Skip to main content

तोरणा

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी गुरुवार, 04/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी....... १५ दिवसांपुर्वी तोरणा गडावर जाऊन आलो....तिथले काही फोटो इथे टाकत आहे....... हा गडावर पोचल्यानंतरचा फोटो......अक्षरशः ढग खाली उतरले होते...... काही सुंदर फुलांनी लक्ष वेधुन घेतलं.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7028
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

लै बेष्ट फोटू ..... आवडले.....

(क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?

फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती

धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले.

सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्‍या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी

फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.

मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!!

सह्याद्रिच्या कडे कपार्‍यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...

'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.

"राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..

क्या बात..हे