Valentine Day
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मित्रांनो,
Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो
प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते. प्रत्येकाच्या मनात ही सुप्त ईच्छा असते की आपल्यावरही कोणीतरी प्रेम करणार असाव कारण
छोटयाश्या चोरीनंतरही बरीच
आरडाओरड होत असते
पण आपल हदय कोणीतरी चोरावं
अस प्रत्येकालाच वाटत असते
प्रेम हया भावनेतून गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण.
पहिल प्रेम हे नादान असत
अस मी ऐकल आहे
पण तेच तर खरं प्रेम असत
अस कोणीतरी म्हटल आहे
कारण पहिली नोकरी, पहिला पगार, पहिले प्रेम, पहिली किस, पहिला गेम कोणच विसरत नाही. बरोबर ना. आम्हाला तर प्रेम म्हणजे काय रसायन असत हे तर काॅलेज मध्ये गेल्यावर ते पण रोझ डे च्या निमित्ताने कळले तस शालेय जीवनात आकर्र्षण होतच आणि आजकाल पाचवीच्या विदयार्थीचे ही गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड असतात (प्रेम किती रसातळाला गेले पहा शब्दांशा अर्थ घेउ नये) आणि हो तुम्हाला गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड नसल्यास तुम्ही मागासलेले (विचारांने) ठरविलेले जातात. तर काही महाभाग असतात ज्यांना दोन तीन प्रकरणातून तोलूनसोकाउ गेल्याशिवाय प्रेम म्हणेज काय हे कळतच नाही.
प्रेम आयुष्यात एकदाच होत
आणि जेव्हा ते वारंवार होत
तेव्हा ते प्रेम प्रेम राहतच नाही
ते तर लफड होउन जात
त्यात भरीस भर मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीने प्रेमाला भलत्याच उंचीवर नेवून ठेवले.
जगतिकरणाचे वारे आता
प्रेमातही वाहू लागले आहेत
काल परवापर्यत चोरुन चोरुन भेटणारे ती आणि तो
आजकल बिनदक्क्तपणे डेटिगला जाउ लागले आहेत
मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीमुळे घरबसल्या आपल्याला दुनियेशी ओळख झाली पण या दुनियादारीतून आपण चांगल्या गोष्टी फार कमी आणि वाईट गोष्टी लवकर शिकलो.
पाश्चात्य संस्कृतीचे स्तोम
आपल्यावर एवढ वाढू लागले आहे
की प्रेमा सारख्या नाजुक नात्यालाही
लोक आता लफड म्हणू लागले आहे
शेवटी एढवचं म्हणेन
प्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने
आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत
कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे
अर्थात हया व्याख्या म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांच्याच एक भाग आहे.
Happy Valentine Day!!!
प्रतिक्रिया
पण वॅलेंटाइन डे हा काही फक्त प्रियकर आणि प्रेयसी
याचा अर्थ?
प्रतिसाद
व्ह्यॅल्येनट्याइन्च्या
डॉक्टरांचा वॅलेंटाईन डे
किल्ली
....
हट
हुह !
बस्का?
ब्लाइन्ड डेट
हरकत नाही
आय याम शिंगल...आनी रैडी तु
अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड
ब्लाइन्ड डेट ?
हल्लीच एक इकारांत बाप्या आयडी
की वल्ली?
तर्रीनं सहीमधे बराच काळ
शी बाई.. सगळे मेले असलेच...
एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?
@शी बाई.. सगळे मेले असलेच...>
नो जेन्डर बायस
अहो..
प्रेमाच्या व्याख्या ज्याने
गवि, बहुतेक तुम्ही मागच्या १४
Pagination