हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. तसेच शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिराच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही, असेही म्हटले आहे.
'भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्वव्यापी आहेत. ज्या हिंदू धर्माशी या देवदेवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही' (मटा)
१] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे.
२] एकाच देवाची पुजा करणार्यांचा तो एकच धर्म असतो तेव्हा नव्या लवादाच्या विचारात हिंदुंचा एक धर्म नाही का ?
३] हिंदु ही एक जीवनपद्धती आहे, त्याला धर्म म्हणने चूकीचेच आहे का ?
विनंती : हिंदूच्या विरोधात आता सारखे लिहिल्या जाते, बोलल्या जाते, हिंदु सहिष्णू आहेत वगैरे मुद्दे चर्चेत टाळता आलेत तर टाळावे, लवाद असे का म्हणते यावरील माहितीपूर्ण आणि काही तर्कपूर्ण प्रतिसादांचे स्वागत आहे.
वाचने
34187
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्है शाब्बास..
In reply to रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी by वामन देशमुख
कायद्यातील "हिंदु" या शब्दाची व्याख्या
काय ठरलं मग?
त्यात कसले आलेय दु:ख?
शेवटी काय ठरले
या बाबतीत नेपाळमध्ये काय
नेपाळने ते आता हिंदू राष्ट्र
In reply to या बाबतीत नेपाळमध्ये काय by कवितानागेश
का कोण जाणे
कुठंपर्यंत आलो होतो आपण
?
In reply to कुठंपर्यंत आलो होतो आपण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मथळा आणि बातमी
नक्की कोण आणि कुठे?
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
घारे साहेब.... थोडं बरोबर आहे.
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
थोडं थांबा
In reply to मथळा आणि बातमी by आनंद घारे
आयला...
बातमीत 'हिंदुत्व' आणि 'हिंदु'
जल्ला हिन्दू धर्म नाय काय
हम्म.
In reply to जल्ला हिन्दू धर्म नाय काय by मालोजीराव
मालोजीराव तुमचे लेख वाचतो,
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यावर एक खास सविस्तर धागा काढा...
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्यायसंस्था ,(आयकर अथवा हिंदू
मला हेच म्हणायचे आहे
हिंदू धर्म लग्न पध्दती वैदिक
माझ्या मते.....
कशावरुन ?
In reply to माझ्या मते..... by सुधीर मुतालीक
हा प्रश्न उलट विचारला जावा.
In reply to कशावरुन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधार....?
In reply to कशावरुन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये.
In reply to माझ्या मते..... by सुधीर मुतालीक
डिफेन्स्व्हीव .....?
In reply to ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये. by अर्धवटराव
नगण्य?
In reply to डिफेन्स्व्हीव .....? by सुधीर मुतालीक
सहमत आहे पण विचारवंतांना कसे
In reply to नगण्य? by अर्धवटराव
मस्त !
In reply to नगण्य? by अर्धवटराव
शहामृग
In reply to डिफेन्स्व्हीव .....? by सुधीर मुतालीक
>>>पण परत शहामृगी वृत्ती आड
In reply to शहामृग by विकास
१०० प्रा डॉ चे अभिनंदन
मग काय ठरलं शेवटी?
In reply to १०० प्रा डॉ चे अभिनंदन by नाना चेंगट
फक्त...
In reply to मग काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
किंवा हिंदू हाच अधर्म आहे आणि
In reply to फक्त... by विकास
सर्वांचे आभार माणून मी या धाग्यावरुन रजा घेतो. आभार.
In reply to मग काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
नक्की समस्या काय आहे लोकांची?
सौदी
राजेहो...साळपास्न धर्माच्या
दुर्दैवाने भारतीय
सत्यवचन
In reply to दुर्दैवाने भारतीय by विजुभाऊ
>>> हिंदु नावाचा धर्मच नाही..
हा फुकाचा वाद आहे
उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर
उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर
मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषकरून 'निर्मूलन' या शब्दाभोवती सगळा जोर दिला जात आहे. म्हणून इथल्या अंनिसवादींची मते समजून घ्यायला आवडेल. सनातन कि हिंदू धर्म आहे कि नाही वगैरे चर्चा त्या अनुषंगाने वळली तर ?माझे दोन पैसे
In reply to उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर by शशिकांत ओक