पोपटाची बायको पोपटीण प्रेग्नन्ट असते ..
सेरियस केस म्हणुन दवाखान्यात भरती केल जात...
पोपट बिचारा ऑपरेशन थियेटर च्या बाहेर काळजीत बसलेला असतो...
थोड्या वेळाने डॉक्टर थियेटर च्या बाहेर येतात
पोपट विचारतो ,"डॉक्टर काय झाल?"
डॉक्टर म्हणतो,"काय होणार , पोपट झाला !!"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
स्थळ :वेड्याचे इस्पितळ !!
दॄष्य : एक वेडा नळाखाली बादली लावुन त्यात गळ टाकून बसलेला.......बादली पूर्ण भरलेली......
एक नविनच रुजु झालेला डॉक्टर जाता-जाता विचारतो,"काय करतो रे?"
वेडा,"दिसत नाय काय ? मासे पकडतोये....."
अर्ध्या तासाने डॉक्टर परत येतो.....
तेच दॄष्य असते ....
गंमत म्हणुन विचारतो," का रे लागले का मासे गळाला ?"
वेडा," च्यायला !! वेडा आहेस का?
नळाला काय मासे येतात काय ?"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
बाबूरावः अलीकडे फार उकडते बुवा!
रामरावः तुम्ही हि॑दुवादी दिसता!
बाबूरावः का बरे?
रामरावः मग तुम्हा॑ला अलीकडेच का उकडते? गणेशकडे का नाही?
तो: अग ए, अपण टिव्ही विकत घ्यायचा?
ती: घेऊ या..
तो: घेऊन घ्यायचा तर र॑गीत टिव्हीच घेऊ!
ती: हो. पण र॑ग नीट बघून आणा गडे, नाहीतर एका धुण्यातच उडून जायचा
एकदा एक मराठी ,एक ख्रिश्चन ,एक सिख असे सारे बोटीतुन जात असतात ....
अचानक च बोटी त पाणी भरायला सुरुवात होते....
ख्रिश्चन लगेच प्रभु येशु ची प्रार्थना सुरु करतो.....
प्रभु येशु त्याला वाचवतात....
सिख सुद्धा डोळे मिटून सतनाम वाहेगुरु चा धावा करतो...
वाहेगुरु येउन त्याला वाचवतात....
मराठी माणुस कधीचा श्री गणेशाचा धावा करतोये...
पण गजाननाचा तपास नाही...
आणी पाणी अगदी ह्याच्या गळ्या पर्यन्त आलेल असत..
तेवढ्यात श्री गणेश दिसतात....
मागे मस्त बॅन्ड वाले वाजवतायत..आणी गणेश मस्त नाचत नाचत येतायेत....
मराठी माणुस विचारतो,"देवा अरे किती उशीर ,मला वाचव रे !!"
श्री गणेश,"दर वर्षी असच वाजवत -वाजवत माझ विसर्जन करतोस ना....
आज मी तुझ विसर्जन करणार !!! वाजवा रे वाजवा!!!!!!"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
परमेश्वराच्या मूतीर्पुढे नतमस्तक होत भक्त कळवळून म्हणाला, ''परमेश्वरा, मला तुझी आठवण सतत राहावी, म्हणून तू मला आयुष्यभर दु:ख दे, यातना दे, टेन्शन दे, मला बरबाद कर, माझ्यामागे हरतऱ्हेची शुक्लकाष्ठं लाव, मला क्षणभराचीही शांतता मिळू देऊ नकोस...''
परमेश्वर कमरेवरचा हात काढून पायरीवरून उतरून पुढे आला, त्यानं भक्ताच्या अखंड बडबडणाऱ्या तोंडावर हात ठेवला आणि तो म्हणाला, ''वत्सा, सरळ सांग ना की तुला लग्न करायचंय!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
काय यार, सगळा घोटाळा होऊन बसलाय!” अस्वस्थपणे येरझारा घालत विन्या बन्ड्या ला म्हणाला.
” एवढा काय घोटाळा झाला?”
” अरे मी बाप बनणार आहे..”
” अरे मग यात घोटाळा कसला. ही तर ग्रेट बातमी आहे, वंडरफुल!”
” बोडक्याची वंडरफुल बातमी! अरे गाढवा, हे माझ्या बायकोला कळलं तर केवढा तमाशा होईल!!”
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
सुनिल :- आई आमचे गुरुजी तर ज्ञानेश्वर आहेत.
आई :- असं का म्हणतोस सुनिल?
सुनिल :-आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडून
कविता पाठ करुन म्हणून घेतली...
