लेखकशतदाप्रेमकरावेयांनी गुरुवार, 28/03/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता
दु:खाचा निळासा भार
स्वप्नांच्या वाटेवर
दाटला गडद अंधार
हे जगणे अडले येथे
तू जेथे सोडली साथ
... चाचपडत शोधतो आहे
सुखाचा मोडका हात !
-अनिल बिहाणी.
कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
प्रतिक्रिया
श्रद्धांजली!!
अनिल ..
__/\__
छान भावपूर्ण कविता.