कर्करोग स्तनांचा
In reply to महत्त्वाचा विषय. by कवितानागेश
In reply to use it or loose it by सुबोध खरे
In reply to मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट by गवि
In reply to कमी शक्यता by सुबोध खरे
In reply to अहो आश्चर्यम ! माझा प्रतिसाद पुन्हा प्रकशित केला? by संजय क्षीरसागर
In reply to बहूदा by परिकथेतील राजकुमार
In reply to एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून by शुचि
In reply to mammography चा निकाल त्याच by सुबोध खरे
In reply to एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून by शुचि
In reply to वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत by गवि
In reply to धन्यवाद डॉक्टर! by पैसा
In reply to या आणि इतर सामान्यपणे होणार् by नगरीनिरंजन
In reply to तपासणी अवेअरनेस ? by चौकटराजा
In reply to तपासणी अवेअरनेस ? by चौकटराजा
In reply to विचारप्रवर्तक व महितीपूर्ण लेख. by तर्री
In reply to एक प्रश्न by तिमा
In reply to रोचक. हीच शंका कधीकाळी by बॅटमॅन
In reply to होय होतो by शुचि
In reply to एक प्रश्न by तिमा
In reply to पुरुषांना स्तनाचा कर्करोग by सुबोध खरे
In reply to माहितीपुर्ण लेख! by दादा कोंडके
In reply to नवीन MBI चाचणी by अमित दळवे
In reply to नवीन MBI चाचणी by अमित दळवे
In reply to चांगला विषय आणि माहिती by विकास
In reply to प्रदूषण by सुबोध खरे
In reply to हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर by नगरीनिरंजन
In reply to +१ by स्पंदना
या आणि इतर सामान्यपणे होणार्या कर्करोगांचे मूळ कारण काय? म्युटेशन की अन्युप्लॉइडिटी (aneuploidity)? अन्युप्लॉइडिटी असेल तर ती कशाने होते?तोपर्यंत `डिटेक्शन झाल्यावर करायचे उपाय' असंच चर्चेच स्वरूप राहिल. आणि त्याचा न झालेल्यांना उपयोग नाही.
In reply to हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
In reply to हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
In reply to डॉक्टरसाहेंबांनी by शैलेन्द्र
In reply to आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं by संजय क्षीरसागर
एक साधा मुद्दा आहे. ज्यांना झालाय त्यांचा डेटाबेस घेऊन एक समान सूत्र नाही का काढता येणार?अशा मार्गाने संशोधन होत नसेल असं का वाटतंय? माझ्यामते अशाच पद्धतीने बरीच संशोधनं होत असावीत. सध्याच्या पेशंटसचा डेटा, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधला संचित रिट्रोस्पेक्टिव्ह डेटा वगैरे यांचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध होताना दिसतातच. तरीही त्यातून ठोस उपचार होईल असं मूळ कारण सापडलेलं नाही, किंवा सापडलं असलं तरी ते उपचार व्यावहारिक नाहीत यापैकी एक काहीतरी निश्चित..
In reply to आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं by संजय क्षीरसागर
In reply to वैद्यकीय संशोधन by सुबोध खरे
In reply to वैद्यकीय संशोधन by सुबोध खरे
