✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 03/05/2008 - 14:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55311 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

प
पिशी अबोली Tue, 03/19/2013 - 03:58 नवीन

न-नाट्य..हा हा हा ..

न-नाट्य..हा हा हा .. अर्थ ट्रान्सफर होत असेल आरामात तर करायला काय जातंय..अगदीच 'वाहतूक मुरंबा' वगैरे नाही करणार.. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पेस्तन काका Tue, 11/26/2013 - 17:22 नवीन

गम्मत

मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेहि व्हेलेंटायिन्स डे ला एकच ग्रिटीन्ग कार्ड घेउन आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलीना एक एक करुन द्यायचो... दोघेहि एकमेकानमागेच असायचो.. कुणी त्याला नाहि म्हणाली की लगेचच तेच कार्ड घेउन मी जायचो आणि अस अजुन २ जण करायचे... एकीने एकदा ते कार्ड फाडुन टाकल तर आम्ही तिच्याशी भांडलो (ती कोणालाच नाहि म्हणाली म्हणुन नाहि, तर त्या बयेने कार्ड फाडल म्हणुन)... पण हे सगळ ग्रुप मध्येच बर का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sat, 03/09/2013 - 00:24 नवीन

समोर येऊन विचारा..सांगेन

समोर येऊन विचारा..सांगेन उत्तर..इंटरनेटवर विचारणे हेसुद्धा आडून विचारणे आहे..
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 03/09/2013 - 01:52 नवीन

पत्ता व्यनि करा. थेट ते

पत्ता व्यनि करा. थेट ते करायचे नसल्यास भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि ने कळवा. सामोरासमोर विचारताना शब्द वेगळे वापरेन. खुश ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sun, 03/17/2013 - 19:53 नवीन

काय हे?

मेहेंदळे साहेब आणि जोगळेकर साहेब, चुकतं हेच हो तुम्हा मुलांचं..मुळात कसं प्रपोज करावं याचा विचारच करत नाही तुम्ही लोक..मग मुलीने नकार दिला की दुसरी स्टाईल ट्राय करता.. नाहीतर तिसरी.. आता मुलींनी तुमची टेक्निक रिफाईन होण्याची वाट बघायची का समोर येणार्‍या दुसर्‍या चांगल्या ऑप्शनचा विचार करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ट
टवाळ कार्टा Sun, 03/17/2013 - 20:12 नवीन

दुसरी स्टाइल दुसर्या मुलीवर

दुसरी स्टाइल दुसर्या मुलीवर ;) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sun, 03/17/2013 - 20:36 नवीन

सगळ्या मुलींना एकच स्टाईल

सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. नुसती नकार देण्यातली तुमच्याच लिस्टमधली व्हेरिएशन्स बघा.. :p वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेनी... Sun, 03/17/2013 - 21:23 नवीन

(No subject)

:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ट
टवाळ कार्टा Sun, 03/17/2013 - 22:16 नवीन

"वेगवेगळ्या मुलींना

"वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.." म्हणजे कसे त्याचे एखादे उदाहरण द्याल का? (असले तर...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sun, 03/17/2013 - 22:29 नवीन

ती सेल्फ-स्टडी आहे..

ती सेल्फ-स्टडी आहे.. ;) पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल? नुसता टाईमपास म्हणून विचारलं तर हीच काय, याहून अजून रंगीबेरंगी उत्तरं मिळतील.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 03/17/2013 - 22:49 नवीन

म्हणजे शेवटी

म्हणजे शेवटी
"मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे."
याला काहीच अर्थ नाहीये आणि
"पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?"
जरी या सगळ्या गोश्टी विचारात घेतल्या तरी एखादे उदाहरण तुम्हाला देता येइल का? (मुलाचे नाव क्ष" आणि मुलीचे नाव "य" माना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sun, 03/17/2013 - 23:24 नवीन

सपशेल माघार लोकहो..

सपशेल माघार लोकहो.. मुलांना या गोष्टी समजावण्याची ताकद माझ्यात नाही. असती तर पुस्तकं लिहिली असती त्यावर.. सर्व कर्तृत्ववान व सुस्वभावी मुलांनी त्यांची त्यांची लाईन क्लीअर होताच यथाशक्ती इथे उदाहरणं द्यावीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 03/18/2013 - 22:56 नवीन

१ उदाहरण द्यायची तरी ताकद

१ उदाहरण द्यायची तरी ताकद असली पाहीजेना :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Mon, 03/18/2013 - 23:05 नवीन

कर्तृत्ववान आणि सुस्वभावी

कर्तृत्ववान आणि सुस्वभावी मुलांसाठीची उदाहरणं नाहीयेत टवाळ कार्टा दादा :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कवितानागेश Mon, 03/18/2013 - 12:34 नवीन

point to be noted:

point to be noted: सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ट
टवाळ कार्टा Mon, 03/18/2013 - 22:55 नवीन

