Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by NiluMP on Sun, 02/10/2013 - 15:53
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते. प्रत्येकाच्या मनात ही सुप्त ईच्छा असते की आपल्यावरही कोणीतरी प्रेम करणार असाव कारण छोटयाश्या चोरीनंतरही बरीच आरडाओरड होत असते पण आपल हदय कोणीतरी चोरावं अस प्रत्येकालाच वाटत असते प्रेम हया भावनेतून गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण. पहिल प्रेम हे नादान असत अस मी ऐकल आहे पण तेच तर खरं प्रेम असत अस कोणीतरी म्हटल आहे कारण पहिली नोकरी, पहिला पगार, पहिले प्रेम, पहिली किस, पहिला गेम कोणच विसरत नाही. बरोबर ना. आम्हाला तर प्रेम म्हणजे काय रसायन असत हे तर काॅलेज मध्ये गेल्यावर ते पण रोझ डे च्या निमित्ताने कळले तस शालेय जीवनात आकर्र्षण होतच आणि आजकाल पाचवीच्या विदयार्थीचे ही गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड असतात (प्रेम किती रसातळाला गेले पहा शब्दांशा अर्थ घेउ नये) आणि हो तुम्हाला गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड नसल्यास तुम्ही मागासलेले (विचारांने) ठरविलेले जातात. तर काही महाभाग असतात ज्यांना दोन तीन प्रकरणातून तोलूनसोकाउ गेल्याशिवाय प्रेम म्हणेज काय हे कळतच नाही. प्रेम आयुष्यात एकदाच होत आणि जेव्हा ते वारंवार होत तेव्हा ते प्रेम प्रेम राहतच नाही ते तर लफड होउन जात त्यात भरीस भर मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीने प्रेमाला भलत्याच उंचीवर नेवून ठेवले. जगतिकरणाचे वारे आता प्रेमातही वाहू लागले आहेत काल परवापर्यत चोरुन चोरुन भेटणारे ती आणि तो आजकल बिनदक्क्तपणे डेटिगला जाउ लागले आहेत मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीमुळे घरबसल्या आपल्याला दुनियेशी ओळख झाली पण या दुनियादारीतून आपण चांगल्या गोष्टी फार कमी आणि वाईट गोष्टी लवकर शिकलो. पाश्चात्य संस्कृतीचे स्तोम आपल्यावर एवढ वाढू लागले आहे की प्रेमा सारख्या नाजुक नात्यालाही लोक आता लफड म्हणू लागले आहे शेवटी एढवचं म्हणेन प्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे अर्थात हया व्याख्या म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांच्याच एक भाग आहे. Happy Valentine Day!!!
  • Log in or register to post comments
  • 12416 views

प्रतिक्रिया

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 12:21

In reply to वॅलेंटाइन डे जसजसा जवळ येऊ by श्रिया

Permalink

पण वॅलेंटाइन डे हा काही फक्त प्रियकर आणि प्रेयसी

ते वेगळे डेज आहेत हो! तुम्ही प्रेमाचा लंबक जरा जास्त लांबवताय.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 02/11/2013 - 12:16

Permalink

याचा अर्थ?

>>तर काही महाभाग असतात ज्यांना दोन तीन प्रकरणातून तोलूनसोकाउ गेल्याशिवाय प्रेम म्हणेज काय हे कळतच नाही. वरील वाक्याचा अर्थ लागला नाही. दोन तीन प्रेमप्रकरणं झाल्यानंतर लोक आणखी प्रेमप्रकरणं तोलून सोकावतात असं म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 12:30

Permalink

प्रतिसाद

तुम्हा सर्वाचे आभार, प्रेमळ प्रतिसादाबददल.
  • Log in or register to post comments

Submitted by Er.rohit on Mon, 02/11/2013 - 12:36

Permalink

व्ह्यॅल्येनट्याइन्च्या

व्ह्यॅल्येनट्याइन्च्या शुभ्च्छा
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 13:23

Permalink

डॉक्टरांचा वॅलेंटाईन डे

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 02/11/2013 - 15:54

Permalink

किल्ली

सध्या प्रेम ही फक्त "काही गोष्टी " पटकन मिळवायची किल्ली झाले आहे ... एरव्ही प्रेम व्यक्त करायला खास दिवस कशाला लागला असता ? खरं सांगा , जो/जी कोणी खरं मनापासुन , कोणतीही अपेक्षा न ठेवता ,निर्व्याज्ज प्रेम करीत असेल त्याला /तिला प्रेमव्यक्त करायला असल्या दिवसाची गरज कितपत पडेल ?? असो . तळटीप : मी संस्कृतीरक्षक नाही . शिवाय "ज्याला जे करायचं आहे त्याला ते करु द्यावे " ह्या विचाराचा जोरदार प्रवाह मिपावर वाहात असताना मला उलटे पोहायची इच्छा नाही :) अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 16:03

In reply to किल्ली by प्रसाद गोडबोले

Permalink

....

