विचारणा व तोड सुचवा
मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो,
मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत. शिवाय आपण 7 ते 10 इंचापर्यंत टॅबचे व अन्य पर्याय कि ज्यात एल जी कंपनीच्या मोबाईल प्रमाणे सर्व अक्षरे मराठीतील वापरा प्रमाणे उमटतील - सुचवावेत. मी साधारण 10 हजारापर्यंत खर्च करू शकेन.
(माझी ही विचारणा आपणा सर्वांना आहे की आपण मल्टी लिंग की बोर्ड वापरून पाहिलात काय? त्यातील "शब्द सहाय्य" इतर कुठल्याही पद्धतीत पाहण्यात नाही. संपुर्ण शब्द टाईप करायला लागत नाही. कारण तो शब्द आपल्या समोर येऊन उभा असतो! तो दाबला की पुढील अक्षरे आपोआप टाईप होऊन बसतात. त्यामुळे वेळ व शुद्ध लेखनाचे कटकटीचे काम वाचते.)
वर्गीकरण
फॉण्ट रेन्डरिंग
>>>पण जाड बोटांनी बारीक
किबोर्डची बटनं लहान वाटतात हे
In reply to किबोर्डची बटनं लहान वाटतात हे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मल्टीलिंग साठी मदत हवी तर
In reply to मल्टीलिंग साठी मदत हवी तर by शशिकांत ओक
आता इतकी माहिती देत आहात मदत करा....
In reply to आता इतकी माहिती देत आहात मदत करा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला इतपत खुलासा करता येतो.
In reply to मला इतपत खुलासा करता येतो. by शशिकांत ओक
मनपूर्वक आभार.
विक्षिप्त बाईंनी