✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तोरणा

श
श्रीमंत दामोदर पंत यांनी
गुरुवार, 09/04/2008 - 14:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7009 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

लै बेष्ट...

शिवा जमदाडे
गुरुवार, 09/04/2008 - 15:47 नवीन
लै बेष्ट फोटू ..... आवडले.....
  • Log in or register to post comments

उत्तम फोटो !

मुक्तसुनीत
गुरुवार, 09/04/2008 - 17:01 नवीन
(क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?
  • Log in or register to post comments

क्लास!

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/04/2008 - 17:28 नवीन
फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त आहेत फोटो

प्रियाली
गुरुवार, 09/04/2008 - 17:30 नवीन
धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले.
  • Log in or register to post comments

सहमत...

विसोबा खेचर
Fri, 09/05/2008 - 08:35 नवीन
संपादिकेशी सहमत आहे! :) सुंदर फोटू...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

निळे फूल

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 09/04/2008 - 17:51 नवीन
सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्‍या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी
  • Log in or register to post comments

आवडले

सहज
Fri, 09/05/2008 - 07:58 नवीन
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 09/05/2008 - 08:26 नवीन
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त

मदनबाण
Fri, 09/05/2008 - 08:20 नवीन
मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

सगळे फोटो

यशोधरा
Fri, 09/05/2008 - 09:05 नवीन
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!!
  • Log in or register to post comments

सगळेच फोटू

झकासराव
Fri, 09/05/2008 - 11:07 नवीन
सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

सह्याद्रि

पांथस्थ
Fri, 09/05/2008 - 12:30 नवीन
सह्याद्रिच्या कडे कपार्‍यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...
  • Log in or register to post comments

फोटो..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/05/2008 - 14:39 नवीन
'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Sat, 09/06/2008 - 06:09 नवीन
सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

"राजगड-तोरण

शैलेन्द्र
Sun, 09/07/2008 - 00:17 नवीन
"राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..
  • Log in or register to post comments

मस्त

देव जय
Sun, 09/05/2010 - 15:10 नवीन
क्या बात..हे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा