हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. तसेच शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिराच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही, असेही म्हटले आहे.
'भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्वव्यापी आहेत. ज्या हिंदू धर्माशी या देवदेवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही' (मटा)
१] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे.
२] एकाच देवाची पुजा करणार्यांचा तो एकच धर्म असतो तेव्हा नव्या लवादाच्या विचारात हिंदुंचा एक धर्म नाही का ?
३] हिंदु ही एक जीवनपद्धती आहे, त्याला धर्म म्हणने चूकीचेच आहे का ?
विनंती : हिंदूच्या विरोधात आता सारखे लिहिल्या जाते, बोलल्या जाते, हिंदु सहिष्णू आहेत वगैरे मुद्दे चर्चेत टाळता आलेत तर टाळावे, लवाद असे का म्हणते यावरील माहितीपूर्ण आणि काही तर्कपूर्ण प्रतिसादांचे स्वागत आहे.
वाचने
34266
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
धर्म...
पॉपकॉर्न, चकणा, रॉयल स्टॅग,
धागा कोरडा गेला चालेल...पण व्यर्थ प्रतिसाद येऊ नये, असे वाटते
In reply to पॉपकॉर्न, चकणा, रॉयल स्टॅग, by खटासि खट
वैदिक काळात नैसर्गिक शक्तींची
In reply to धागा कोरडा गेला चालेल...पण व्यर्थ प्रतिसाद येऊ नये, असे वाटते by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यर्थ प्रतिसाद
In reply to धागा कोरडा गेला चालेल...पण व्यर्थ प्रतिसाद येऊ नये, असे वाटते by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओकसर रागावले.
In reply to पॉपकॉर्न, चकणा, रॉयल स्टॅग, by खटासि खट
हिंदू धर्म असा शब्दप्रयोग
In reply to ओकसर रागावले. by खटासि खट
हिंदू धर्म असा शब्दप्रयोग
In reply to हिंदू धर्म असा शब्दप्रयोग by बॅटमॅन
पेशवेकालीन कागदांत उल्लेख आहे
In reply to हिंदू धर्म असा शब्दप्रयोग by विजुभाऊ
वरील प्रश्नांची उत्तरे काही
धर्माची व्याख्या
इष्टप्राप्त्यर्थ व
आमचे दोन पैसे:
लवादाचा निर्णय वाचला.
हिंदुत्व
सरकारी
प्रेषित आणि देव
+१
In reply to प्रेषित आणि देव by राही
राही
In reply to +१ by सोत्रि
न्याय आणि न्यायालय
म्हणजे शिवाजी महाराज्
संयमानं लिव्हा की जरा..
In reply to म्हणजे शिवाजी महाराज् by श्री गावसेना प्रमुख
+१
In reply to संयमानं लिव्हा की जरा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदुस्थान हे प्राचीन नाव आहे
In reply to संयमानं लिव्हा की जरा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to हिंदुस्थान हे प्राचीन नाव आहे by श्री गावसेना प्रमुख
लवादातील लोकाना सरकारची तिजोरी भरायची असते
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवादातील लोकाना सरकारची
In reply to लवादातील लोकाना सरकारची तिजोरी भरायची असते by वेताळ
Putting the idols is not a
In reply to लवादातील लोकाना सरकारची by आदूबाळ
=))
In reply to हिंदुस्थान हे प्राचीन नाव आहे by श्री गावसेना प्रमुख
का डोके फोडुन घेताय सोकाजी
In reply to =)) by सोत्रि
खर तर काथ्या कुटायचा मला
अ.अ.
In reply to खर तर काथ्या कुटायचा मला by स्पंदना
सनातन धर्म...
In reply to खर तर काथ्या कुटायचा मला by स्पंदना
फक्त आयकरासाठी
मित्रपक्षांची आघाडी
परत तेथेच...
एक गंभीर प्रश्न
तोच प्रश्न मलाही पडला आहे.
In reply to एक गंभीर प्रश्न by विकास
भगवद्गीतेत म्हटलेले
In reply to तोच प्रश्न मलाही पडला आहे. by पैसा
हिंदु नावाचा धर्मच नाही....
लवादापुढचा खटला अमुक एका
सहमत आहे
In reply to लवादापुढचा खटला अमुक एका by नितिन थत्ते
लवादाने शेरेबाजी केली तशी विश्वस्तांनीही चूक केली
In reply to लवादापुढचा खटला अमुक एका by नितिन थत्ते
+/-
In reply to लवादाने शेरेबाजी केली तशी विश्वस्तांनीही चूक केली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्वी होता की नाही माहित
तसं झालंच तर त्यातुनही
In reply to पूर्वी होता की नाही माहित by कवितानागेश
+/-
In reply to पूर्वी होता की नाही माहित by कवितानागेश
त्यामुळे हा कायदा बदलणे
In reply to +/- by विकास
सआह्जेहे. परंतु तसं होणं शक्य
In reply to पूर्वी होता की नाही माहित by कवितानागेश
मला जे म्हणायचे होते ते
सब घोडे बारा टक्के !
In reply to मला जे म्हणायचे होते ते by बॅटमॅन
आमचे ही अवांतर
आपलेच लोक आप्लयाला अस म्हणतात
साऊ सहमत आहे.
