Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on Fri, 08/01/2008 - 15:04
  • Log in or register to post comments
  • 35275 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Fri, 08/01/2008 - 15:08

Permalink

ता.क.

वरील राज्यांचा आपल्या मनातल्या छत्रपतींशी काही ही घेणे देणे नाही ... हे टाकायला विसरलो... मापी असावी.... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी तर जा घरी
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 08/01/2008 - 20:46

Permalink

ओ टारझन महाराज! ;)

शौचकंपू :O असा शब्द बघून मला कंप सुटला, तो शब्द शौचकूप असा आहे! @) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 08/01/2008 - 20:51

In reply to ओ टारझन महाराज! ;) by चतुरंग

Permalink

हाच एक जबरा जोक होता...

=)) =)) =)) =)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 08/01/2008 - 22:51

In reply to ओ टारझन महाराज! ;) by चतुरंग

Permalink

असो ...

काका भौ तै ... ते कंपू आहे का कूप आहे .. मला माहित नाही ... आणि ना जाणून घ्यायची विच्चा .. सर्किट भौंच्या लेखात वाचलं होतं काही तरी , आणि जे आठवलं त्याचा ऊल्लेख केला. प्लिज त्याला राजकिय भांडवल बनवू नये एवढीत विनंत ... तुमचे वाद घालायला खरड आणि ईतर मार्ग आहेत. हा धागा विनोदांसाठी आहे. विनोद लिवा बॉ ... बाकी काही म्हणत नाहीये. यात राग लोभ मोह मद मत्सर असले कुठलेही विचार डोक्यात नाहीत... कोणाच्या भावना दुखवल्यास क्षमा करा ..... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी तर जा घरी
  • Log in or register to post comments

Submitted by कंदील कुमार on Sat, 08/02/2008 - 10:11

In reply to ओ टारझन महाराज! ;) by चतुरंग

Permalink

कोण आहे रे

कोण आहे रे तिकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 08/01/2008 - 20:51

Permalink

शौचकंपू

इतिहासात डोकावून पाहिले असता B) इतरत्र, येथील काहीजणांना एक कंपू नित्य पीडत असे म्हणे. अरेरे! त्यावेळेस आम्हाला शौचकंपू हे नाव सुचते तर!!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 08/01/2008 - 21:19

In reply to शौचकंपू by प्रियाली

Permalink

हा हा हा!!

'शौचकंपू' हे नाव सुचते तर!!! =)) =)) (स्वगत - रंग्या, विडंबनात वापरायला एक नवीन शब्द मिळाला! पण आता ह्या शब्दाला साजेसा कच्चा माल शोधायचा म्हणजे काय काय धुंडाळावे लागेल देव जाणे! :O :T :SS ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 08/01/2008 - 21:15

Permalink

अरेरे!

अरेरे! त्यावेळेस आम्हाला शौचकंपू हे नाव सुचते तर!!!! >>>>>>>> =)) =)) =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 08/01/2008 - 22:25

Permalink

शौचकंपू

शौचकंपू वरून आठवले .... "घनःश्याम सुंदरा श्रीधरा " ही कविता आम्हाल अभ्यासक्रमात होती. आमच्या वर्गातली बहुतेक मुले "करुनि सडासंमार्जन गोपी" या ओळीमधल्या "सडासंमार्जन" शब्दातल्या अनुस्वारामधे हटकून गल्लत करत ! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Fri, 08/01/2008 - 22:39

Permalink

एकदा

रावणाला वाटते की आपण रामाची माफी मागू. तो रामाकडे जातो पण माफी मागत नाही. का? कारण त्याला कळत नाही कुठल्या तोंडाने माफी मागायची.
  • Log in or register to post comments

Submitted by मानव on Fri, 08/01/2008 - 23:52

Permalink

इनोद

अमेरिकन : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल ? देव : उम्म्म्म्म विस वरशानन्तर ! अमेरिकन रडायला लागतो,देव विचरतो का रडतोस म्हनुन ? अमेरिकन म्हन्तो : तोपर्यन्त मि जगतो कि नाहि? चिनि : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल ? देव : १५ वर्षानन्तर चिनिपन रडायला लागतो देव : का रडतोस? चिनि: तोपर्यन्त मि जगतो कि नाहि? भारतिय : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल? आता देवच रडायला लागतो, भारतिय : देवा का रडतोस? देव : तोपर्यन्त मि जगतो कि नाहि?
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Sat, 08/02/2008 - 12:51

In reply to इनोद by मानव

Permalink

वा!

