नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .
आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान
असो....
बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???
वाचने
99339
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्या...
In reply to सरासरी - मीन, मिडियन की मोड? by सुनील
ते कोण कुणाचा नवरा आणि कोण
कोण कुणाचा नवरा आणि कोण
In reply to ते कोण कुणाचा नवरा आणि कोण by ५० फक्त
हा प्रश्न ..
० ते इनफिनिटी का, मायनस का
In reply to हा प्रश्न .. by चौकटराजा
पाय
In reply to ० ते इनफिनिटी का, मायनस का by ५० फक्त
अंतर उंची कि वयात
संजय क्षीरसागर यांना अंतर उंचीतले म्हणायचे आहे कि वयातले ?
In reply to अंतर उंची कि वयात by रमेश आठवले
माहीती अपेक्षित !!!
मला हया काकु मध्ये थोडे तथ्य दिसते आहे.
जोडी बदल
In reply to मला हया काकु मध्ये थोडे तथ्य दिसते आहे. by तर्री
झालंस्तर सैफअली खान(च) आणि
In reply to जोडी बदल by रमेश आठवले
"सैफ अली खान आणि झीनत अमान
In reply to मला हया काकु मध्ये थोडे तथ्य दिसते आहे. by तर्री
सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह ??
In reply to "सैफ अली खान आणि झीनत अमान by शैलेन्द्र
+१
In reply to सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह ?? by सूड
आंघोळ.. आंघोळ..
In reply to +१ by दादा कोंडके
वाया नाही...."फुकट"
In reply to +१ by दादा कोंडके
काही शंका
४) 'एक मुल झाले कि ,स्त्री ६
In reply to काही शंका by परिकथेतील राजकुमार
आयला, अकु फक्त एक फुलटॉस टाकून आपल्याला मजा करायची संधी
नवरा बायकोच्या वयात अंतर किती असावं ?
नवपरीणीत असल की उत्साह आणी
In reply to नवरा बायकोच्या वयात अंतर किती असावं ? by संजय क्षीरसागर
चूक
In reply to नवरा बायकोच्या वयात अंतर किती असावं ? by संजय क्षीरसागर
एक मूल झाल्यावर बाई ६
वरील प्रतिसादात ३ हा आकडा
In reply to एक मूल झाल्यावर बाई ६ by मृत्युन्जय
कुठले कुठले विचार करता...
प्रश्नातला व वाचलाच नव्हता
हा हा हा
In reply to प्रश्नातला व वाचलाच नव्हता by नाना चेंगट
(No subject)
In reply to प्रश्नातला व वाचलाच नव्हता by नाना चेंगट
नेमकं किती अंतर असावं हे
गवि, संदीपनं ही (बहुदा) `करार' नांवाची कविता
In reply to नेमकं किती अंतर असावं हे by गवि
ओह... मला ही लग्नापूर्वीच्या
In reply to गवि, संदीपनं ही (बहुदा) `करार' नांवाची कविता by संजय क्षीरसागर
लग्न कशासाठी करणार त्यावर
पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ? : बाबा पाटील
..
In reply to पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ? : बाबा पाटील by संजय क्षीरसागर
अहो पण...
In reply to पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ? : बाबा पाटील by संजय क्षीरसागर
मला `विषय' समजला नाही?
In reply to अहो पण... by अग्निकोल्हा
संजु
In reply to मला `विषय' समजला नाही? by संजय क्षीरसागर
कदाचित
In reply to संजु by अग्निकोल्हा
का बरे ?
In reply to कदाचित by आजानुकर्ण
असो! संजु मला फक्त तुमचे
In reply to का बरे ? by अग्निकोल्हा
नैयो संजय काका बाबा काका
In reply to पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ? : बाबा पाटील by संजय क्षीरसागर
अहो गवि,आणी संजयराव,
In reply to पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ? : बाबा पाटील by संजय क्षीरसागर
इइइइइइइइइइइ
In reply to अहो गवि,आणी संजयराव, by बाबा पाटील
"सुवर्णाक्षरा"तील ॑क्वोट !!
In reply to अहो गवि,आणी संजयराव, by बाबा पाटील
शेवटी बंदुकीच्या गोळीपेक्षा
In reply to अहो गवि,आणी संजयराव, by बाबा पाटील
पिल्लु सरळ कापाकापीची भाषा
In reply to अहो गवि,आणी संजयराव, by बाबा पाटील
http://online2.esakal.com
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
काय हो राष्ट्रकाकू, या
In reply to नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? by प्रसाद गोडबोले
संविधानाचे मत
In reply to काय हो राष्ट्रकाकू, या by बॅटमॅन
अरेरे
In reply to संविधानाचे मत by प्रसाद गोडबोले
अकु वय वगैरे काही महत्वाचे नाही हो
स्वशच मोड
मिपावर
नवरा बायकोच्या व यात किती
शी बै !
In reply to नवरा बायकोच्या व यात किती by शुचि
यात
In reply to नवरा बायकोच्या व यात किती by शुचि
आज नवीन काथ्या नाही का अकुंचा
हम्म !!
In reply to आज नवीन काथ्या नाही का अकुंचा by आदूबाळ
वयातील अंतर
ही पोस्ट वाचायला वीसेक वर्षं
In reply to वयातील अंतर by सुबोध खरे
मानसिक वय का शारीरिक वय हे
मला तर आवडला असता २० वर्षानी
फर्निचर!
In reply to मला तर आवडला असता २० वर्षानी by अनुराधा१९८०
मनातले लिहिले तर असे होते
In reply to फर्निचर! by दादा कोंडके
विचार कसेही असले तरी ते
In reply to मनातले लिहिले तर असे होते by अनुराधा१९८०
तुम्ही सून असता तर कळले असते.
In reply to विचार कसेही असले तरी ते by बॅटमॅन
एक तर तुम्ही किंवा तुमच्या
In reply to तुम्ही सून असता तर कळले असते. by अनुराधा१९८०
असं वाटायला वाटत..
In reply to तुम्ही सून असता तर कळले असते. by अनुराधा१९८०