कुठेतरी वाचलंय.
मुसलमान म्हटले कि आपण म्हणतो ठीक
ख्रिश्चन म्हटले कि आपण म्हणतो ठीक
शीख म्हटले कि आपण म्हणतो ठीक
पण हिंदू म्हटले कि आपण ठीक म्हणू शकत नाही. हिंदू ही ओळख पूर्ण नाही. कुठली जात हा पुढचा प्रश्न तयार असतो. म्हणूनच जन्माला येणारा हिंदू म्हणून नाही तर जात घेऊन जन्माला येत असतो. धर्मांतर होऊ शकतं पण जात्यांतर नाही. ती अभेद्य आहे. धर्म बदलला तरी जात जात नाही. तुमच्या मित्राचं विधान आता तुम्हीच तपासून पहा.
जात हीच पूर्वीची ओळख होती असे दिसते. कारण सगळेच हिंदू! धर्म बदलला तरी जात तशीच राहते. धर्मांतर करुनही भारतातल्या काही ख्रिश्चनांमध्ये ब्राम्हण आणि दलित अशी वर्गवारी आहेच.
मला पडलेला प्रश्न= हाजारो / करोडो वर्षांपुर्वी जेंव्हा धर्म ही संकल्प्ना अस्तित्वात आली नव्हती तेंव्हा काय होते ? (माझ्या पुरत मी शोधलेल उत्तर म्हणजे "नर आणि मादी")
आपल्याला अजुन माहीती हवी असल्यास कृपया वेदांचा अभ्यास करावा ही विनंती. (अपौरुशेय)वेद मला तरी कुठीही बायस्ड वाटले नाहीत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ति ही मनुष्यप्राणी म्हणूनच जन्माला येते. त्यानंतर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे त्याला धर्म, जात वगैरे चिकटते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
ह्या विश्वात फक्त दोनच धर्म आहेत
१) चांगला
२) वाईट
जो मनुष्य आयुष्यभर चांगले कर्म करून जनाला व स्वताला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो तो चांगला,
जो फक्त स्वताचेच पोट भरतो तो वाईट.
कसला हिंदू आणि कसला मुस्लीम,
हे सगळा खेळ माणसानेच तयार केला आहे.
सगळ्याचा रक्त एकच आहे, सगळ्यांच्या भावना एकच, पोट एक,
पण हे काही leader लोक जी असतात त्यांना राज्य करण्यासाठी काहीतरी हवे म्हणून हे धर्म.
सगळे एक झाले तर हे leader लोक राज्य कसे करणार ?
इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर आहे. पुढे हे धर्म वेगळे झाले ही वस्तुस्थिती असली तरी यांची सांस्कृतिक ओळख ही हिंदुधर्मापेक्षा फार काही वेगळी नाही. किंबहुना आपल्या वेगळ्या सांस्कृतिक ओळखीसाठी मारामारी करणे हा या तीनही धर्मांचा विशेष नाही. असो.
खालील माझ्याच एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, हिंदू हा प्रथम भौगोलीक अर्थाने एका भागात रहाणार्या समाजासाठी वापरला गेलेला शब्द आहे. नंतर त्याला रिलीजन अर्थाने धर्म चिकटला गेलेला आहे. पण हिंदू संस्कृती ही विविध दर्शन, तत्वज्ञान वगैरेंनी भरलेली आहे. पण त्या सर्वाचे सांगणे "एकम् सत् विप्रा बहुदा वदंती" प्रमाणे एकच आहे.... खालील एकात्मता मंत्र त्याचे चांगले वर्णन करतो. (हिंदी विकीपिडीयामधून)(http://hi.wikipedia.org/wiki/एकात्मता_मंत्र)
यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः
इन्द्रं यमं मातरिश्वा नमाहुः |
वेदान्तिनो निर्वचनीयमेकम्
यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति ||
शैवायमीशं शिव इत्यवोचन्
यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति |
बुद्धस्तथार्हन इति बौद्ध जैनाः
सत् श्री अकालेति च सिख्ख सन्तः ||
शास्तेति केचित् कतिचित् कुमारः
स्वामीति मातेति पितेति भक्त्या |
यं प्रार्थयन्ते जगदीशितारम
स एक एव प्रभुरद्वितीयः ||
एकात्मता मंत्र का अर्थ
प्राचीन काल के मंत्र दृष्टा ऋषियों ने जिसे इन्द्र (देवताओं के राजा, वर्षा के देवता), यम (काल के देवता), मातरिश्वा (हर जगह विद्यमान) कहकर पुकारा और जिस एक अनिर्वचनीय (जिसका वर्णन नहीं किया जा सके) को वेदांती (वेद, शास्त्र के ज्ञाता) ब्रह्म शब्द से निर्देश करते हैं.
शैव जिसकी शिव और वैष्णव जिसकी विष्णु कहकर स्तुति करते हैं. बौद्ध और जैन जिसे बुद्ध और अरहंत (जिसका कोई अंत न हो ) कहते हैं. जिसे सिख संत सत श्री अकाल (कालातीत या समय से परे का सत्य) कहकर पुकारते हैं.
