आतापर्यंत खूप नाही पण थोड्याफार संस्थळांचा अनुभव नक्कीच गाठीशी धरुन आहे. असे साधारण लक्षात आले की प्रत्येक संस्थळाचा एक बाज आहे, वैशिष्ट्य आहे.म्हणजे बघा काही संस्थळे बाळबोध तर काही टवाळ काही अभ्यासू तर काही शिष्ठ व्यक्तीमत्वाची आहेत्आ बाज मुख्यत्वेकरुन त्यात्या संस्थळावरील सदस्यांच्या लिखाणातून, लेख , प्रतिक्रिया वगैरे बौद्धीक ठशातून आलेला आहे. "अ कंपनी इझ अॅज गुड अॅज पीपल इन अ इट" च्या चालीवर संस्थळांना देखील सदस्यांनी दिलेला आकार, रुप मिळालेले दिसते.
मिपावर आले तेव्हा मिपा जितकं आवडलं त्याच्या शतपटींनी अधिक आता आवडत आहे. आपुलकीची भावना सखोलच होत गेलेली आहे.अभ्यासू लेख, वात्रट प्रतिक्रिया, चर्वितचर्वण करणारे काथ्याकूट, भावस्पर्शी कविता व ललीत, खमंग पाककृती यातून खूप समृद्ध झाले आहे.
माझ्याकरता मिपा फक्त "इंटेलेक्चुअल एक्स्टेन्शनच" नाही तर अतीव आपुलकीचे स्थान आहे. किंबहुना ते तसे नसते तर मी इथे आलेच नसते. "शुचिमामी" हे संबोधन कॉइन करणार्याचे खरं तर अनेक आभार.
एवढं पुराण लावण्याचं कारण - हे ऐकायला आवडेल की मिपा तुमच्याकरता काय आहे आणि तसे का आहे? तसेच मिपा अधिकाधिक वेलकमिंग/वॉर्म होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? (आम्ही डायरी लिहीत नाही हे उत्तर चालणार नाही ;) )
अजून एक मुद्दा - खरड फळा व सदस्यातील परस्पर संबंध हे मिपाचे शक्तीस्थान आहेच पण अन्य कोणती शक्तीस्थाने आहेत?
वाचने
16378
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय देउन तरी काय फायदा?)
In reply to (No subject) by शुचि
यो शुची मामी
In reply to (No subject) by शुचि
मला मिपावर काय आवडतं??
हम्म..
In reply to मला मिपावर काय आवडतं?? by नानबा
कारणं शोधली नाहीत, अगदी आधीही
व्यक्त होता येतं, पाककृत्या
आरसा.
In reply to व्यक्त होता येतं, पाककृत्या by प्रभाकर पेठकर
यदा यदा
बसल्या जागी रिकामा वेळ घालवायला मिपा अतिशय उपयुक्त आहे.
मिपावर कसे अगदी घरच्यासारखे
कारण....
पुरे रे! मस्त!!
In reply to कारण.... by सूड
मला मिपा आवडते.
आयला
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
+१०००००००००० :)
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
हा हा हा
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
कारण
वा!
In reply to कारण by सुहास..
-
मायबोलीवरही तुमच्या पोस्टी
In reply to - by अमोल केळकर
येथे डोक्याला खाद्य मिळते.....
नवा चष्मा
इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत
त्यांचे विचार वाचायला वेळ लागेल
In reply to इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत by खटासि खट
इरसाल काका ' अ ' वरुन ' अभ्या
In reply to त्यांचे विचार वाचायला वेळ लागेल by इरसाल
खट्टु काका .. तुमच्या
In reply to इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत by खटासि खट
इतर संस्थळा विषयीचे अनुभव
गिरीजा ताई/दादा शी सहमत.
In reply to इतर संस्थळा विषयीचे अनुभव by प्रसाद गोडबोले
तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल
In reply to गिरीजा ताई/दादा शी सहमत. by चैदजा
खि़क.
In reply to तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल by ५० फक्त
वरील सर्व लोकांचे सर्व अनुभव
व्यसन!!!!
प्रगल्भ
रोज त्याच जेवनाचा कंटाला येतो
कसे सांगू का आवडतो मिपा ते ?
फक्त Formality!
मला माझ्या
झाले शतक शुचि!
ह्या शुचिच्या तर....!
अरे आपण आपलं तुणतुणं वाजवायचं
In reply to ह्या शुचिच्या तर....! by प्यारे१
मिपा का आवडते?
नाद व्यसन वेगळे जग
सहज आले होते मिपा वर अन नाद
मिपा का आवडते ??