मस्त जोक, अजिबातच फालतू नाही. साती
  • Log in or register to post comments

Submitted by raakesh on Sat, 08/02/2008 - 20:02

Permalink

Ghatasphot - Divorse chi

  • Log in or register to post comments

Submitted by पंचम on Sun, 08/03/2008 - 16:01

Permalink

तुमच्या

(पातळी सोडून लिहिलेले पहिले वाक्य काढून टाकले आहे. कृपया वाचताना कोणालाही संकोच होणार नाही अशीच भाषा वापरावी - संपादक) असो राजे गडावर पोहचले की तोफा डागायला विसरु नका नाही बाजीप्रभूंची पंचायत करताल...............
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 08/13/2008 - 06:13

In reply to तुमच्या by पंचम

Permalink

जेम्स बॉण्ड..

एकदा जेम्स बॉण्ड आणि रान डुक्कर समोरा समोर येतात. बॉण्ड आपली ओळख करून देतो... "हाय! माय नेम इज बॉण्ड ... जेम्स बॉण्ड.." डुक्कर म्हणतं.. "हाय! माय नेम इज डुक्कर .... रान डुक्कर".. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/13/2008 - 10:36

In reply to जेम्स बॉण्ड.. by प्राजु

Permalink

मला

=)) मला हसायला आलं या जोकवर ... काहीतरी वेगळं असेल अशी अपेक्षा होती म्हणून!
  • Log in or register to post comments

Submitted by अजिंक्य on Wed, 08/13/2008 - 12:43

In reply to जेम्स बॉण्ड.. by प्राजु

Permalink

हायक्ल्लास!!

मस्त जोक! आवडला आपल्याला!! -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 08/03/2008 - 21:25

Permalink

एकदा..

लोकल ट्रेन मध्ये एक माणूस पेपर वाचत असतो. चिडून एकदम पेपर बंद करतो आणि म्हणतो.... "हे सगळे पॉलिटीशन्स एक नंबरचे हरामखोर आहेत.. सगळ्यांना मिरचीची धुरी दिली पाहिजे.." त्याच्या शेजारचा माणूस हे वाक्य ऐकून एकदम भडकतो... " खबरदार.. तुमच्या जिभेला लगाम द्या.." पहिला माणूस थोडा वरमतो आणि म्हणतो..."माफ करा हं.. तुम्ही कोणी पॉलिटिशन्स आहात का?" दुसरा माणूस म्हणतो.. " नाही.. मी हरामखोर आहे'............ :D - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 08/04/2008 - 11:43

Permalink

पहीला

पहीला कुत्रा," भू भू !! भू भू !!" दुसरा कुत्रा ,"भू भू!! भू भू !!" तिसरा कुत्रा," भू भू!! भू भू!!" चौथा कुत्रा ," भू भू !! भू भू !!" ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~ सगळे कुत्रे ( एकत्र ) " भू भू , भौ भौ , भो भो......... जोक सम्पला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Mon, 08/04/2008 - 12:35

Permalink

थोडा बदल....