इन्सुलिन घेतल्यामुळे स्वादुपिंड निकामी होत नाही तर स्वादुपिंड निकामी झाल्यामुळे इन्सुलिन घ्यावे लागते. ज्यावेळी गोळ्यांचा पूर्ण डोस घेऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही तेंव्हा नाईलाजाने इन्सुलिन चालू करावे लागतेएकदा इंशुलिन घ्यायला सुरूवात केली की ग्रंथी अकार्यक्षम व्ह्यायला सुरूवात होते. कारण त्यांच काम एक्स्टर्नली घेतलेलं इंशुलिन करतं. इंशुलिनचा डोस वाढवत न्यावा लागतो आणि पुढे इंजेक्शनपर्यंत स्थिती येते. माझा अनुभव सांगतो. थकवा येतो म्हणून डॉक्टरनं मला ब्लडशुगर करायला सांगितली होती (हिस्ट्री होतीच). त्याऐवजी मी वज्रासनात बसून कपाळ जमीनीवर टेकवणे, कपालभाती सारखे प्राणायम आणि सुप्तवज्रासनात अॅबडॉमिनल मसाज (याचा मला कसा शोध लागला कल्पना नाही) एकदम नित्यनेमानं सुरू केलं. त्यातनं, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि डायजेशन या तीन प्रणाली उत्तम तर आरोग्य उत्तम हा शोध लागला. आज या घटनेला दहा/बारा वर्ष होऊन गेली. मी कोणतही पथ्य पाळत नाही. एकही टेस्ट करत नाही. उत्तम प्लेक्सिबिलीटीमुळे कायम उत्साह. प्राणायम, योगा आणि खेळामुळे जोमदार रेस्पिरिटी. त्यामुळे बीपी, हार्ट असल्या कोणत्याही भानगडीची शक्यता शून्य. आणि सर्वांचा परिणाम म्हणजे शरीर कायम स्वस्थ! आता या बॅकग्राऊंडवर माझे सगळे मित्र जे रेग्युलर चेक-अप वगैरेच्या नादी लागले ते कायमचे चेक-अप आणि औषधांच्या चक्रात अडकलेत. दोघांच्या तर बायपास झाल्यात. आता माझी पहिली कमेंट वाचा. गविनं त्याचा भलताच अर्थ (`कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे') काढला आहे. वॉट आय मीन टू से, जसं पँकरीअस अकार्यक्षम न होऊ देणं (किंवा त्या पुन्हा कार्यक्षम करणं) हे इंशुलीन घेण्यापेक्षा श्रेयस आहे तसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत काही करता येईल का?
In reply to एक मेथडॉलॉजी म्हणून पाहा by संजय क्षीरसागर
आता माझी पहिली कमेंट वाचा. गविनं त्याचा भलताच अर्थ (`कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे') काढला आहे.आँ? मला तर वाटलं की मी उलट छोटा सांकेतिक प्रतिसाद इंटरप्रीट करायला मदत करतो आहे. स्तनाचा नैसर्गिक उपयोग बाळासाठी दुग्धोत्पादन याकरिता असतो. अन्य कोणताही उपयोग केला तर तो नैसर्गिक उपयोग, अतएव "यूज इट ऑर लूज इट" तत्वाशी सुसंगत उपयोग ठरणार नाही अशी माझी समजूत आहे. उलट मुद्दा इंटरप्रीट करुन झाल्यावर त्यात तथ्य असू शकेल (पक्षी: स्तनपान न करवणार्या स्त्रियांमधे हा धोका अधिक असू शकतो हे कदाचित वैद्यकीय सत्य असू शकेल) हे मी मान्य करुन फक्त त्यातली अव्यवहार्यता सुचवली. स्तनपानासाठी स्तनाचा उपयोग एका बाळाच्या बाबतीत मर्यादित काळच करता येतो. अर्थात हा नैसर्गिक उपयोग दीर्घकाळ करायचा (सो दॅट डिसयूज डज नॉट एंड अप इन लॉस) तर ठराविक काळाने मूल जन्माला आले पाहिजे (स्वतःला मूल झाल्यावरच दुग्धनिर्मिती होत असल्याने दत्तक मुलांचा उपयोग नाही..) वगैरे.. अशी पुढे फक्त माझ्या मताची नोंद केली. भलताच अर्थ काढण्याचा उद्देश नाही. दीर्घ स्पष्टीकरण समाप्त.. :)
In reply to आता माझी पहिली कमेंट वाचा. by गवि
In reply to डॉक्टरसाहेंबांनी by शैलेन्द्र
In reply to धन्यवाद साहेब! by नगरीनिरंजन
In reply to प्रश्न असा आहे की आपण या by शैलेन्द्र
In reply to मृत्यु ही अनिवार्यता आहे by नगरीनिरंजन
In reply to .. मृत्युपासुन तात्पुरती by शैलेन्द्र
In reply to मृत्यू पासून सुटका by सुबोध खरे
In reply to चांगला विषय आणि माहिती by विकास
In reply to पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या by रेवती
In reply to चाचण्या by सुबोध खरे