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
पत्नी-( दारुडया नव~याला )
"अहो जरा लक्ष द्या इकडे,दारु पिऊन एक मनुष्य नदीत पडून मरण पावला."
पती- ( दारुचा ग्लास भरत )
" अग, खुळी का काय तू? तो दारुमुळे मेला नाही पाण्यामुळे मेला हो.."
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
एका जाहिरात कम्पनीचा मालक त्याच्या कम्पनीतल्या एका नविन मुलाला...
मालकः हे काय? तुम्ही तुमच्या मुलाखतीच्या वेळेला सांगितलं होतं की तुम्हाला ५ वर्षांचा अनुभव आहे म्हणून, आणि आम्हाला आता असं कळलंय की ते खोटं आहे. हा काय प्रकार आहे?
नविन मुलगा: हो, तुम्हीच तुमच्या जाहिरातीत लिहिलं होतं ना... संभाव्य उमेदवाराची कल्पनाशक्ती उत्कृष्ट असली पाहिजे म्हणून?
बिपिन.
एक माणूस नविन धंदा चालू करतो आणि त्या साठी नविन ऑफिस थाटतो. पहिल्याच दिवशी तो सकाळी ऑफिस मधे बसलेला असतो आणि एक माणूस त्याला आतमधे येताना दिसतो. नविन गिर्हाईकावर इम्प्रेशन मारण्याकरता हा लगेच फोन हातात घेऊन मोठ्या मोठ्या फेकायला लागतो. पाच मिनिटांनी तो फोन बंद केल्याचं नाटक करतो आणि त्या माणसाकडे वळून अदबीने विचारतो, "बोला साहेब, काय पाहिजे आपल्याला?"
तो माणूस म्हणतो, "काहीच नाही पाहिजे, मी तुमच्य फोन लाईन्स ऍक्टिवेट करायला आलो आहे."
बिपिन.
एकदा एक फार मोठे नेते एका वेड्याच्या इस्पितळात काही समारंभासाठी जातात. तिथले मुख्य डॉक्टर त्यांना सगळा परिसर दाखवत असतात. ते नेते विचारतात, "तुम्ही कसे ठरवता की एखादा माणूस वेडा आहे की नाही?"
डॉक्टर: "सोप्पं आहे. आम्ही एक बाथटब पाण्याने भरतो. मग त्या माणसाला एक चमचा, एक कप आणि एक बादली देतो आणि तो बाथटब रिकामा करायला सांगतो."
नेता: "बरोबर, म्हणजे शहाणा असेल तर तो बादलीच वापरेल ना?"
डॉक्टर: "नाही, शहाणा असेल तर तो बाथटबचा प्लग काढतो, नाही तर तो वेडा.... साहेब तुम्हाला खिडकीजवळचा बेड चालेल ना?"
बिपिन.
विन्या प्रधान भल्या पहाटे उठला. बायकोची झोप मोडणार नाही, अशा बेताने त्याने जॉगिंगचे कपडे-बूट चढवले आणि पार्काकडे निघाला... खरंतर आज हवा फारच खराब होती. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे सगळा चिखलराडा झाला होता. हाडं गारठवणारा गार वारा सुटला होता. पावसाची पिरपिर होतीच. तरीही विन्याला जॉगिंगला जायचंच होतं. कारणही तसंच होतं म्हणा! ऑफिसातली फाकडू सेक्रेटरी रिटा त्याच वेळी जॉगिंगला यायची ना!
बाहेर पडून पुरता भिजल्यावर विन्याला मोबाइलवर रिटाचा फोन आला, ''डार्लिंग! आय वोन्ट बी कमिंग टुडे!'' बेत ओम फस्स झालेला विन्या कुडकुडत घरात शिरला. त्याने पुन्हा कपडे बदलले. दात वाजत असताना तो पुन्हा बिछान्यात शिरला. त्याच्या चाहुलीने बायकोची हालचाल झाल्यामुळे तिच्या अंगावर हात टाकून तो सदीर्ने घोगरट झालेल्या आवाजात कुजबुजला, ''बाहेर हवा फारच वाईट आहे...''
त्याचा हात खेचून घेत बायको कुजबुजली, ''आणि अशा हवेत आमचं बावळट ध्यान जॉगिंग करायला गेलंय पार्कात!!!!''
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
फुटबॉलच्या गोल पोस्टाजवळ उभे राहून खडूस सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, ''या गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारू शकेल, असा कुणी खेळाडू आहे का तुमच्या टीममध्ये.''
