातूनच त्यावर एक स्वतंत्र लेखमाला होऊन जाऊदे .
  • Log in or register to post comments
झ
झुळूक Wed, 02/16/2011 - 22:51 नवीन

मिपा वरती लिहा हो, तुमचा

मिपा वरती लिहा हो, तुमचा ब्लोग ओफिसात ओपन नाहि होत!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 02/18/2011 - 07:58 नवीन

कुठंय ती कथा? लिंक उघडली तर

कुठंय ती कथा? लिंक उघडली तर तो ब्लॉग अस्तित्वात नाही असं येतयं...आम्हालाही वाचु द्या की भयकथा...इथंच चिकटवा...लिंका नका देउ!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा