✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 09/02/2008 - 01:07  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी

  • ‹ भ्रमणगाथा-१ म्युनस्टर वारी
  • Up
  • भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13244 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

ट
टारझन Tue, 09/02/2008 - 01:50 नवीन

लै भारी ...

मस्त वर्णन आणि फोटू पण भारी .... युरोपात यायची ओढ लागली आहे ... (ऑवॉवॉवॉआऑआऑऑवॉ .. युरोप मै आ रेला) ... फ्रेंच संस्कृती बद्दल थोड आनिक जाणून घ्यायच आहेच .... स्वाती तैंची प्रवासपोथी जबरा :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/02/2008 - 02:27 नवीन

ह्म्म्म्म्!

फ्रेंच संस्कृती बद्दल थोड आनिक जाणून घ्यायच आहेच जी हाँ! हम समज गये की आप फ्रेंच संस्कृती के 'किस किस' बारेमे जानना चाहते है ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भडकमकर मास्तर Tue, 09/02/2008 - 01:57 नवीन

अहाहा, हे

अहाहा, हे पण मस्त प्रवासवर्णन... फोटोही मस्त... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/02/2008 - 02:23 नवीन

सही!

प्रवासवर्णन आवडले! मिनीयुरोप तर अल्टी दिसतयं.....चक्कर मारायला हवी! - टिंग्या
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 09/02/2008 - 05:06 नवीन

घरबसल्या युरोपदर्शन

सुरेख वर्णन.फोटो तर फारच छान. मिसळपाव नावाचे एक गाव . फारच छान आयडीया.हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे.चायनात आणि आफ्रीकेत पण आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 09/02/2008 - 05:22 नवीन

सुरेख फोटो आणि वर्णन

युरोपचे चित्रदर्शी ओघवते वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/02/2008 - 05:45 नवीन

मस्त

सुरेख वर्णन. फुलांच्या गालिच्याचा फोटोही अप्रतिम आहे. मुत्तुकुमार हे नावही अगदी क्रिएटिव्ह :) [बाल अगस्तीही चालावे ;)] >>> तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे? -- क्या बात है! सार्‍या घडीच्या प्रवाशांना सापडलेलं एक गाव!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/03/2008 - 12:53 नवीन

अगदी असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
र
रेवती Tue, 09/02/2008 - 07:34 नवीन

आवडली!

दुसरी भ्रमणगाथा आवडली. फुलांचा गालीचा मस्तच! रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 08:55 नवीन

स्वाती, सुं

स्वाती, सुंदर चित्रदर्शी वर्णन, सर्व फोटू सुरेख.... फुलांचा गालिचा तर केवळ खल्लास आहे! फोटोतले सर्व मिपाकर प्रसन्न दिसत आहेत! :) (स्वातीचा शाळूसोबती) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/02/2008 - 09:03 नवीन

+१

हेच म्हणतो. युरोपच्या प्रसन्न वातावरणाचा व मिपाकरांच्या खळखळत्या उत्साहाचा मेळ हा लेखात जागोजागी जाणवतोय. मोठ्या आकाराच्या फोटोंचे दुवे देना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Tue, 09/02/2008 - 09:51 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, मिसळपाव नगरीच्या या ग्रामस्थाचा सलाम स्वीकार करावा :) प्रवासवर्णन कसं असावं याचा मुर्तीमंत वस्तुपाठ. छान सुरवात, नेमके तरीही स्वतः मनसोक्त बागडणारे मन, अचूक निरिक्षण आणि म्हणूनच वाचकाला घडणारी मनसोक्त सफर, आणि अप्रतिम शेवट! तुमच्या लिखाणाचा पंखा तर मी होतोच आता भक्त होण्याकडे वाटचाल चालू आहे .. तुमचे शिष्यत्व पत्करायलाच हवे. :)
हास्याचे मजलेच्या मजले त्या दुमजली बसवर चढू लागले
तुम्ही केलेला दंगा अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. देशोदेशीच्या आजी हा तर माझा लाडका विषय. दर प्रवासात एक तरी आजी - आजोबा प्रवास मजेशीर करतात हा माझा अनुभव आहे. मग तो प्रवास भारतात असो वा परदेशात. लिलिपुट युरोप आणि फुलांचा गालिचाही भन्नाट.
मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?
अगदी खरं आहे!! -(स्वातीताई मु.पो. मिसळपाव यांच्या प्रवासवर्णनांचा चाहता) ऋषिकेश (मु.पो.मिसळपाव)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/02/2008 - 09:57 नवीन

सर्व च

सर्व च फोटो खल्लास !!!! सुरेख वर्णन. मिसळपाव नावाचे एक गाव . फारच छान आयडीया. हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे. चायनात आणि आफ्रीकेत पण आहे. अगदी सहमत ........ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/02/2008 - 10:14 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलं आहेस गं स्वातीताई :) तुझी लिहायची शैली अगदी सुरेख आहे! फोटोही छान आहेत. फुलांचा गालिचा सुरेखच!
  • Log in or register to post comments
स
सागररसिक Tue, 09/02/2008 - 11:28 नवीन