पहीला कुत्रा," भू भू !! भू भू !!" दुसरा कुत्रा ,"भू भू!! भू भू !!" तिसरा कुत्रा," भू भू!! भू भू!!" चौथा कुत्रा ," भू भू कुई !! भू भू भू कुई !!" बाकीचे सगळे कुत्रे (चौथ्याला ) "ए विषय बदलू नको"
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 08/06/2008 - 08:32

Permalink

एक फॅमीली

एक फॅमीली शोले पिक्चर बघुन येतात !!! घरी आल्यावर नवरा मूड मध्ये बायकोला," नाच बसन्ती नाच !!" मुलगा मध्येच बोलतो," मम्मी इस कुत्ते के सामने मत नाचना !!" -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 08/06/2008 - 08:37

Permalink

मुलगा टू

मुलगा टू वडील ,"ये बाप , इधर आ !!" आइ मुलाला ," ये पिताजी से इज्जत से बात कर !" मुलगा ," ये बाप ! इज्जत से इधर आ !! " -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on Wed, 08/06/2008 - 11:14

Permalink

सीताहरण ?????

Day 1 रावण : माई भिक्शा दे बाई : घ्या स्वामि रावण : रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते) रावण; हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!! बाई : मि पण सीता नाहि कामवाली बाई आहे. Day 2 scene रावण : माई भिक्शा दे बाई : घ्या स्वामि रावण: रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते) रावण : हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!! बाई : पण मि सीताच आहे.! रावण : आईला सॉरि हं !! कामवालि बाई कुटे आहे? जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 08/06/2008 - 11:59

In reply to सीताहरण ????? by शिप्रा

Permalink

आयच्चा घो !!!

रावण : आईला सॉरि हं !! कामवालि बाई कुटे आहे?
=)) च्यायला, हा दुसरा सीन नव्हता मला माहिती!!!! लै भारी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 08/06/2008 - 12:21

Permalink

रात्री दीड

रात्री दीड वाजता खणखणलेला फोन!!! पहिला:- हॅलो कोण बोलताय? पलीकडून:- तुमचे कुत्रे आमच्या अंगणात घाण करतय......!!!!!!!!! पहिला :- अहो पण माझ्याकडे कुठे कुत्रे आहे???? पलीकडून:- च्यायला मग माझ्या कडे कुठे इथे आंगण आहे!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 08/06/2008 - 14:23

Permalink

#

मातोश्री : राजे! राजे : बोला मातोश्री! मातोश्री : काही नाही.. सहज हाक मारली. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 08/06/2008 - 14:42

Permalink

कॉलेज

कॉलेज लाइफमध्ये माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावे. तशी भावनाही माझ्या मनात होती, प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी पक्की साधनाही होती. पण, आशा नव्हे, माझ्या पदरी फक्त निराशाच पडली. त्यामुळे आज माझ्याजवळ फक्त प्रेमाची कल्पनाच आहे!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/06/2008 - 15:57

In reply to कॉलेज by अनिल हटेला

Permalink

याचं कारण

याचं कारण तू भक्ती केली नाहीस देवीची ना उपासना, ना कधी आरती! फक्त प्रसादाच्या मागे लागला असावास! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 08/06/2008 - 16:03

In reply to याचं कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कठिण आहे

फक्त प्रसादाच्या मागे लागला असावास खो खो खो खो !!!! आम्ही नेहेमी भक्ती-उपासना-पूजा-अर्चना-आरतीत दंग. प्रसादाकडे लक्ष द्यायला वेळच नाही!! (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 08/06/2008 - 16:06

In reply to कठिण आहे by सुनील

Permalink

मग..

अभिषेक करण्यात दंग असाल मग तुम्ही! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 08/06/2008 - 16:04

In reply to याचं कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं

=)) हे बेक्कार !!!
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Wed, 08/06/2008 - 16:05

Permalink

बाला न मी

बाला न मी नाक्यावर बसलवतो. समोरुन यकजन आला हित ल्याटरीन कुठाय ? बाला : क पत्ता क दिलाय र
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/06/2008 - 16:12

In reply to बाला न मी by ब्रिटिश

Permalink

भारी

=)) ब्रिटिश भाऊ, मला तुमची बोली शिकवाल काय? (पुस्तकी) यमी
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Wed, 08/06/2008 - 19:40

In reply to भारी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बाय भाउ

बाय भाउ म्हनलीस मना, मन भरला , सगला शिकवत बग
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 08/06/2008 - 17:10

Permalink

बाला : क

बाला : क पत्ता क दिलाय र भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by सरकार on Wed, 08/06/2008 - 20:27

Permalink

हत्तीचे लग्न

एक हत्ती एका मुन्गीला मागणी घालतो........ पण मुन्गी च्या घरचे त्याला नकार देतात.....! का ????? . . . . . . म्हणे मुलाचे दात बाहेर आहेत !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 08/09/2008 - 00:58

In reply to हत्तीचे लग्न by सरकार

Permalink

लै भारी!