दादा वगरे बोलुन्/लिहुन जास्त

दादा वगरे बोलुन्/लिहुन जास्त सलगी दाखवायची काहीही गरज नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
प्रसाद गोडबोले Mon, 03/18/2013 - 23:11 नवीन

दादा

दादा चे पुढे दादाभाई नवरोजी ही होण्याची शक्यता असते तेव्हा असे तडकाफडकी झटकु नका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पिशी अबोली Mon, 03/18/2013 - 23:20 नवीन

अहो, इथे नुसत्या एका

अहो, इथे नुसत्या एका प्रतिक्रियेवर ३ प्रपोजल्स येतात..दादांपर्यंत जायची गरजच काय आम्हा मुलींना? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
जेनी... Mon, 03/18/2013 - 23:53 नवीन

स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये

स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये =)) अबोली काँग्रॅट्झ यार एक साथ तीन तीन प्रपोझल आलीत .. टांगुन ठेव च्यामारी ... ह्यात जो जास्त वेळ सोताला टांगुन घेईल त्याचा विचार " विचार करुन सांगते " ह्या कॅटेग्रीत टाकुन द्यायला काय हरकते ?? ;) :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Mon, 03/18/2013 - 23:58 नवीन

थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत

थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत रहा अशीच भारी भारी.. :D काय बिथरलियेत बघ ना पोरं.. मज्जा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Tue, 03/19/2013 - 00:10 नवीन

हीहीही ...

हीहीही ... अगं आत्तापरेंत ह्यांच्या तोंडावर नक्कारघंटा वाजल्यात म्हणुन इथं ऑन्लैन ट्राय चालुये =)) पण तु ती माघार नक्को घ्याला पैजे होतीस बै :-/ नैतर तीनात अजुन भर पडली असतीना :) .. मग चोइस पण वाढला असता न लटकनार्‍यांची संख्यापण ;) कित्ती मज्जा आली असती म्हणुन सांगु =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
क
कवितानागेश Tue, 03/19/2013 - 00:13 नवीन

" तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर

" तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर क?" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Tue, 03/19/2013 - 00:19 नवीन

ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै

ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी :-/ त्यामुळे तु नी मी कटाप बै :-/ अबोलीची लिश्ट वाढावयास मदत करुयात =)) ( ए अबोली " मी नै जा :-/ " च म्ह्नायचं हं सग्ग्ळ्ळ्यांना ! ) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
म
मन१ Tue, 03/19/2013 - 13:09 नवीन

शंका....

नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी ठीक. पण मग लगिन झालेल्यांनी "प्रोपोस" केलं कुणाला तर ? लगिन झालेली लै पोरं तयार भेटतिल पघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
म
मन१ Tue, 03/19/2013 - 13:11 नवीन

ठीक....

नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी पण लगिन झालेल्यांनी कुणाला प्रोपोस केलं तर चालतय का? ;) लै लाइन सापडन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/19/2013 - 00:10 नवीन

@टांगुन ठेव च्यामारी ... >>>

@टांगुन ठेव च्यामारी ... >>> =)) बालिका महाडँबिस Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अभ्या.. Tue, 03/19/2013 - 00:17 नवीन

पूजाचे सजेशन ?

पिशीतै ह्या पूजाचे सजेशन्स ऐकत बसू नकोस. ती नुसते सल्ले देती आणि मज्जा बघत बसती. :) थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी असा घ्यावा लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेनी... Tue, 03/19/2013 - 00:21 नवीन

शी बाबा

=)) =)) शी बाबा :-/ अब्या ... जा बाबा कट्टी :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/19/2013 - 00:23 नवीन

@थोड्या दिवसानी आयडी बदलून

@थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी >>>Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चिंतामणी Tue, 03/19/2013 - 00:31 नवीन

वेडीपिशी

मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Tue, 03/19/2013 - 01:00 नवीन

अगायायाया

अगायायाया =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पिशी अबोली Tue, 03/19/2013 - 15:40 नवीन

सगळे दादा न तै भलतीच काळजी

सगळे दादा न तै भलतीच काळजी घेतात मिपावर.. मन भरून आलं.. वा वा.. अभ्यादादा..कुणाला मिपावर कारण नंबर १० ने नकार द्यायचा झाला तर तुझं नाव सांगू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 03/19/2013 - 16:20 नवीन

अवश्य

अवश्य. :) ऑलवेज वेल्कम त्यातल्या त्यात नंबर २९ ने नकार द्यायचा असेल तर मी लगेच येईन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 03/17/2013 - 21:21 नवीन

मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या

मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. दिखावे पे मत जाव, अपनी अकल... ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sun, 03/17/2013 - 21:46 नवीन

मुलांनीपण मुलींच्या नकार

मुलांनीपण मुलींच्या नकार देण्याच्या स्टाईलची चिकित्सा व यादी करत बसण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार..ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ट
टवाळ कार्टा Sun, 03/17/2013 - 22:17 नवीन

वर जी लिस्ट आहे त्या नकार

वर जी लिस्ट आहे त्या नकार देण्याच्या स्टाइल आहेत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/17/2013 - 23:02 नवीन