मस्त लिहले अहे

मस्त
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/02/2008 - 12:17 नवीन

रोचक

प्रवासवर्ण रोचक आणि फोटोही छान. पण प्रत्येक फोटोसोबत एखाद्या ओळीची टीप असती तर अधिक उत्तम झाले असते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Tue, 09/02/2008 - 12:28 नवीन

मिसळपाव

मिसळपाव नावाचे एक गाव . फारच छान आयडीया. हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे. चायनात आणि आफ्रीकेत पण आहे. एकदम सहमत......... स्वाती ताई खुप सुरेख लिहिलं आहेस गं......... सगळेच फोटो सुरेख पण फुलांचा गालीचा तर अप्रतिम... :) तुझी लिहायची शैली तर फारच मस्त...... :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/02/2008 - 12:53 नवीन

इये मिसळपावचिये नगरी

मग ? मिसळपाव हे एक गावच आहे. येथे विदूषक आहेत, सरपंच आहेत, हाटेल वाले आहेत, कटलेले आहेत अन न कटलेले देखील आहेत. वारांगना, तुंग्रुस तर आहेतच, पण संत आणि इतर ज्ञानी लोकही आहेत. प्रवासवर्णन आणि प्रकाश चित्रे आवडलीत. -- सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 09/02/2008 - 12:57 नवीन

वा!!

स्वातीताई, मस्त प्रवास वर्णन..पुन्हा एकदा फिरून आल्यागत वाटले.. (भ्रमणमंडळाचा सभासद) केशवसुमार स्वगतः लिखाळशेठ ह्या वेळेस माझा समोरून काढलेला फोटो पाठवलात म्हणून वाचलात.. :B भाग १चा फोटोंचा हिशोब परत भेटू तेव्हा करूच ;)
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 09/02/2008 - 12:58 नवीन

वर्णन आणि

फोटो दोन्ही सुंदर... फुलांचा गालीचा चे अजुन फोटो बघायला मिळतील का ग?
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/02/2008 - 18:33 नवीन

प्रवासवर्

प्रवासवर्ण रोचक आणि फोटोही छान. पण प्रत्येक फोटोसोबत एखाद्या ओळीची टीप असती तर अधिक उत्तम झाले असते हेच म्हणतो आहे ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/02/2008 - 21:19 नवीन

सुरेख

आपल्या प्रवासवर्णनातील ओघवत्या सुंदर शैलीचे कौतुक तरी किती करावं :) सर्वच वर्णन आणि चित्र लै भारी !!! मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे? क्या बात है !!! -प्रा.डॉ. दिलीप बिरुटे (मिसळगावचा)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/03/2008 - 15:49 नवीन

व्वा ... मस्तच....

छायाचित्रे आणि प्रवासवर्णन मस्तच आहे. थोडी धावपळ झाल्यासारखी वाटली पण कदाचीत एकादिवसात सर्व पाहायचे म्हंटल्यावर धावपळ होणारच. आजी-आजोबा आणि 'मिसळपाव' एक गांव ही गोष्ट फार आवडली. छायाचित्रांखाली एक ओळीचे वर्णन औचित्यपूर्ण झाले असते. असो. फुलांचा गालीचा 'अप्रतिऽऽऽम'.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/03/2008 - 18:29 नवीन

स्वातीताई..

स्वातीताई... फोटो छानच... तो सूसू करणारा मुलगा प्रसिद्धच आहे. मिनी युरोप पण मस्त. बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/03/2008 - 20:20 नवीन

स्वातीताई..

मला वाटतं की , प्रवास वर्णावर तुझं एक पुस्तक प्रकाशित करू शकशील... आणि खरंच कर गं एखादं. तुझं प्रवास वर्णनाच्या हातोटीला तोड नाही. फोटो सुंदर आहेतच शिवाय तुझ्या लेखनामुळे आम्हीही त्या भ्रमण मंडळात आहोत असेच वाटते आहे. खास : फुलांचा गालिचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/04/2008 - 09:16 नवीन

मस्त..

मस्त प्रवास वर्णन.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/10/2008 - 12:12 नवीन

धन्यवाद

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद, स्वाती वि.सू- पुढच्या सहलीची आखणी व सहलीसाठी नावनोंदणी चालू आहे,त्वरा करा..:)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 09/10/2008 - 13:49 नवीन

आम्ही आहोतच ...

वि.सू- पुढच्या सहलीची आखणी व सहलीसाठी नावनोंदणी चालू आहे,त्वरा करा..
मी पण आहे बरं का स्वातीताई, माझी शीट रिझर्व्ह ठेवा ... भ्रमणमंडळाचा नवा सदस्य - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Wed, 09/10/2008 - 13:56 नवीन

होय..

होय होय.. भ्रमणमंडळ भटक्या,हौशी तरुणांचे स्वागत करतेच,तू काळजी करू नको.तुझी शीट रिजर्व आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा