नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली.
म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली. त्याबाबत माहिती पत्रकार परिषदेत द्यावी म्हणून नवलकिशोर शर्मा अलाहाबादहून मुंबईला यायला निघाले पण येथे पोचलेच नाहीत.... शोध घेतला तेव्हा ते इंदौरच्या एम.वाय.रुग्णालयात अती दक्षता विभागात असल्याचे कळले... त्यांना पोलिसांनी इतके मारले आहे की ते जगतील की नाही ते सांगता येत नाही... त्यांच्या वकिलांना भेटूही दिले जात नाही... भर म्हणजे त्यांच्या जवळ पिस्तुल व काडतुसे मिळाल्याचा अजब दावा प्रशासन करीत आहे... लक्षात घ्या हे सर्व हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेल्या लोकांच्या राज्यात चालले आहे.... नवलकिशोर मृदू भाषी व अत्यंत विनयी आहेत.. त्यांना आता हिंदू आतंकवादी ठरविण्यात येणार काय...??
भोजशाळा प्रकरणाची माहिती येथे वाचण्यास मिळेल...शर्मांची मुलाखतही थोडा शोध घेतला तर सहज मिळेल ती पाहा आणि एका अतिरेक्याला(?) पाहिल्याचे समाधान मिळते का याचा शोध घ्या..
वाचने
11933
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म
सहमत आहे. गोळ्या घालून ठार
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
नाना
In reply to सहमत आहे. गोळ्या घालून ठार by नाना चेंगट
मतदान
धन्यवाद
+१
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
लंडनचे
राष्ट्रपितासमर्थक
खिक
In reply to राष्ट्रपितासमर्थक by प्रसाद गोडबोले
ठेचकालले !!
In reply to खिक by चिंतामणी
मुळात वाद हिंदू उकरून काढतात
बरं !!
आता
In reply to बरं !! by सूड
ह्म्म्म !!
In reply to आता by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to ह्म्म्म !! by सूड
प्लीज लिन्क असेल तर द्या ना ं मला त्या चर्चन्चि
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
घ्या !
In reply to प्लीज लिन्क असेल तर द्या ना ं मला त्या चर्चन्चि by जैभिम
मा. राजकुमार...
In reply to घ्या ! by परिकथेतील राजकुमार
माझा पुतण्या मला
In reply to मा. राजकुमार... by धन्या
RAJKUMAR
In reply to घ्या ! by परिकथेतील राजकुमार
इतक्यात हाती आलेल्या
हिंदुंनी नमाज पढावी.
प्रश्न
In reply to हिंदुंनी नमाज पढावी. by स्पंदना
थोडे अवांतर - आणखी थोडे अज्ञान घालवण्यासाठी
In reply to प्रश्न by विकास
:)
In reply to थोडे अवांतर - आणखी थोडे अज्ञान घालवण्यासाठी by सुनील
बन्धुभाव
माहितीमध्ये काही गडबड
थोडेसे श्रीराममंदीरासारखेच आहे
In reply to माहितीमध्ये काही गडबड by अस्वस्थामा
अधिक बोललात तर उत्तम..
In reply to थोडेसे श्रीराममंदीरासारखेच आहे by आनन्दा
ओके.
In reply to अधिक बोललात तर उत्तम.. by अस्वस्थामा
नवलकिशोर यांची मुंबई ला पत्रकार परिषद
In reply to अधिक बोललात तर उत्तम.. by अस्वस्थामा
सुन्ता करुन घेईन म्ह्णतोय.
झाळ्ञा वर तुम्चे आनुभव सान्गा
In reply to सुन्ता करुन घेईन म्ह्णतोय. by खटपट्या
खटपट्या
In reply to सुन्ता करुन घेईन म्ह्णतोय. by खटपट्या
केल्याने होत आहे रे..
In reply to खटपट्या by आशु जोग
???????
कोणत्याही धर्माच्या लोकांनी
देशातल्या सगळ्या मशिदी /
=))
In reply to देशातल्या सगळ्या मशिदी / by गणपा
हाकानाका.
In reply to =)) by विकास
>> हुकुमशाही लालू
In reply to हाकानाका. by गणपा
संपादकाच्या डुलक्या.
In reply to >> हुकुमशाही लालू by मराठे
घ्या !
In reply to हाकानाका. by गणपा
अजून एक मागणी आहे
In reply to =)) by विकास
अहो
In reply to अजून एक मागणी आहे by पैसा
उरलं सुरलं
In reply to अहो by विकास
नालायकांचा सुळसुळाट आहे हो !
त्या त्या धर्माच्या धार्मिक
>> त्या त्या धर्मांच्या शाळा,
In reply to त्या त्या धर्माच्या धार्मिक by नानबा
त्या त्या धर्मांच्याशाळा, अनाथालयं, वृद्धाश्रम"त्या त्या धर्मांच्या"
In reply to >> त्या त्या धर्मांच्या शाळा, by मराठे
भोजशाला: इथे पहा
बरं
आणि वसंतपंचमीची पुजा झाली का
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
वसंतपंचमीची पुजा झाली
In reply to आणि वसंतपंचमीची पुजा झाली का by अधिराज
वसंत पंचमी साजरी करणे म्हणजे काय?
फोटू
भगव्यापेक्षा तो बराचसा लाल
In reply to फोटू by विकास
...
...
@परिकथेतील राजकुमार