नन्याने लगेच हात वर केला. ''अरे इतकासा टिंपुर्डा तू आणि तू गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारणार? दाखव उडी मारून,'' खडूस सर छद्मी हसून म्हणाले.
नन्याने एक साधी उडी मारली.
'' हा हा हा हा!'' खो खो हसत खडूस सर म्हणाले, ''ही उडी गोलपोस्टपेक्षा उंच काय रे चिचुंद्या?''
'' हो,'' साळसूदपणे नन्या म्हणाला, ''आता गोलपोस्टला सांगा ना उडी मारायला. तो किती उंच मारतो, ते बघू या!!!!!''
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
एकदा मेन्दुचे ( ) प्रदर्शन भरलेले होते.
सन्ता सुद्धा जातो.
१ ला मेन्दू: किम्मत -२५०/- रु.
२ रा मेन्दू: किम्मत -३००/- रु.
३ रा मेन्दू: किम्मत -५००/- रु
शेवटचा मेन्दू किम्मत -५०००/- रु
स॑न्ता वीचरतो असे का?
कारन
पहीला मेन्दू मराठी मानसाचा .
दूसरा मेन्दू गुजरात्याचा
तीसरा मारवाड्याचा
आनी शेवटचा सरदार चा
१०० डोकी फोडल्यावर एक मेन्दू मिळतो.
म्ह्ननून इतका महाग...........
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते.
आणखी दोघे आले आणि म्हणाले, "चला डबल्स खेळूया."
थोड्या वेळानं आणखी दोघे आले. पैकी एकजण स्कोअरबद्दल चौकशी करू लागला, तर दुसर्याला उंटाची विकेट कोणी घेतली या माहितीत रस होता.
(असो. अती झालं. निदान माझ्याकडून तरी. कोणाला वाढवायचं तर वाढवू शकता.)
एकदा एक शिकारि जंगलातुन जात असताना अचानक समोर वाघ आला. एकमेकाला पाहुन दोघेहि चपापले. तरिहि त्या शिकारयाने आपल्या बंदुकितुन गोळि झाडली पण ति गोळि वाघाच्या समोर पडली. त्या वाघानेहि शिकार्याच्या अंगावर ऊडी मारलि. पण तिहि शिकार्याच्या डोक्यावरुन पलिकडे गेलि. शिकार्याने ह्याचा फायदा घेउन पळ काड्ला.
दुसर्या दिवशि आपला लांबचा नेम सुधारण्यासाठि शिकारि जंगलात सराव करत असताना त्याला बाजुच्या झाडितुन आवाज एकु आला. शिकार्याने डोकावुन पाहिले तिथे तोच वाघ जवळची ऊडी मारण्याचा सराव करत होता.
आय्ला, आम्च्या वर्गात पण सडासंमार्जन मध्ये अनुस्वार चा घोटाळा कायम होता.
या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्.
विनायक प्रभु
विप्र...
या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्.
आमचंही तसंच होतं.... आठवणी ताज्या झाल्या...
बिपिन.
भारत -पाकिस्तान क्रिकेट मॅच !!!!
पाकिस्तान ला जिन्कायला १ चेंडू आणी ६ रनाची आवश्यकता!!!!!!!
ईन्जमाम टू अल्लाह ," एक छक्का दे दे खुदा !!!"
अल्लाह वैतागुन," पूरा पाकिस्तान भर के दे दिया अब कहा से दू?"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
एक समस !!!!!
"हर गली तेरे लिये बेकरार है,
हर लडकी को तेरा इन्तजार है,
तेरा कोइ ये जादू नही ,
२ दिनोमे राखी का त्यौहार है !!"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
एक समस !!!!!
"हर गली तेरे लिये बेकरार है,
हर लडकी को तेरा इन्तजार है,
तेरा कोइ ये जादू नही ,
२ दिनोमे राखी का त्यौहार है !!"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
दोन भावांमधील संभाषण :
पहीला : मेरे पास गाडी है, पैसा है, तेरे पास क्या है?
दुसरा : मेरे पास भी गाडी है, पैसा है...
पहीला : हैं, तो फिर मां किसके पास है.
अमेरिकेत मुलाला गाय असे म्हणतात. भारतात गवत खाणार्या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटिने माश्या मारतात. मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतात.. ते टेस्टि असते. गायि गोट्यामध्ये गाई गाई करतात.
