स्त्रीपुरुष समानता म्हणून ओरड चालू असते सदानकदा, मुली का नाही प्रपोज करत मग!! इथेही दाखवा म्हणाव तुमचं टॅलेंट. हे बरंय पुरषानं प्रपोज केलं तर तो आचरट आणि नाही केलं तर त्याला तिच्या मनातलं समजलं नाही म्हणून तो बावळट. काय अर्थ आहे याला.
तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक च्या गोष्टी करतोस... कुणी येऊ दिले रे तुला मिपावर ???
त्यापेक्षा नीट बघ आणि शिक. २-३ आयडींनीच एकमेकांना प्रतिसाद द्यायचे आणि मग जितं मया च्या आरोळ्या ठोकायच्या... बघून घे नीट पाशवी मोडस ऑपरेंडी ;-)
अरे खरे तर चोख उत्तर सहज देत आले असते "जितं मया" ला. पण छोड दिया, उगाच विनयभंगाची केस लागायची माझ्यावर ;-) फट म्हणता पाशवीहत्या व्हायची. एकतर आधीच नाव खराब आहे इथे.
कोन म्हणत पोरी प्रपोज करत नाही ? च्यायला एका वर्षात तीघींनी प्रपोज केल ?कुना कुनाला नाय म्हणु हो ? आणी शेवटी सगळ्यात मोठा गाढवपणा केला स्वतःहुन एकीला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली आणी हे राम!!! मागचे दहा वर्ष ......गेले हो ते दिवस,राहिल्या त्या आठवणी....
अश्यात लग्न-कार्यांमध्ये येणारा अनुभव:
आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल,
आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल,
जी दिसते… तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते!
टचवुड!
एका मित्राच्या लग्नात आमचे 'पक्षीनिरीक्षण' सुरु असताना एक मुलगी(बाई नाही म्हणवत!) तिच्या अपत्याला घेऊन आली.
माझ्या नि मित्राच्या तोंडून 'बायको असावी तर अशी' असे शब्द नि पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ....! थोडक्यात वाचलो.
जुनं 'फर्निचर' नवे न चकचकीत दिसते म्हणे टचवुड लावून.
त्याला फ्रेंच पॉलिश पण म्हणायचे म्हणे आधी.
हातभट्टीत/नशेसाठी पण वापरायचे म्हणे.
हितंलं प्रयोजन मला बी न्हाय कळ्लं. :(
@पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ...!थोडक्यात वाचलो.>>> =)) प्या..रे काकांना मनात काय बोलावं ? आणी जनात काय बोलावं? हे अंजुन कलत नाय!
प्रतिक्रिया
माझ्या होणार्या मुलाची आई
काय काय चाललय हे? ऑ?
स्त्रीपुरुष समानता
अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले
(No subject)
@बॅटमॅन >>> =))
भेटच तू!
तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक
नेहमीप्रमाणेच
अरे खरे तर चोख उत्तर सहज देत
हा हा हा...होतं असं कधीकधी.
कोन म्हणत पोरी प्रपोज करत नाही ?
डान्राव
डान्याच्या लग्नाच्या आधी त्या
'पिशी' आहे
पिशी अबोली म्हणजे काय हे
वारलो ...
तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते!
म्हणुनच
.
टचवुड!
टचवुड
मला बी न्हाय कळ्लं.
गलती से मिष्टेक हो गया!
@पलिकडून मित्राचा मित्र 'ही
अरे गुर्जी तेव्हा आम्ही
काय पन लेख !!!!
Monday Blue
+१
"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....