नमस्कार मित्रांनो,
मी मिसळपावचा एक नवा सदस्य आहे...व्यवसायाने ज्योतिष मार्गदर्शक आणि गुढविद्या अशा क्षेत्रातील आहे ( म्हणजे पांढर्या कपड्यातील जरा बरा मांत्रिक म्हणलात तरी हरकत नाही) त्याचप्रमाणे एक हौशी गुढकथालेखकही आहे. सध्या माझ्या ब्लोग वर एक नवीन गुढकथा लिहिलेली आहे...मिसळपावच्या रसिक वाचकांनी ती वाचुन अभिप्राय नोंदवावा ही नम्र विनंती...कथा जरा मोठी आहे त्यामुळे सवडीने वाचा
कथेची लिंक पुढीलप्रमाणे
http://sachinparanjpe.wordpress.com/%e0%a4%a5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b…
( मी नवा सदस्य असल्याने जर अशी लिंक वगैरे देण्याची प्रथा मिसळपाव मध्ये नसेल तर मालकांनी हा विषय उडवला तरी हरकत नाही.....)
वाचने
8643
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक काम करा!
कथा चांगली आहे.
In reply to एक काम करा! by खट्याळ
कथा चांगली आहे.
In reply to कथा चांगली आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सारांश ही टाकला पाहिजे.
In reply to कथा चांगली आहे. by घाटावरचे भट
नको, नको सारांश नको..
In reply to सारांश ही टाकला पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर कथा
कथाबीज
क्षमस्व.
वाचायचं नसेल
In reply to क्षमस्व. by मीनल
प्रश्न असा
उडवून टाका.
मिपा आणि
सचिनजी,
कथा चांगली
आवडली कथा.
कथा सवडिने वाचेनच..
सॉलिड
लेखक महोदय
शक्तीमानचा मराठी अवतार
खविसा, तुझ्
नवी भयकथा
sachinparanjpe.wordpress.com
खविसा गुढकथा हि मला जीव कि
मिपा वरती लिहा हो, तुमचा
कुठंय ती कथा? लिंक उघडली तर