गाय दुध देते.पण आम्हि चितळ्यांचे दुध पितो. गाईच्या शी ला शेण म्हणतात. गाईच्या पिल्लाला वासरु म्हणतात.. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पुजा होते.. पूजा मला आवडते.. ती माझ्या शेजारि बसते. गाईला माता म्हणतात..
:P
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
एक मुलगा डोक्याला नेहमी तेल थापायचा लोक त्याला तेलुमामा म्ह्नणायचे.
तो चिडतो आणि आत्महत्या करायला एका Building वर जातो. आणि तिथुन उडी मारतो. पण तो खाली पडत नाही का?
??
???
???
??????
?????????
कारण त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन............ =))
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन
च्यामारी !!!
डेंजर !!!!
आज पासुन पॅराशुट वापरणार !!!!!
जबरा !!!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
=)) =)) =))
बरेच जबराट जोक होउन गेलेत की. वाचायला मिळाले नव्हते हे जोक्स. आता वाचले.
त्यासाठी हसुन घेतल.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
=))
=))
आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
अरे कोणितरी आवरा रे....
मी आता हापिसात कोणाला तरी पिडतो म्हणजे जरा आसुरी आनंद मिळेल...
गृप डिस्कशन काय अरे?????
रावणाला कळ्ळं ना, तर गोळीच घालेल तो..
>:) समुद्रकिनारयावर पहुडलेल्या एका इसमाला एक व्यक्ती विचारते : are you relaxing?
तो :no
दुसरी व्यक्ती परत त्याला॑च विचारते : are you relaxing?
तो :no
तिसरा : are you relaxing?
तो :no
शेवटी तोच पलिकडे पहुडलेल्याला विचारतो,'are you relaxing?
दूसरा इसम : yes
या त्याच्या उत्तरानन्तर तो त्या दूसरया इसमाला १ जोरात कानाखाली देतो.आणि म्हणतो,पहिल्यादाच का नाही सानगितले की तुच relaxing आहेस म्हणुन.
एकदा एक बढाईखोर शिकारी आपल्या मित्रांसमोर बढाया मारीत असतो.
शिकारी : अरे माझी स्टोरी ऐकलीस का?
मित्र : नाही रे. सांग ना.
शिकारी : त्याचं असं झालं की मी जंगलात अस्वलाच्या शिकारीस गेलो होतो. बंदूक सज्ज होती. पण एक अस्वल झाडीतून एव्हढ्या अनपेक्षितरीत्या समोर आलं की मला बंदूक सरसावायला वेळंच मिळाला नाही.
मित्र : अरे बापरे. मग काय झालं?
शिकारी : मग काय होणार! वजन कमी करण्यासाठी मी बंदूक टाकली आणि पळंत सुटलो.
मित्र : अस्वलाने पाठलाग नाही केला?
शिकारी : केला ना. अस्वल पाठलाग करंत जवळ आलं. आता माझ्यावर झडप घालणार इतक्यात घसरलं. ते पाहून मी परत जोमाने धावायला सुरुवात केली.
मित्र : !
शिकारी : मग अस्वल परत धावतधावत जवळ आलं. आता झडप घालणार, तोच परत पहिल्यासारखं घसरलं. मी पण मग स्वत:ला सावरून परत जिवाच्या आकांताने धावू लागलो. असं अनेक वेळा झालं पण अखेरीस मी घरी येऊन पोहोचलो.
मित्र : अरे वा, खूप धैर्य दाखवलंस तू. मी जर तुझ्या जागी असतो तर मला #गायलाच झाली असती.
दुसरा मित्र : अरे मित्रा, अस्वल कशावरून घसरलं असावं असं तुला वाटतं?
-गा.पै.
प्रतिक्रिया
हे मात्र
छान टी पी!
पोपटाची
:)
स्थळ
हि॑दूत्ववादी!
एकदा एक
कुत्ते
परमेश्वरा
काय यार,
सुनिल :- आई
पत्नी-(
कल्पनाशक्ती...
नविन ऑफिस...
वेडा...
विन्या
फुटबॉलच्य
एकदा
सरदारजी आणि बुद्धिबळ (फालतू मालिका)
दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते. [एक्स्टेंन्शन]
चंद्रावर
जर आगरकरने
एकदा एक
फाऊल
अनुस्वार
विप्र... या
भारत
झकास
छान
बढीया....
एक समस
एक समस
ही ही ही
निबंध्..गाय
१ नंबर
जोक
त्याने
बरेच
सांता आणि बांता
डेडलीएस्ट
आऽऽऽऽऽऽऽऽ
अजुन एक
खूप मस्त
नविन काही
#
शिकारी आणि अस्वल