"काही गोष्टीं "
विषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक. प्रेमोत्सुक परोत्सुक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 02/11/2013 - 16:15

In reply to .... by परिकथेतील राजकुमार

Permalink

हट

चावट मेला ;) ह्या काही बोलायच्या गोष्टी असतात का ?=))
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 16:18

In reply to हट by प्रसाद गोडबोले

Permalink

हुह !

मग आमच्या सारख्या अजाणांना ज्ञानप्राप्ती कशी होणार ? त्यातून आम्ही विकी पण वाचत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 02/11/2013 - 18:09

In reply to हट by प्रसाद गोडबोले

Permalink

बस्का?

ह्या काही बोलायच्या गोष्टी असतात का ?:))
ती रद्दी काढा, ५०-६० रुपये प्रतिमिनीट रेट असणार्‍या 'चटपटी बातें' वाल्या अनेक झायराती सापडतील, आहात कुठे? व्हेअर आर यु?
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Tue, 02/12/2013 - 15:55

In reply to .... by परिकथेतील राजकुमार

Permalink

ब्लाइन्ड डेट

ए पर्‍या, त्यांनी 'एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट?' विचारलंय. एवढाच प्रेमोत्सुक, परोत्सुक आहेस तर जा की डेट वर...
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/12/2013 - 16:22

In reply to ब्लाइन्ड डेट by स्मिता.

Permalink

हरकत नाही

ए पर्‍या, त्यांनी 'एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट?' विचारलंय. एवढाच प्रेमोत्सुक, परोत्सुक आहेस तर जा की डेट वर...
हरकत नाही, पण मला चार डोळे असल्याने अंमळ अडचण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/11/2013 - 23:54

In reply to किल्ली by प्रसाद गोडबोले

Permalink

आय याम शिंगल...आनी रैडी तु

आय याम शिंगल...आनी रैडी तु मिंगल मग फ्रेंडशीप दीती का?
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 02/12/2013 - 01:24

In reply to किल्ली by प्रसाद गोडबोले

Permalink

अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड

अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?
तुमचे वय आणि लिंग* सांगा आधी. मग पुढचे वैयक्तिक प्रश्न विचारले जातील. *आकारांत आयडी आहे म्हणून काहीही गृहीत धरले जाणार नाही. हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी पाहिला आहे ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 02/12/2013 - 01:28

In reply to अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

ब्लाइन्ड डेट ?

म्हणजे डोळे बांधून वॅलेंटाइन साजरा करणं का?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 02/12/2013 - 01:32

In reply to अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी

हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी पाहिला आहे
गवि का? :D
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 02/12/2013 - 01:41

In reply to हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी by शुचि

Permalink

की वल्ली?

की वल्ली?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 02/12/2013 - 02:08

In reply to की वल्ली? by शुचि

Permalink

तर्रीनं सहीमधे बराच काळ

मी बाई नाही लिहून ठेवलं होतं
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 02/12/2013 - 06:41

In reply to हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी by शुचि

Permalink

शी बाई.. सगळे मेले असलेच...

शी बाई.. सगळे मेले असलेच...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 02/12/2013 - 09:55

In reply to शी बाई.. सगळे मेले असलेच... by गवि

Permalink

एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?

The two persons who take part in the blind date have never met or seen each other, thus the name blind date... The date is usually two hours or less, as it is just a first date and is really meant to introduce the two people more than it is meant to create a marriage असंय होय? त्या दोन तासात दोघांनी आंधळीकोशिंबीर खेळायची आयडीया भारी आहे. असो, आपल्याला नको!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/12/2013 - 15:25

In reply to शी बाई.. सगळे मेले असलेच... by गवि

Permalink

@शी बाई.. सगळे मेले असलेच...>

@शी बाई.. सगळे मेले असलेच...>>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/12/2013 - 15:43

In reply to अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

नो जेन्डर बायस

आम्ही लिंग वय आकार उकार असल्या कोणत्याच गोष्टींवरुन डिस्क्रीमिनेशन करीत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/12/2013 - 15:48

In reply to नो जेन्डर बायस by प्रसाद गोडबोले

Permalink

अहो..

जरा स्वल्पविरामाचा वापर करत जा हो.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 02/13/2013 - 16:00

Permalink

प्रेमाच्या व्याख्या ज्याने

प्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे अर्थात हया व्याख्या म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांच्याच एक भाग आहे.
एकदम सहमत... :)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 02/13/2013 - 16:15

Permalink

गवि, बहुतेक तुम्ही मागच्या १४

गवि, बहुतेक तुम्ही मागच्या १४ फेबला तो लेख लिहिला होता. "काही नाही रे भे*** आमची फक्त मैत्री आहे" आणि ते चॉकलेट्च रॅपर वगैरे. या वर्षीपण होऊन जाउदे कडक लेख.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com