✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवा भगवा दहशतवाद??

न
नानबा यांनी
Tue, 02/12/2013 - 15:49  ·  लेख
लेख
नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली. म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली. त्याबाबत माहिती पत्रकार परिषदेत द्यावी म्हणून नवलकिशोर शर्मा अलाहाबादहून मुंबईला यायला निघाले पण येथे पोचलेच नाहीत.... शोध घेतला तेव्हा ते इंदौरच्या एम.वाय.रुग्णालयात अती दक्षता विभागात असल्याचे कळले... त्यांना पोलिसांनी इतके मारले आहे की ते जगतील की नाही ते सांगता येत नाही... त्यांच्या वकिलांना भेटूही दिले जात नाही... भर म्हणजे त्यांच्या जवळ पिस्तुल व काडतुसे मिळाल्याचा अजब दावा प्रशासन करीत आहे... लक्षात घ्या हे सर्व हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेल्या लोकांच्या राज्यात चालले आहे.... नवलकिशोर मृदू भाषी व अत्यंत विनयी आहेत.. त्यांना आता हिंदू आतंकवादी ठरविण्यात येणार काय...?? भोजशाळा प्रकरणाची माहिती येथे वाचण्यास मिळेल...शर्मांची मुलाखतही थोडा शोध घेतला तर सहज मिळेल ती पाहा आणि एका अतिरेक्याला(?) पाहिल्याचे समाधान मिळते का याचा शोध घ्या..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11889 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

भोजशाला: इथे पहा

आशु जोग
Sat, 02/16/2013 - 14:42 नवीन
भोजशाला: इथे पहा
  • Log in or register to post comments

बरं

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 19:44 नवीन
बरं मग काय ठरलं ? काय करायचं ह्या भोजशालेचं ?
  • Log in or register to post comments

आणि वसंतपंचमीची पुजा झाली का

अधिराज
गुरुवार, 02/28/2013 - 19:54 नवीन
आणि वसंतपंचमीची पुजा झाली का नाही ते पण कळू द्या. बाकी आधीची इतकी वर्ष कशी केली होती पुजा तिथे. का ह्या वर्षीच हि अडचण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वसंतपंचमीची पुजा झाली

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 20:02 नवीन
आशु जोग ह्यांनी वर दिलेल्या लिन्क नुसार वसंतपंचमीची पुजा झाली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

वसंत पंचमी साजरी करणे म्हणजे काय?

वेताळ
गुरुवार, 02/28/2013 - 20:20 नवीन
नेमके काय केले जाते?
  • Log in or register to post comments

फोटू

विकास
Fri, 03/15/2013 - 19:01 नवीन
भगवा दहशतवाद ह्या शब्दप्रयोगामुळे अजून एक अनपेक्षित भानगड होऊ शकते असे खालील फोटो मध्यंतरी पाहील्यावर वाटले... ;) Image removed.
  • Log in or register to post comments

भगव्यापेक्षा तो बराचसा लाल

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 23:16 नवीन
भगव्यापेक्षा तो बराचसा लाल सलाम वाटला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

...

आशु जोग
Tue, 01/21/2014 - 01:05 नवीन
अयोध्येइतका भोजशाळेचा बोभाटा झाला नाही... बा द वे पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले आहे...
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 01/21/2014 - 01:06 नवीन
आता काय करेल हे सरकार !
  • Log in or register to post comments

@परिकथेतील राजकुमार

म्हैस
Tue, 01/21/2014 - 10:07 नवीन
@परिकथेतील राजकुमार तू मुसलमान आहेस का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा