सर्वच रेखाटने अप्रतिम! शेडिंगची कमाल आहे.
लहानग्यांच्या चेहेर्यावरचे निरागस भाव अप्रतिम.
घोड्यांच्या डोळ्यातले उमदे भाव आणि अंगाची तुकतुकी अत्यंत प्रभावीपणे चितारली आहेत.
आपल्या सारख्या चित्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल रामदासशेठचेही आभार!
चतुरंग
शब्द नाहीत. बेश्टेश्ट. निव्वळ लाजवाब!! भरपूर शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. :)
अगदी खासच म्हणायचे तर पहिले, दुसरे अन् चौथे जास्त आवडलेत, अगदी किंचित उजवे.
आता तुमची चित्रे मापदंड म्हणून मानायला हरकत नसावी येथे कुणाची!!
इतकी वास्तववादी रेखाचित्रे काढणे म्हणजे त्यास वाहून घ्यावे लागते.
तुमच्या गुरूंना येथेच साष्टांग नमस्कार आणि रामदास यांना शतश: धन्यवाद!
(अत्यानंदीत) राघव
जबरदस्त...
आपल्यातल्या कलेला आणि आपल्या गुरूंना सुद्धा वंदन...
मजा आ गया...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
वा नितीन,
सगळीच चित्रे अतिशय सुंदर!!!!
मिसळपाववर मनापासून स्वागत! रामदास यांचेही आभार!
कुरळ्या केसांचे बाळ विशेष आवडले :)
एक शंका: माझ्या स्क्रीनवर चित्राचा मध्य-फोकस काळ्या पांढर्या रंगात तर भवतालचे चित्र काहिसे तपकिरी दिसते आहे. ते असेच आहे? का स्कॅन्र/कॅमेराचा प्रभाव? का माझ्या स्क्रीनचा दोष?
-(सरळ केसांचा) ऋषिकेश
प्रतिक्रिया
मिसळपाववर आपले स्वागत नितिन!
क्लास ...
मस्त, सुरेख, अप्रतिम!!
अगदी अस्सेच म्हणतो!
अप्रतिम.... च
क्या बात है!
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो
अप्रतिम!!
अप्रतिम........
दुसरं आणि
फारच छान...
सर्वच
असेच
सर्व
अतिशय
अगदी हेच
सुंदर!!!!!
जबरदस्त... आ
सुंदर!
येस्स!
+१
लै
मस्त................
अप्रतिम!
अवाक....
जिवंत चित्रे
सुंदर
रेखाटने
रांगेत?
वॉव........ घोड
मस्त