नमस्कार .मी नितिन वस्त. माझी काही चित्रं आपल्यासमोर ठेवत आहे. माझे शिक्षण नूतन कला मंदीर येथे झाले. ए.ए. आलमेलकर आणि परदेशी सर हे माझे गुरु.ही सर्व रेखाटने चारकोलनी पेपरवर केलेली आहेत.
मिपावर मला घेउन आले आहेत माझे मित्र आणि दी मोटीव्हेटर श्री. रामदास.काल आम्ही बँकेच्या रांगेत एकत्र उभे होतो आणि आज मी रेखाटने मिपावर टाकतो आहे. रामदास यांचा आभारी आहे.


वाचने
7672
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिसळपाववर आपले स्वागत नितिन!
क्लास ...
In reply to मिसळपाववर आपले स्वागत नितिन! by चतुरंग
मस्त, सुरेख, अप्रतिम!!
In reply to मिसळपाववर आपले स्वागत नितिन! by चतुरंग
अगदी अस्सेच म्हणतो!
In reply to मिसळपाववर आपले स्वागत नितिन! by चतुरंग
अप्रतिम.... च
क्या बात है!
+१
In reply to क्या बात है! by कोलबेर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो
In reply to क्या बात है! by कोलबेर
अप्रतिम!!
अप्रतिम........
दुसरं आणि
फारच छान...
सर्वच
असेच
In reply to सर्वच by शितल
सर्व
अतिशय
अगदी हेच
सुंदर!!!!!
जबरदस्त... आ
सुंदर!
येस्स!
+१
In reply to येस्स! by विसुनाना
लै
मस्त................
अप्रतिम!
अवाक....
जिवंत चित्रे
सुंदर
रेखाटने
रांगेत?
वॉव........ घोड
मस्त