In reply to आपलेच लोक आप्लयाला अस म्हणतात by साऊ
करसवलत
स्वसंपादन
In reply to करसवलत by राही
नियमातील बदल
In reply to स्वसंपादन by राही
हिंदुच्या सहा व्याख्या
आभार
In reply to हिंदुच्या सहा व्याख्या by श्रीनिवास टिळक
दोन मुद्दे पटले.
In reply to हिंदुच्या सहा व्याख्या by श्रीनिवास टिळक
रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी
- शाळेचा विद्यार्थी असावा
- अंगावर गणवेश असावा
- पाठीवर पुस्तकांची ब्याग असावी
- खिशात शाळेचे ओळखपत्र असावे.
असे ठरवून ती मुले मग घरी जाऊ लागली. जाताना त्यांना व्यक्ती भेटली ती एका विद्यापीठात प्राध्यापक होती. हे प्राध्यापक अनेक वेळा पी एच डी करून नवनवीन विषयांत संशोधन करीत होते. मुलांनी त्या प्राध्यापकास तुम्ही शिकलेले आहात का असे विचारले. प्राध्यापक महाशयांनी त्यांना असे का विचारात आहात असे हसून विचारले. मुलांनी त्यांना वरील निकष सांगून त्या निकषांत बसणारे लोकच शिकलेले असतात असे सांगितले. त्यानुसार ते प्राध्यापक:- कोणत्याही शाळेचे विद्यार्थी नव्हते.
- त्यांच्या अंगावर गणवेश नव्हता
- त्यांची पाठीवर पुस्तकांचे ओझे नव्हते
- त्यांच्याजवळ शाळेचे ओळखपत्र नव्हते.
त्यावरून त्या मुलांनी हे महाशय शिकलेले नाहीत असा निष्कर्ष काढला.ब्राव्हो ! वामनपंडित,
In reply to रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी by वामन देशमुख
+१
In reply to ब्राव्हो ! वामनपंडित, by स्पंदना
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
>>>"अजून शे-दीडशे वर्षांत
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
क्वाईट पॉसीबल
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
@वामन देश्मुखः २०१३ची 'ठाम मते' २०२३ मधेही तशीच आहेत का ?
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
अहाहा...लै भारी.
In reply to ब्राव्हो ! वामनपंडित, by स्पंदना
+११११११११११११.
In reply to अहाहा...लै भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्है शाब्बास..
In reply to रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी by वामन देशमुख
कायद्यातील "हिंदु" या शब्दाची व्याख्या
काय ठरलं मग?
त्यात कसले आलेय दु:ख?
शेवटी काय ठरले
या बाबतीत नेपाळमध्ये काय
नेपाळने ते आता हिंदू राष्ट्र
In reply to या बाबतीत नेपाळमध्ये काय by कवितानागेश
का कोण जाणे
कुठंपर्यंत आलो होतो आपण
?
In reply to कुठंपर्यंत आलो होतो आपण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मथळा आणि बातमी
नक्की कोण आणि कुठे?
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
घारे साहेब.... थोडं बरोबर आहे.
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
थोडं थांबा
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
आयला...
बातमीत 'हिंदुत्व' आणि 'हिंदु'
जल्ला हिन्दू धर्म नाय काय
हम्म.
In reply to जल्ला हिन्दू धर्म नाय काय by मालोजीराव
मालोजीराव तुमचे लेख वाचतो,
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यावर एक खास सविस्तर धागा काढा...
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्यायसंस्था ,(आयकर अथवा हिंदू
मला हेच म्हणायचे आहे
हिंदू धर्म लग्न पध्दती वैदिक
माझ्या मते.....
कशावरुन ?
In reply to माझ्या मते..... by सुधीर मुतालीक
हा प्रश्न उलट विचारला जावा.
In reply to कशावरुन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधार....?
In reply to कशावरुन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये.
In reply to माझ्या मते..... by सुधीर मुतालीक
डिफेन्स्व्हीव .....?
In reply to ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये. by अर्धवटराव
नगण्य?
In reply to डिफेन्स्व्हीव .....? by सुधीर मुतालीक
सहमत आहे पण विचारवंतांना कसे
In reply to नगण्य? by अर्धवटराव
मस्त !
In reply to नगण्य? by अर्धवटराव
शहामृग
In reply to डिफेन्स्व्हीव .....? by सुधीर मुतालीक
>>>पण परत शहामृगी वृत्ती आड
In reply to शहामृग by विकास
१०० प्रा डॉ चे अभिनंदन
मग काय ठरलं शेवटी?
In reply to १०० प्रा डॉ चे अभिनंदन by नाना चेंगट
फक्त...
In reply to मग काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
किंवा हिंदू हाच अधर्म आहे आणि
In reply to फक्त... by विकास
सर्वांचे आभार माणून मी या धाग्यावरुन रजा घेतो. आभार.
In reply to मग काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
नक्की समस्या काय आहे लोकांची?
सौदी
राजेहो...साळपास्न धर्माच्या
दुर्दैवाने भारतीय
सत्यवचन
In reply to दुर्दैवाने भारतीय by विजुभाऊ
>>> हिंदु नावाचा धर्मच नाही..
हा फुकाचा वाद आहे
उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर
उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर
मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषकरून 'निर्मूलन' या शब्दाभोवती सगळा जोर दिला जात आहे. म्हणून इथल्या अंनिसवादींची मते समजून घ्यायला आवडेल. सनातन कि हिंदू धर्म आहे कि नाही वगैरे चर्चा त्या अनुषंगाने वळली तर ?माझे दोन पैसे
In reply to उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर by शशिकांत ओक