लै भारी! :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 08/07/2008 - 00:09

Permalink

गांगुली ...

सौरव गांगुलीसाठी ड्रेसिंग रूममधे एक फोन येतो. "हॅलो .. मी सौरवचा मित्र बोलतोय. सौरव आहे का ?" "हॅलो .. मी धोनी बोलतोय. दादा आत्ताच बॅटिंग करायला गेलाय." " हो का ?" "पण तुम्ही होल्ड करा जरा... तो येईलच दोन मिनिटांत." :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 08/08/2008 - 02:16

Permalink

राष्ट्रपिता ...

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली. नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली. त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली. हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले। लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?" गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात " छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 08/08/2008 - 17:43

Permalink

अपुन अड्डे

अपुन अड्डे पे आजईच आयेला है भिडु एकदम कोरा माल है भिडु डोन्ट वरी मामू , आपून तेरे को नक्की कर देगा!! बोले तो तेरी वाट लगा देगा !! ह.घे... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 08/08/2008 - 19:49

Permalink

३ मित्र

३ मित्र हॉटेलात जातात. वेटर ऑर्डर घ्यायला येतो. पहिला: १ मसाला डोसा दुसरा: और १ मसाला डोसा तिसरा: और १ मसाला डोसा वेटरः चॅलेंज
  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 08/13/2008 - 07:58

In reply to ३ मित्र by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

क्लास!

आवडला. :D
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 08/08/2008 - 19:54

Permalink

नवरा बायको

बायको लाडात नवर्‍याला विचरते: समजा जर मी उद्या मेले तर? नवरा: मला वेड लागेल... बायको: पण तू दुसर लग्न नाही ना करणार? नवरा: वेड्याचा काय भरवसा, तो काहीही करेल...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/08/2008 - 19:56

In reply to नवरा बायको by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

डिप्लोमॅट

=)) डिप्लोमॅटीक!
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 08/08/2008 - 20:02

Permalink

काही चावरे

- बच्चो... बताओ... ए फॉर??? - ऍप्पल - जोर से बोलो - जय माता दी -------------------------- एकदा एका माणसाच्या डोक्यावर एक पक्षी उडता उडता शी करून जातो... माणूस - अबे साले, चड्डी क्यो नही पेहनता? पक्षी - अबे साले, तू चड्डी पेहनके करता है क्या??? --------------------------- नळाचा पोपट कसा करायचा? नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सोडायचा नाही. पाण्याचा पोपट कसा करायचा? नळा खाली बादली ठेवायची, पाणी सोडायचं आणि बादली काढून घ्यायची. पाण्याचा पोपट कसा करायचा? (ऑप्शन २) पाणी तापवायचं आणि अंघोळच करायची नाही. बादलीचा पोपट कसा करायचा. एका नळा खाली बादली ठेवायची आणि दुसराच नळ सुरु करायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 08/08/2008 - 20:04

In reply to काही चावरे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

१ नंबर

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 08/08/2008 - 20:11

In reply to काही चावरे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

ही हा हा

:D मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 08/08/2008 - 20:19

In reply to ही हा हा by मनस्वी

Permalink

.

अवांतर - केस आपोआप वाढतात, विचार वाढवायला कष्ट लागतात :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/08/2008 - 20:13

In reply to काही चावरे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सौ नंबरी

=))
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 08/08/2008 - 21:54

In reply to काही चावरे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मस्त रे ऍडी!

पोपटाचा पोपट कसा करायचा? काहीच करायचं नाही, झाला पोपट! चतुरंग
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com