आतापर्यंत खूप नाही पण थोड्याफार संस्थळांचा अनुभव नक्कीच गाठीशी धरुन आहे. असे साधारण लक्षात आले की प्रत्येक संस्थळाचा एक बाज आहे, वैशिष्ट्य आहे.म्हणजे बघा काही संस्थळे बाळबोध तर काही टवाळ काही अभ्यासू तर काही शिष्ठ व्यक्तीमत्वाची आहेत्आ बाज मुख्यत्वेकरुन त्यात्या संस्थळावरील सदस्यांच्या लिखाणातून, लेख , प्रतिक्रिया वगैरे बौद्धीक ठशातून आलेला आहे. "अ कंपनी इझ अॅज गुड अॅज पीपल इन अ इट" च्या चालीवर संस्थळांना देखील सदस्यांनी दिलेला आकार, रुप मिळालेले दिसते.
मिपावर आले तेव्हा मिपा जितकं आवडलं त्याच्या शतपटींनी अधिक आता आवडत आहे. आपुलकीची भावना सखोलच होत गेलेली आहे.अभ्यासू लेख, वात्रट प्रतिक्रिया, चर्वितचर्वण करणारे काथ्याकूट, भावस्पर्शी कविता व ललीत, खमंग पाककृती यातून खूप समृद्ध झाले आहे.
माझ्याकरता मिपा फक्त "इंटेलेक्चुअल एक्स्टेन्शनच" नाही तर अतीव आपुलकीचे स्थान आहे. किंबहुना ते तसे नसते तर मी इथे आलेच नसते. "शुचिमामी" हे संबोधन कॉइन करणार्याचे खरं तर अनेक आभार.
एवढं पुराण लावण्याचं कारण - हे ऐकायला आवडेल की मिपा तुमच्याकरता काय आहे आणि तसे का आहे? तसेच मिपा अधिकाधिक वेलकमिंग/वॉर्म होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? (आम्ही डायरी लिहीत नाही हे उत्तर चालणार नाही ;) )
अजून एक मुद्दा - खरड फळा व सदस्यातील परस्पर संबंध हे मिपाचे शक्तीस्थान आहेच पण अन्य कोणती शक्तीस्थाने आहेत?
वाचने
16357
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक जरासा अवघड विषय
बरीच आहेत..
उपास तुम्ही "पृथ्वी" राशीचे
In reply to बरीच आहेत.. by उपास
फाइव्ह पॉइंट समवन
आम्ही नवमिपाकर हाउत. एकदा
प्रतिसाद न देऊन कसे चालेल ?
कारण अन्न वस्त्र निवारा या
In reply to प्रतिसाद न देऊन कसे चालेल ? by चौकटराजा
मिपा
आमचे कारण
सल्लागारांना विसरु नका...
In reply to आमचे कारण by Nile
ह्यांना का विसरा ?
In reply to सल्लागारांना विसरु नका... by नाना चेंगट
करेक्ट ...
In reply to सल्लागारांना विसरु नका... by नाना चेंगट
(No subject)
०
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
येस्स्स्स !! यहिच बोलता हय...
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
मी आणि मिपा - ४ कारणे.
पूर्वी मी देखील असाच विचार
In reply to मी आणि मिपा - ४ कारणे. by तर्री
माझे कारण...!!!
कारण
मिपा का आवडते, हा फार कठीण
नाही......
त्यात काय!
मला इथला मोकळेपणा फार आवडला !
मिपा म्हणजे नावाला साजेलशी
माहेर
भले...!
मिपावर जो दंगा घालता येतो
च्यायला !
येतील येतील
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
:)
मिपावर यायला आवडतं......
मराठी माणसे फार भावनिक असतात,
मराठी माणसे फार भावनिक असतात,
In reply to मराठी माणसे फार भावनिक असतात, by तुमचा अभिषेक
बिंदास..
काय की बाबा....
शब्दात
परतिसाद जराकसा म्होटा व्हइल...( पुंछ-मुंछ को आग)
ह्ये वरचं
In reply to परतिसाद जराकसा म्होटा व्हइल...( पुंछ-मुंछ को आग) by इरसाल
हा हा...
In reply to परतिसाद जराकसा म्होटा व्हइल...( पुंछ-मुंछ को आग) by इरसाल
सर्वात हिट्ट प्रतिसाद!
In reply to परतिसाद जराकसा म्होटा व्हइल...( पुंछ-मुंछ को आग) by इरसाल
:-/
In reply to परतिसाद जराकसा म्होटा व्हइल...( पुंछ-मुंछ को आग) by इरसाल
ह्म्म आवन नावड म्हैत नाही..
पहिल्यांदा तर्रीचा ठसका लागला..
कठिण प्रश्न आहे...
मला मिपा आवडते
का ?
आवडला.
In reply to का ? by तिमा
कुठेतरी वेळ घालवायची जागा
मला लै आवडतं
ह्म्म्म
In reply to मला लै आवडतं by अभ्या..
हेहेहे
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
असले प्रतिसाद देणार असशील तर
In reply to हेहेहे by अभ्या..
अभिव्यक्तीची फार च हौस
हौस व्हय?
In reply to अभिव्यक्तीची फार च हौस by प्रसाद१९७१
सर्वच प्रतिसाद आवड्ले.
लाम पामि तेवडआ
झुता
In reply to लाम पामि तेवडआ by लीलाधर
लुअटी षाभा.
In reply to झुता by चौकटराजा
चावून
In reply to लुअटी षाभा. by प्रभाकर पेठकर
म्हालातु डरंए च लेत वहय का?
In reply to लाम पामि तेवडआ by लीलाधर
माताय, स्पर्धा होती काय,
हाहा
In reply to माताय, स्पर्धा होती काय, by ५० फक्त
असा धागा पूर्वी येऊन गेलाय
होय रेवती असा धागा येऊन गेला
In reply to असा धागा पूर्वी येऊन गेलाय by रेवती
अगं, मग मला सांगायचस तरी!
In reply to होय रेवती असा धागा येऊन गेला by शुचि
अगं, मग आधी सांगायचस तरी!
In reply to होय रेवती असा धागा येऊन गेला by शुचि
आक्षेप!!
In reply to असा धागा पूर्वी येऊन गेलाय by रेवती
छे छे! विसरले नाहीये. तेवढा
In reply to आक्षेप!! by स्मिता.
वा वा
(No subject)
In reply to वा वा by स्पा
(विषय देउन तरी काय फायदा?)
In reply to (No subject) by शुचि
यो शुची मामी
In reply to (No subject) by शुचि
मला मिपावर काय आवडतं??
हम्म..
In reply to मला मिपावर काय आवडतं?? by नानबा
कारणं शोधली नाहीत, अगदी आधीही
व्यक्त होता येतं, पाककृत्या
आरसा.
In reply to व्यक्त होता येतं, पाककृत्या by प्रभाकर पेठकर
यदा यदा
बसल्या जागी रिकामा वेळ घालवायला मिपा अतिशय उपयुक्त आहे.
मिपावर कसे अगदी घरच्यासारखे
कारण....
पुरे रे! मस्त!!
In reply to कारण.... by सूड
मला मिपा आवडते.
आयला
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
+१०००००००००० :)
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
हा हा हा
In reply to मला मिपा आवडते. by कवितानागेश
कारण
वा!
In reply to कारण by सुहास..
-
मायबोलीवरही तुमच्या पोस्टी
In reply to - by अमोल केळकर
येथे डोक्याला खाद्य मिळते.....
नवा चष्मा
इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत
त्यांचे विचार वाचायला वेळ लागेल
In reply to इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत by खटासि खट
इरसाल काका ' अ ' वरुन ' अभ्या
In reply to त्यांचे विचार वाचायला वेळ लागेल by इरसाल
खट्टु काका .. तुमच्या
In reply to इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत by खटासि खट
इतर संस्थळा विषयीचे अनुभव
गिरीजा ताई/दादा शी सहमत.
In reply to इतर संस्थळा विषयीचे अनुभव by प्रसाद गोडबोले
तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल
In reply to गिरीजा ताई/दादा शी सहमत. by चैदजा
खि़क.
In reply to तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल by ५० फक्त
वरील सर्व लोकांचे सर्व अनुभव
व्यसन!!!!
प्रगल्भ
रोज त्याच जेवनाचा कंटाला येतो
कसे सांगू का आवडतो मिपा ते ?
फक्त Formality!
मला माझ्या
झाले शतक शुचि!
ह्या शुचिच्या तर....!
अरे आपण आपलं तुणतुणं वाजवायचं
In reply to ह्या शुचिच्या तर....! by प्यारे१
मिपा का आवडते?
नाद व्यसन वेगळे जग
सहज आले होते मिपा वर अन नाद
मिपा का आवडते ??