जिस विश्व के स्वामी को कोई शास्ता (शास्त्र निर्माता) तो कोई कुमार (अखंड ब्रह्मचारी), कोई जिसको स्वामी, माता - पिता कहकर भक्तिपूर्वक प्रार्थना करते हैं, वह प्रभु एक ही है और अद्वितीय है यानि उसका कोई दूसरा जोड़ या विकल्प नहीं
उत्सुकतेपोटी गुगगले तर एक या संदर्भातला दुवा मिळाला. या दुव्यातील माहितीनुसार: तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संस्कृत विद्वान श्री. श्रीपाद भास्कर वर्णेकर यांना भारतीय भूमीत तयार झालेल्या सर्व श्रद्धा-तत्वज्ञानांचे प्रतिनिधित्व करणारा श्लोक/मंत्र लिहायला सांगितला होता.
मला वाटते संस्कृत भारती बर्यापैकी नंतरची असावी.
श्रीधर शास्त्री वेर्णेकरांनी कुमारवयातच स्वा. सावरकरांची भेट घेऊन त्यांच्याच 'याल तर तुमच्या सह......" या प्रसिध्द उद्गाराचे श्लोकबध्द संस्कृत रुपांतर करुन दिल्याचे स्मरते.
अरेच्च्या ! मग संस्कृत भारतीचे लोक हा त्यांचा श्लोक असे का सांगतात? जातोच या रविवारी आमच्या इथल्या संस्कृत भारतीच्या बाईंकडे सकाळी सकाळी आणि विचारतो असे का करता म्हणून. वर चहापोहे पण हादडून येतो आणि त्यांच्या पोरांना लवकर ऊठत जा म्हणून डोस पाजून येतो.
जल्ला हा नाव कंदी आईकला नाय तां?
संस्कार भारती कसा मुटी मुटीनं रांगोल्या काडून फेमस झालं तसा ह्यांनी काय केला नाय काय?
बाकी आमीबी मराटीच हाव नाना! आमाले आपलं म्हना. :)
माझा एक मित्र सनातन प्रभात बरोबर काम करतो. त्याच्या म्हणन्या प्रमाणे हिन्दू धर्म हा सनातन धर्म आहे. जो प्रुथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राला लागू होतो. हे खरे आहे काय?
जाणकारान्कडून अधिक माहीतीची अपेक्षा...
रघुनाथ पंडितांचे 'नलदमयंति स्वयंवर आख्यान इथे बघा:
http://www.scribd.com/doc/37254081
शार्दुलविक्रीडित, मालिनी, वसंततिलका, वगैरे वगैरे वृत्तांबद्दल (आणि ती चालीत कशी म्हणायची, याबद्दल) साहित्य कुठे मिळेल?) जालावर आहे का?
अरविंद कोल्हटकर यांनी नेहमी येणारी काही वृत्ते कशी गायची याचे विवेचन करणारा एक अतिशय उत्तम व्हिडिओ यूट्यूबवर दिलेला आहे. जनरल वृत्तांबद्दल विवेचनही अतिशय उत्तम आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे:
http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA
सुमारे ३१ वृत्ते दिलेली आहेत. ऐका आणि एंजॉय करा. :)
एकमेकात मारामार्या लावून जीवांचे निर्दालन करून उत्पती, स्थिती व लय यातील " लय" साधण्याचा निसर्गाचा एक प्रयत्न म्हणजे धर्माची निर्मिती ! बाकी अनेक मार्ग त्याने शोधलेले आहेतच !
प्रतिक्रिया
हिंदु
माझ्या
कुठेतरी वाचलंय.
सहमत
भवतु सब्ब मंगलम = सर्वांचे मंगल हो वो
नाही पटत.
ह्या
छोटासा आक्षेप
आक्षेपाला आक्षेप.
इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर
सहमत
थोडे अधिक
हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत
बरोबर आहे तुमचे.
नाही...
रोचक आहे. धन्यवाद एनीवेज
आठवले का?
वेर्णेकर द नागपुरी!!!!
श्लोकबध्द संस्कृत
अरेच्च्या ! मग संस्कृत
अहो नको हो!
ब्येस्ट
हॅ हॅ हॅ
नुसतीच मुलं नाही तर
सगळे जण संस्कृत भारती का
ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल
वायले
जल्ला हा नाव कंदी आईकला नाय
जल्ला त्ये लोकं समदी सन् सन्
ते मात्र तसे मानत नाहीत
अहो हिंदु कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय ते तर सांगा आधि ?
धागा फालतू वाटला आणि धाग्यातील विचारही.
मलापण!
च्या आवशीचो घोव!!!!!!!! अगदी
शिवधर्म कुठाय?
माझा एक मित्र सनातन प्रभात
काही जण जन्माला आल्यावर काहीच
जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र
अगागागागागा ..
लोल्स
सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद
च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे
(No subject)
खल्लास!
सदर प्रतिसाद वाचून
सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदक
अगदी अगदी !!!
नलदमयंति स्वयंवर आख्यान
सुदैवाने
आपली भूमिका