Skip to main content

पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/08/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत .. त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ... हाही फळा तुंबेल अशी आशा करतो .. केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन .... राजे शिकारीला चाललेत .. घोड्यावर बसलेत ... तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक राजे शिकारी हून परत आले... घोडा पार्क केला आणि सरळ शौचकंपू (हेच ना ? सर्किट सर प्लिज करेक्ट मी) मधे पळाले... असो .. आपले डोके दुखले असेलच .. घ्या बदला मग !! असाच एक बकवास जोक टाकून
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35372
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

एकदा एक शिकारि जंगलातुन जात असताना अचानक समोर वाघ आला. एकमेकाला पाहुन दोघेहि चपापले. तरिहि त्या शिकारयाने आपल्या बंदुकितुन गोळि झाडली पण ति गोळि वाघाच्या समोर पडली. त्या वाघानेहि शिकार्याच्या अंगावर ऊडी मारलि. पण तिहि शिकार्याच्या डोक्यावरुन पलिकडे गेलि. शिकार्‍याने ह्याचा फायदा घेउन पळ काड्ला. दुसर्‍या दिवशि आपला लांबचा नेम सुधारण्यासाठि शिकारि जंगलात सराव करत असताना त्याला बाजुच्या झाडितुन आवाज एकु आला. शिकार्‍याने डोकावुन पाहिले तिथे तोच वाघ जवळची ऊडी मारण्याचा सराव करत होता.

In reply to by शिप्रा

चिंटी, हा जोक चांगला होता, पकाऊ नव्हता, अजिबातच ... त्यामुळे तुमचा फाऊल!

आय्ला, आम्च्या वर्गात पण सडासंमार्जन मध्ये अनुस्वार चा घोटाळा कायम होता. या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्. विनायक प्रभु

In reply to by विनायक प्रभू

विप्र... या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्. आमचंही तसंच होतं.... आठवणी ताज्या झाल्या... बिपिन.

भारत -पाकिस्तान क्रिकेट मॅच !!!! पाकिस्तान ला जिन्कायला १ चेंडू आणी ६ रनाची आवश्यकता!!!!!!! ईन्जमाम टू अल्लाह ," एक छक्का दे दे खुदा !!!" अल्लाह वैतागुन," पूरा पाकिस्तान भर के दे दिया अब कहा से दू?" -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

>>अल्लाह वैतागुन," पूरा पाकिस्तान भर के दे दिया अब कहा से दू?" >> =)) १नं...++++ जिथे कमी तिथे आम्ही ..:)

सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)

श्रद्धास्थानावर थेट हल्ला असल्याने. प्रकाटाआ (प्रतिसाद काढून टाकला आहे) - संपादक

एक समस !!!!! "हर गली तेरे लिये बेकरार है, हर लडकी को तेरा इन्तजार है, तेरा कोइ ये जादू नही , २ दिनोमे राखी का त्यौहार है !!" -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

एक समस !!!!! "हर गली तेरे लिये बेकरार है, हर लडकी को तेरा इन्तजार है, तेरा कोइ ये जादू नही , २ दिनोमे राखी का त्यौहार है !!" -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

दोन भावांमधील संभाषण : पहीला : मेरे पास गाडी है, पैसा है, तेरे पास क्या है? दुसरा : मेरे पास भी गाडी है, पैसा है... पहीला : हैं, तो फिर मां किसके पास है.

अमेरिकेत मुलाला गाय असे म्हणतात. भारतात गवत खाणार्‍या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटिने माश्या मारतात. मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतात.. ते टेस्टि असते. गायि गोट्यामध्ये गाई गाई करतात. गाय दुध देते.पण आम्हि चितळ्यांचे दुध पितो. गाईच्या शी ला शेण म्हणतात. गाईच्या पिल्लाला वासरु म्हणतात.. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पुजा होते.. पूजा मला आवडते.. ती माझ्या शेजारि बसते. गाईला माता म्हणतात.. :P जिथे कमी तिथे आम्ही ..:)

एक मुलगा डोक्याला नेहमी तेल थापायचा लोक त्याला तेलुमामा म्ह्नणायचे. तो चिडतो आणि आत्महत्या करायला एका Building वर जातो. आणि तिथुन उडी मारतो. पण तो खाली पडत नाही का? ?? ??? ??? ?????? ????????? कारण त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन............ =)) --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन च्यामारी !!! डेंजर !!!! आज पासुन पॅराशुट वापरणार !!!!! जबरा !!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

=)) =)) =)) बरेच जबराट जोक होउन गेलेत की. वाचायला मिळाले नव्हते हे जोक्स. आता वाचले. त्यासाठी हसुन घेतल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

सांता आणि बांता नदिच्या अल्याड - पल्याड उभे असतात. सांता: अरे, मला पलीकडे यायचे आहे. कसा येउ? बांता: अरे पण तु पलीकडेच तर आहे!

डेडलीएस्ट पिजे :- अशी कोणती गोष्ट आहे जी रावण एकांतात करू शकतो पण राम नाही करु शकत?????????????? गॄप डिस्कशन...................................... :)

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

=)) =)) आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ अरे कोणितरी आवरा रे.... मी आता हापिसात कोणाला तरी पिडतो म्हणजे जरा आसुरी आनंद मिळेल... गृप डिस्कशन काय अरे????? रावणाला कळ्ळं ना, तर गोळीच घालेल तो..

अजुन एक पिजे.............. बटणाला जर मराठीत गुंडी म्हणतात..... तर मग चेन ला काय म्हणतात..? सोप्पय.....घसरगुंडी........... :)

:) खरच खूपच मस्त पोट धरुन हसन्यासारख आहे.तुमच लिखाण.

>:) समुद्रकिनारयावर पहुडलेल्या एका इसमाला एक व्यक्ती विचारते : are you relaxing? तो :no दुसरी व्यक्ती परत त्याला॑च विचारते : are you relaxing? तो :no तिसरा : are you relaxing? तो :no शेवटी तोच पलिकडे पहुडलेल्याला विचारतो,'are you relaxing? दूसरा इसम : yes या त्याच्या उत्तरानन्तर तो त्या दूसरया इसमाला १ जोरात कानाखाली देतो.आणि म्हणतो,पहिल्यादाच का नाही सानगितले की तुच relaxing आहेस म्हणुन.

pj आवडला अन धागा सुद्धा

एकदा एक बढाईखोर शिकारी आपल्या मित्रांसमोर बढाया मारीत असतो. शिकारी : अरे माझी स्टोरी ऐकलीस का? मित्र : नाही रे. सांग ना. शिकारी : त्याचं असं झालं की मी जंगलात अस्वलाच्या शिकारीस गेलो होतो. बंदूक सज्ज होती. पण एक अस्वल झाडीतून एव्हढ्या अनपेक्षितरीत्या समोर आलं की मला बंदूक सरसावायला वेळंच मिळाला नाही. मित्र : अरे बापरे. मग काय झालं? शिकारी : मग काय होणार! वजन कमी करण्यासाठी मी बंदूक टाकली आणि पळंत सुटलो. मित्र : अस्वलाने पाठलाग नाही केला? शिकारी : केला ना. अस्वल पाठलाग करंत जवळ आलं. आता माझ्यावर झडप घालणार इतक्यात घसरलं. ते पाहून मी परत जोमाने धावायला सुरुवात केली. मित्र : ! शिकारी : मग अस्वल परत धावतधावत जवळ आलं. आता झडप घालणार, तोच परत पहिल्यासारखं घसरलं. मी पण मग स्वत:ला सावरून परत जिवाच्या आकांताने धावू लागलो. असं अनेक वेळा झालं पण अखेरीस मी घरी येऊन पोहोचलो. मित्र : अरे वा, खूप धैर्य दाखवलंस तू. मी जर तुझ्या जागी असतो तर मला #गायलाच झाली असती. दुसरा मित्र : अरे मित्रा, अस्वल कशावरून घसरलं असावं असं तुला वाटतं? -गा.पै.