सैन्यातून निवृत्त झाल्यावर बाहेर अशा तर्हेची कोणतीही पद्धत रूढ दिसत नाही त्यामुळे फक्त तज्ञ डॉक्टर आपापल्या विषयाचे ज्ञान अद्ययावत करताना आढळतात आणि त्यामुळे त्यानच्या आणि फामिली डॉक्टरांच्या ज्ञानातील तफावत वाढताना दिसते. यामुळेच आज वरील परिस्थिती उद्भवताना दिसते. यावर सोपा उपाय मला आज तरी दिसत नाही.डॉ. सुबोध, माफ करा, आपल्यातले काही आळशी लोक स्वतःचे ज्ञान अद्ययावत करण्याचे कष्ट घेत नसतील तर, सर्वच डॉक्टरांवर ज्ञान अद्ययावत करण्याचे 'कंपल्शन' ऑलरेडी करण्यात आलेले आहे, व ही चांगली गोष्ट आहे, हे आपल्या व येथील सर्वांच्याच माहीतीसाठी इथे देवू इच्छीतो. सैन्यातून निवृत्तीनंतर आपण महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी केली आहे काय? सध्या मेडीकल काऊन्सिल च्या नोंदणी नूतनीकरणासाठी दर वर्षी ६ सीएमई क्रेडीट पॉईंट कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. एक संपूर्ण दिवसाचा वर्कशॉप, ज्यात ६ तासांचे करंट मेडिकल एज्युकेशन (सीएमई) असलेले, व वक्ते अॅक्रेडिटेड बाय एमएमसी असतील तर १ सीएमई पॉइंट मिळतो. असे ६ पॉईंट प्रत्येक वर्षी हवेत. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल रजिस्ट्रेशन शिवाय महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. दर ५ वर्षी लायसेन्स रिन्यू with 30 CME points. गेल्या वर्षी ज्यांचे नूतनीकरण होते, त्यांना १२ पॉइंट आवश्यक होते. कारण २०१० पासून ही योजना कार्यान्वित झाली. -त्या आधी एम.एम.सी. (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) प्रशासकाच्या ताब्यात असून डीफन्क्ट होती.- सदर नूतनी करण व सीएमई क्रेडीट सर्व प्रकारच्या मॉडर्न मेडिसिन डॉक्टरांसाठी अनिवार्य आहे. म्हणजेच शिकत रहाणे आवश्यक. सीसीआयएम - सेंट्रल काऊन्सिल फॉर इंडियन मेडिसिन, जिच्या अखत्यारीत आयुर्वेद व होमिओ, युनानी हे लोक येतात, त्यांनीही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असल्याचे ऐकिवात आले, परंतू इम्प्लिमेंटेशन पहाण्यात आलेले नाही. मॉडर्न मेडीसिनच्या कंटीन्यूड मेडीकल एज्युकेशन व रजिस्ट्रेशन रिन्युअल बद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या नव्या वेबसाईटवर पहायला मिळेल.
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
In reply to नोंदणीकरण by सुबोध खरे
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
मॉडर्न मेडीसिनच्या कंटीन्यूड मेडीकल एज्युकेशन व रजिस्ट्रेशन रिन्युअल बद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या नव्या वेबसाईटवर पहायला मिळेल.उत्साहाने ते संस्थळ बघायला गेलो आणि होमपेजवर महत्वपूर्ण वाक्य दिसले:
This site is now discontinued
:(In reply to अतिशय उत्त्तम लेख व तितकाच by शैलेन्द्र
In reply to breastlight by सुबोध खरे
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.नेट-कन्सल्टेशन्स टाळल्याबद्दल डॉक्टरसाहेबांचे विषेश अभिनंदन.
In reply to @ शैलेंद्र by सुबोध खरे
स्तनांच्या कर्करोगावर आपण सध्या करतो ती जीन थेरेपी नाही आपण फक्त शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडियो थेरेपी आहे.बरोबर, पण माझं उत्तर हे जीन थेरपीच्या संदर्भात होतं.
ज्यावेळी गुण सुत्रांचे विभाजन होते तेंव्हा त्यात बऱ्याच चुका होतात. यातल्या ज्या चुका लहान असतात त्या पुढच्या पिढीत उतरतात ज्या चुका गंभीर असतात ते गर्भ जगत नाहीतगुणसुत्रांचे नुस्तेच विभाजन नव्हे तर पुनर्मीलन होताना जास्त चुका होतात.
In reply to स्तनांच्या कर्करोगावर आपण by शैलेन्द्र
In reply to एक शंका by नगरीनिरंजन
In reply to एक शंका by नगरीनिरंजन
In reply to क्षमस्व by सुबोध खरे
नियमीत वापरानं सगळं ठीक राहतं