म्येरा भारत म्हान !
जादूगार चिदंबरम यांचा दीड तासाचा खेळ संपला. दोन वरून पाच लाख पर्यंत आयकरात मुक्ती मिळेल अशी जादू दाखवायची राहूनच गेली. त्यामुळे घरी, दुकानात बजेट पहाणारे फार नाराज झाले. "एकतरी कट वाला शॉट पायजे व्हता राव ! " असे निराशेचे उदगार पिटातल्या प्रेक्षकाने काढावे तसे झाले. असो. मी माझ्या समान दोन ते पाच वाल्यांच्या दु:खात सहभागी आहे.
आता खालील वार्तापत्र पहा.
१. भारतात सॅलरीड लोकांपैकी ९४ टक्क्के लोक पगाराखेरीज उत्पन्न दाखवीतच नाहीत फक्त फॉर्म १६ ची कॉपी आयकर रिटर्न मधे मारतात . एक सर्व्हे .
२.पुण्यातील एक नावाजलेले बांधकाम व्यावसायिक म्हणाले " १३० कोटीच्या देशात १ कोटी चे वर उत्पन्न असलेले फक्त बेचाळीस हजार लोक? ( मनात म्हणाले अरारा नुसते बिल्डरच पनास हजाराचे वर असतील त्यात सचिन माही, सहवाग, शहारूख, ,,,,,,आ आ आ रहाणेला ही घ्या ) .
३.वीस लाखाचे वर उत्पन्न असलेले चार लाख वीस हजार लोक " एक सर्वे . त्यावर सुभाष लखोटिया म्हणतात " ही संख्या चाळीस लाख सहज असू शकते. सरकारकडे हे शीधण्याची मानसिकताच नाही.
४. सेवा करातील निम्या खातेधारकापेक्षा जास्त खातेदार सेवा रिटर्न भरतच नाहीत. इति चिदम्बरम .
आयकर पूर्ण रद्द करून खर्च कर ( व्यवहार कर ) या स्वरूपात लावल्यास काळा पैसा बाहेर येईल ही बोकील यांची कल्पना वरील बातमी पत्राच्या पार्श्वभूमीवर कशी वाटते आपल्याला ? एवीतेवी चोरी काय एक्साईज मधेही होते. सेवा करातही अन
सेल्स टेक्स मधेही व आयकरातही. .
याद्या
5730
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
अभिनव आहे पण यशस्वितेबद्दल शंका
"अर्थक्रांती"ची संकल्पना जुनी
In reply to अभिनव आहे पण यशस्वितेबद्दल शंका by मैत्र
आयकर रद्द करून खर्च कर लावला
हाउ?
In reply to आयकर रद्द करून खर्च कर लावला by नितिन थत्ते
खर्चावरील कर
In reply to हाउ? by मन१
स्मायली कोडचा घोटाळा?
In reply to खर्चावरील कर by नितिन थत्ते
खर्चावर कर लावा म्हणणारे
In reply to हाउ? by मन१
श्रीमंत व गरीब खर्चाचे प्रमाण सारखेच !
In reply to खर्चावर कर लावा म्हणणारे by नितिन थत्ते
हॉटेलातील टॅक्स
आमची सोपी आयडीयाची कल्पना
In reply to हॉटेलातील टॅक्स by पैसा
शक्यता कमी आहे.
In reply to आमची सोपी आयडीयाची कल्पना by चौकटराजा
सहमत!
In reply to शक्यता कमी आहे. by धन्या
कबूल आहे
In reply to शक्यता कमी आहे. by धन्या
>>भारतात् एकही माणूस
In reply to कबूल आहे by चौकटराजा
आदर्श रिटर्नची व्याप्ती फार मोठी
In reply to >>भारतात् एकही माणूस by यशोधरा
होय चौकटराजा. तुम्ही कदाचित
In reply to आदर्श रिटर्नची व्याप्ती फार मोठी by चौकटराजा
तसे जर असेल तर...
In reply to होय चौकटराजा. तुम्ही कदाचित by यशोधरा
आम्ही भरतो...
In reply to कबूल आहे by चौकटराजा
सोप्या गोष्टी
छान विषय...
अपेक्षाभंग
पहिल्या गृहकर्जावर आयकरात
बजेट..
>>>> जादूगार चिदंबरम यांचा
छान विषय
पळवाटा वाल्याबद्द्ल
In reply to छान विषय by रणजित चितळे
>>ज्यावेळी सर्व व्यवहारांचे
In reply to पळवाटा वाल्याबद्द्ल by चौकटराजा
१. भारतात सॅलरीड लोकांपैकी ९४