Skip to main content

ग्रेस ...

लेखक शतदाप्रेमकरावे यांनी गुरुवार, 28/03/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता दु:खाचा निळासा भार स्वप्नांच्या वाटेवर दाटला गडद अंधार हे जगणे अडले येथे तू जेथे सोडली साथ ... चाचपडत शोधतो आहे सुखाचा मोडका हात ! -अनिल बिहाणी. कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
लेखनविषय:

वाचने 1688
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!! __/\__

अनिल .. मस्त कविता.. सुखाचा मोडका हात आणि दु:खाचा निळासा भार दोन्ही कल्पना उत्तम..

__/\__