नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .
आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान
असो....
बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???
वाचने
99339
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
लग्नापूर्वी वयात कितीही अंतर असू द्या,
वयात
In reply to लग्नापूर्वी वयात कितीही अंतर असू द्या, by संजय क्षीरसागर
कृपया प्रतिसाद शांतपणे वाचल्यास आणि लग्न झाले असल्यास
In reply to वयात by आजानुकर्ण
पुन्हा एकदा शांतपणे वाचला
In reply to कृपया प्रतिसाद शांतपणे वाचल्यास आणि लग्न झाले असल्यास by संजय क्षीरसागर
अरे देवा !
In reply to पुन्हा एकदा शांतपणे वाचला by आजानुकर्ण
त्यांना बहुदा झोप आल्यावर कळेल
In reply to अरे देवा ! by जेनी...
ओ संक्षी!!
In reply to त्यांना बहुदा झोप आल्यावर कळेल by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to ओ संक्षी!! by सूड
यांना काय लिहीलंय ते तरी कळलं!
In reply to (No subject) by जेनी...
जोक कळाला
In reply to यांना काय लिहीलंय ते तरी कळलं! by संजय क्षीरसागर
आभारीये!
In reply to जोक कळाला by प्रसाद गोडबोले
ठिक आहे पण जास्ती वाल्यांनी
In reply to आभारीये! by संजय क्षीरसागर
जोक कळला तेव्हा हेच
In reply to ठिक आहे पण जास्ती वाल्यांनी by श्री गावसेना प्रमुख
`मिनीमम अंतर' संशोधनाअंती निश्चीत झालंय
In reply to जोक कळला तेव्हा हेच by सूड
कसे काय आयत्या वेळेचे
In reply to `मिनीमम अंतर' संशोधनाअंती निश्चीत झालंय by संजय क्षीरसागर
आपण चर्चा भरकटवत आहात,
In reply to कसे काय आयत्या वेळेचे by श्री गावसेना प्रमुख
?
In reply to आपण चर्चा भरकटवत आहात, by संजय क्षीरसागर
आता बास की...
In reply to ? by श्री गावसेना प्रमुख
डॉक्टरांना मान देऊन
In reply to आता बास की... by बाबा पाटील
हॅ हॅ.. तलवार, बंदूक, पिस्तुल
In reply to डॉक्टरांना मान देऊन by संजय क्षीरसागर
धन्यवाद्,पण......
In reply to डॉक्टरांना मान देऊन by संजय क्षीरसागर
हॅ हॅ हॅ
In reply to धन्यवाद्,पण...... by बाबा पाटील
बाकी प्रश्न आयत्या वेळचे आहेत
In reply to `मिनीमम अंतर' संशोधनाअंती निश्चीत झालंय by संजय क्षीरसागर
भीडस्त, वाक्यात जराशी दुरूस्ती हवी
In reply to बाकी प्रश्न आयत्या वेळचे आहेत by भीडस्त
झोपेतुन का?
In reply to भीडस्त, वाक्यात जराशी दुरूस्ती हवी by संजय क्षीरसागर
मला या प्रतिसादावर लय
In reply to लग्नापूर्वी वयात कितीही अंतर असू द्या, by संजय क्षीरसागर
मियॉ बिबी राजी
,एक मुल झाले कि ,स्त्री ६
वय ही वृत्ती असते आकडा नाही.>
In reply to ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ by शुचि
आणि पुरुषाची बुद्धी कधी १२
In reply to ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ by शुचि
पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही.
In reply to आणि पुरुषाची बुद्धी कधी १२ by अनुराधा१९८०
पुरावा पाहिजे असेल तर
In reply to पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही. by श्री गावसेना प्रमुख
मले वाटल तुमच्याकडे काही
In reply to पुरावा पाहिजे असेल तर by अनुराधा१९८०
हम्म...
In reply to आणि पुरुषाची बुद्धी कधी १२ by अनुराधा१९८०
तुमच्या अगदी वर्मी बसलेला दिसतोय वार
In reply to हम्म... by दादा कोंडके
हम्म...
In reply to तुमच्या अगदी वर्मी बसलेला दिसतोय वार by अनुराधा१९८०
पुरुषांच्या बुद्धीचं सोडा,
In reply to आणि पुरुषाची बुद्धी कधी १२ by अनुराधा१९८०
सर्वांनीच वैयक्तिक प्रतिसाद
In reply to पुरुषांच्या बुद्धीचं सोडा, by बॅटमॅन
अरेच्च्या! अहो कालच काथ्या
काल
In reply to अरेच्च्या! अहो कालच काथ्या by रेवती
कालचा वेगळा.. आजचा वेगळा..
In reply to अरेच्च्या! अहो कालच काथ्या by रेवती
रोज रोज काथ्या कुटून
In reply to अरेच्च्या! अहो कालच काथ्या by रेवती
एक मुल झाले कि ,स्त्री ६
हो
In reply to एक मुल झाले कि ,स्त्री ६ by काळा पहाड
ओ काळा काका आज्जीच्या
In reply to एक मुल झाले कि ,स्त्री ६ by काळा पहाड
तसं नाही पूजाक्का, मी फक्त
In reply to ओ काळा काका आज्जीच्या by जेनी...
१२ /१३ वर्षात लग्न व्यायची
In reply to ओ काळा काका आज्जीच्या by जेनी...
ऑ ऑ ऑ
In reply to १२ /१३ वर्षात लग्न व्यायची by गवि
(No subject)
In reply to १२ /१३ वर्षात लग्न व्यायची by गवि
आयला कसली मज्जा आहे राव....
In reply to १२ /१३ वर्षात लग्न व्यायची by गवि
ह्या .. मजा नाय त्यात बाबा
In reply to आयला कसली मज्जा आहे राव.... by बाबा पाटील
पुजा बाळा तुला तसाही फार फरक पडेल अस वाटत नाही.....
In reply to ह्या .. मजा नाय त्यात बाबा by जेनी...
ठार मेले!!!!
In reply to १२ /१३ वर्षात लग्न व्यायची by गवि
हॅ हॅ हॅ.... पहिलं मूल होतं
In reply to एक मुल झाले कि ,स्त्री ६ by काळा पहाड
आवरा
In reply to हॅ हॅ हॅ.... पहिलं मूल होतं by नितिन थत्ते
दोन काथ्यांत किती दिवसांचे अंतर असावे ?
रोजचा रतिब . आवरा यांना
ते पण असतील तिच्या
In reply to रोजचा रतिब . आवरा यांना by जेनी...
इंचा-इंचाने अकुंना हाकला बघू
एका काथ्याकुटात किती इंचांनी
In reply to इंचा-इंचाने अकुंना हाकला बघू by बॅटमॅन
अति-अश्लिल प्रतिसाद..
In reply to एका काथ्याकुटात किती इंचांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अश्लील काय यात? पुरुषनामधारी
In reply to अति-अश्लिल प्रतिसाद.. by चिगो
आमी नाई जा
In reply to एका काथ्याकुटात किती इंचांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
टीआरपी
अब्या तू बाकी कंचीपण शिवी दे
In reply to टीआरपी by अभ्या..
बघूच आता
In reply to अब्या तू बाकी कंचीपण शिवी दे by बॅटमॅन
अकुंचा धागा एक ज्योक म्हणून घ्यायचा असतो
In reply to बघूच आता by अभ्या..
+१ टू अभ्या..
In reply to बघूच आता by अभ्या..
महान विषयावरनं धागे काढतो-
In reply to +१ टू अभ्या.. by अत्रुप्त आत्मा
सरासरी - मीन, मिडियन की मोड?