तोरणा श श्रीमंत दामोदर पंत यांनी गुरुवार, 09/04/2008 - 14:21 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 7009 वाचन 💬 प्रतिसाद (16) प्रतिक्रिया लै बेष्ट... शिवा जमदाडे गुरुवार, 09/04/2008 - 15:47 नवीन लै बेष्ट फोटू ..... आवडले..... उत्तम फोटो ! मुक्तसुनीत गुरुवार, 09/04/2008 - 17:01 नवीन (क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ? क्लास! स्वाती दिनेश गुरुवार, 09/04/2008 - 17:28 नवीन फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती मस्त आहेत फोटो प्रियाली गुरुवार, 09/04/2008 - 17:30 नवीन धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले. सहमत... विसोबा खेचर Fri, 09/05/2008 - 08:35 नवीन संपादिकेशी सहमत आहे! :) सुंदर फोटू...! तात्या. निळे फूल पद्मश्री चित्रे गुरुवार, 09/04/2008 - 17:51 नवीन सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी आवडले सहज Fri, 09/05/2008 - 07:58 नवीन फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. असेच म्हणतो धनंजय Fri, 09/05/2008 - 08:26 नवीन फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. मस्त मदनबाण Fri, 09/05/2008 - 08:20 नवीन मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda सगळे फोटो यशोधरा Fri, 09/05/2008 - 09:05 नवीन सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!! सगळेच फोटू झकासराव Fri, 09/05/2008 - 11:07 नवीन सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao सह्याद्रि पांथस्थ Fri, 09/05/2008 - 12:30 नवीन सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ... फोटो.. प्रभाकर पेठकर Fri, 09/05/2008 - 14:39 नवीन 'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत. सुरेख नंदन Sat, 09/06/2008 - 06:09 नवीन सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी "राजगड-तोरण शैलेन्द्र Sun, 09/07/2008 - 00:17 नवीन "राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे.. मस्त देव जय Sun, 09/05/2010 - 15:10 नवीन क्या बात..हे
उत्तम फोटो ! मुक्तसुनीत गुरुवार, 09/04/2008 - 17:01 नवीन (क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?
क्लास! स्वाती दिनेश गुरुवार, 09/04/2008 - 17:28 नवीन फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती
मस्त आहेत फोटो प्रियाली गुरुवार, 09/04/2008 - 17:30 नवीन धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले.
निळे फूल पद्मश्री चित्रे गुरुवार, 09/04/2008 - 17:51 नवीन सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी
मस्त मदनबाण Fri, 09/05/2008 - 08:20 नवीन मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
सगळेच फोटू झकासराव Fri, 09/05/2008 - 11:07 नवीन सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
सह्याद्रि पांथस्थ Fri, 09/05/2008 - 12:30 नवीन सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...
फोटो.. प्रभाकर पेठकर Fri, 09/05/2008 - 14:39 नवीन 'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.
सुरेख नंदन Sat, 09/06/2008 - 06:09 नवीन सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
"राजगड-तोरण शैलेन्द्र Sun, 09/07/2008 - 00:17 नवीन "राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..
प्रतिक्रिया
लै बेष्ट...
उत्तम फोटो !
क्लास!
मस्त आहेत फोटो
सहमत...
निळे फूल
आवडले
असेच म्हणतो
मस्त
सगळे फोटो
सगळेच फोटू
सह्याद्रि
फोटो..
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
"राजगड-तोरण
मस्त