@आपल्यात काय कमी आहे व नकार

@आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार.. >>> मला असं विचारायला(च) भय वाटतं,,,Image removed. मग काय करावं??? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
अ
अभ्या.. Sun, 03/17/2013 - 23:30 नवीन

मै हूं ना

मग काय करावं?
मी सांगतो गुरुजी. :) एकदम अक्सीर उपाय देतो. लै एक्स्पीरिअयन्स हाय मला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Sun, 03/17/2013 - 23:31 नवीन

मै हूं ना

मग काय करावं?
मी सांगतो गुरुजी. :) एकदम अक्सीर उपाय देतो. लै एक्स्पीरिअयन्स हाय मला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/17/2013 - 23:46 नवीन

@एकदम अक्सीर उपाय देतो.लै

@एकदम अक्सीर उपाय देतो.लै एक्स्पीरिअयन्स हाय मला.>>> Image removed. याsssss हूsssssssssssssssss चला या १ व्य..नीत मग...!!! Image removed. पुढची चर्चा थितच करू. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर Wed, 03/20/2013 - 09:22 नवीन

सगळ्यात उंच कणीस

मास्तरांनी पोरांना सांगितलं ते असं --> शेतातून मधोमध एकच वाट जाते. या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि सुरुवातीला सगळीकडे उंचच उंच कणसाची रोपे. ती वाट तुडवत एकदाच जायचं आणि एकच कणीस तोडायचं. परत फिरायची परवानगी नाही. शेतातलं सगळ्यात उंच कणीस आणून द्या. पोरं गेली धावत धावत. सुरुवातीची पुरुषभर उंचीची रोपं सोडून देत. पुढे असतील अजून उंच या आशेने. पण नंतर मिळाली कंबरभर, गुडघाभर उंचीची रोपे. हे विद्वत्ताप्रचुर तर्कशास्त्र नाही. इसापनीतीने शिकवलेले व्यावहारिक शहाणपण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/20/2013 - 11:49 नवीन

@ इसापनीतीने शिकवलेले

@ इसापनीतीने शिकवलेले व्यावहारिक शहाणपण आहे.. >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पिशी अबोली Sat, 03/09/2013 - 00:26 नवीन

'लाईन देणे'= शब्द घुमवण्याचा

'लाईन देणे'= शब्द घुमवण्याचा प्रकार.. मुलांच्या प्रपोजल स्टाईलची पण लिस्ट केली पाहिजे एक आता..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/09/2013 - 00:37 नवीन

आमचे काही अनुभव

अनुभव १) मी : एकदाच काय ते सांग .सोक्षमोक्ष लाव . नकार ऐकायचीही माझी तयारी आहे . ती : ( एक घट्ट मिठी :) ) अनुभव २) मी : सो ? ती : (रडत रडत ) तु मला आधी का भेटला नाहीस . अनुभव ३) मी : आय लव्ह यु . ती : आयेम सर्प्राइझड . तुझी आधीच एक गीएफ आहे . ती माझी बेस्ट फ्रेन्ड आहे . मीच तुम्हा दोघांचं जुळवुन देण्यात मदत केली . आनि तु "हे" बोलत आहेस ??? मी : आयेम वेटींग फॉर द आन्सर... ती :......................... मी : ओके . आय इन्टर्प्रेट द सायलेन्स इन माय फेव्हर ;) =)) नंतर मग जॉब लागला .... लग्न करायला लागलं .... त्यानंतर काही अनुभवच नाही राव . छ्या : थ्रिल गेलं कॉलेजलाईफ मधलं !! :(
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/18/2013 - 22:53 नवीन

अनुभव ३)

अनुभव ३)
अशा मठ्ठ मुलीच जास्त असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चावटमेला Sun, 03/17/2013 - 17:10 नवीन

जाऊदे, नकोच त्या आठवणी

जाऊदे, नकोच त्या आठवणी :( (हिरवा पिवळा पोपट झालेला) चावटमेला
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 03/17/2013 - 17:35 नवीन

मित्राची बहीण, कॉलेजातली

मित्राची बहीण, कॉलेजातली मैत्रीण आणि फ्लोअरला बसणारी एक चष्मिष्ट मुलगी असे तीन नकार गेल्या चार महिन्यात पचवले. नेमका आत्ताच हा धागा वर आला. चालायचंच.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 03/17/2013 - 18:43 नवीन

मित्राची बहीण्?मित्राची बहीण

मित्राची बहीण्?मित्राची बहीण ही मी स्वताची बहीण मानतो,बाकी तुम्ही चालु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Wed, 03/20/2013 - 09:03 नवीन

मित्राची बहीण ही मी स्वताची

मित्राची बहीण ही मी स्वताची बहीण मानतो ?? नक्की काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
प
पाषाणभेद Mon, 03/18/2013 - 01:11 नवीन

माझ्या होणार्‍या मुलाची आई

माझ्या होणार्‍या मुलाची आई बनशील का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा