✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

र
रत्नागिरीकर यांनी
Fri, 08/29/2008 - 10:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8820 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

व
विसुनाना Fri, 08/29/2008 - 10:49 नवीन

अरेरे!

बातमी वाचून अत्यंत दु:ख झाले. त्यांना आदरांजली.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 08/29/2008 - 10:53 नवीन

असेच म्हणते.

असेच म्हणते. माझीही श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
म
मनस्वी Fri, 08/29/2008 - 10:55 नवीन

सहज साधा सरळ अभिनय

मराठी कृष्ण-धवल चित्रपट स्मरताना त्यांचा चेहेरा अगदी सहजतेने समोर येतो. तसेच रामायण मधील कौसल्याही आठवते. त्यांचा सहज साधा सरळ अभिनय स्मरणात राहतो. ऐरणीच्या देवा आणि माळ्याच्या मळ्यामंदी गाणी चटकन डोळ्यासमोर येतात. या मराठी चित्रसृष्टीच्या सम्राज्ञीला माझी आदरांजली. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
र
राघव१ Fri, 08/29/2008 - 11:29 नवीन

असेच म्हणतो.

:( माझीही त्यांना आदरांजली. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 08/29/2008 - 10:57 नवीन

श्रद्धांजली

सोज्वळ, खानदानी मराठमोळं सौंदर्य म्हणजे काय, असं विचारल्यावर ज्यांचं उदाहरण द्यावं, अशा मोजक्या अभिनेत्रींत जयश्रीबाई असाव्यात. ऐरणीच्या देवाची आठवण होणे अपरिहार्यच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/29/2008 - 10:59 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ऋ
ऋषिकेश Fri, 08/29/2008 - 12:09 नवीन

श्रद्धांजली

असेच म्हणतो माझीही श्रद्धांजली - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मृगनयनी Fri, 08/29/2008 - 11:10 नवीन

पहाटे ३

पहाटे ३ वाजता, प्रदीर्घ आजाराने ६८व्या वर्षी "जयश्री गडकर" यांचे निधन झाले..... सांगते ऐका, मोहित्यांची मंजुळा, लव-कुश, सुगंधी-कट्टा, खिचडी.... अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा चित्रपटसृष्टीत उमटवला.... ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना...... *****____/\____*****
  • Log in or register to post comments
ज
जयमोल Fri, 08/29/2008 - 11:37 नवीन

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 08/29/2008 - 12:05 नवीन

बुगडी

जयश्री गडकरांचे नाव घेताच माझ्या डोळ्यासमोर त्यांचा "बुगडी माझी सांडली ग..." ह्या गाण्यातील चेहरा डोळ्यासमोर येतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2008 - 12:28 नवीन

चतुरस्त्र अभिनेत्री..

मराठी चित्रपट सृष्टीत जयश्री गडकर ह्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेकानेक चित्रपटांमधून सकस अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. तसे म्हंटले तर ६८ हे काही फार वय नाही. देवाने त्यांना अजून आयुष्य द्यायला हवे होते. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Fri, 08/29/2008 - 12:32 नवीन

श्रद्धांजली :(

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/29/2008 - 14:37 नवीन

ईश्वर

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना...... राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 08/29/2008 - 15:33 नवीन

त्यांचे अनेक

चित्रपट पाहिले आहेत... त्यातला सुद्धा साधी माणसं आणि त्यातील "माळ्याच्या माळ्यामंदी.." आणि "ऐरणीच्या देवा तुला .." ही गाणी आणि त्यातील जयश्रीबाईंचा अभिनय ..
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 08/29/2008 - 16:49 नवीन

श्रद्धांजली

बातमी वाचून वाईट वाटले. असे जेंव्हा कधी न भेटलेल्या, सध्याच्या काळात अजिबात सोनेरी पडद्यावर/प्रकाशात नसताना, मध्यंतरी एकही त्यांचा चित्रपट न पहाता देखील जर बातमी वाचून जेंव्हा अनेकांना वाईट वाटते, धक्का बसतो, तेंव्हा त्याचा अर्थ अनेक जण जे चांगले होते ते कुठेतरी "मिस" करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण त्याचा विचार करत नाही. पण अचानक असे व्यक्तिमत्व जेंव्हा निघून जाते तेंव्हा कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात त्याची जाणीव होते. साधी माणसं , सांगत्ये ऐका, मानिनी आदी अनेक आपल्यातील (माझ्यासकट) अनेकांच्या जन्माच्या आधीचे/वेळ्चे चित्रपट सजीव करून लक्षात ठेवायला लावणारे अभिनय करणार्‍या या अभिनेत्रीस माझी श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 08/29/2008 - 16:58 नवीन

श्रध्दांजली !

बातमी दुखःदायक आहे. कोल्हापुर येथील केशवराव नाट्यगृहात त्यांना आणि मराठीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना जवळुन पाहण्यांची संधी मिळाली. त्यांच्या चेहर्‍यातील गोडवा हा कायमचा मनात घर करून गेला. त्यांच्या अभिनया बद्दल काय बोलावे शब्दच नाहीत. :)
  • Log in or register to post comments
च
चंबू गबाळे Fri, 08/29/2008 - 18:21 नवीन

जयश्री गडकर

माझी आवडती अभिनेत्री! माझीही त्यांना आदरांजली मराठी स्त्री म्हटले की नजरेसमोर येते ती नऊवारी साडीतील जयश्री गडकर यांची प्रतिमा..! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 08/29/2008 - 19:26 नवीन

महाराष्ट्राची बुगडी सांडली - - - -!

जयश्री गडकर - धुरी गेल्याचे कळले, खुप खुप वाईट वाटले. समजायला लागल्या पासून मराठी चित्रपट पहातो आहे. 'गाठ पडली ठका ठका ' पासून जयश्री बाईंना पहात आहे. बुगडीने तर कहरच केला होता.' जयश्री गडकर - सुर्यकांत ' ही जोडी कित्येकांची आवडती जोडी होती. जयश्री बाईंना विनम्र आदरांजली!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 08/29/2008 - 20:33 नवीन

मराठी पडद्यावरचे सोज्वळ सौंदर्य

हरपले. जयश्रीबाईंना श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ग
गनेश राजे Fri, 08/29/2008 - 21:24 नवीन

ईश्वर

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/29/2008 - 21:40 नवीन

श्रद्धांजली

चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Fri, 08/29/2008 - 22:47 नवीन

श्रध्दांजली :<

मराठी मनांवर राज्य करण्या-या त्या चतुरस्त्र अभिनेत्रिला माझीही श्रध्दांजली. -अनिरुध्द पेंडसे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 08/29/2008 - 22:50 नवीन

बातमी ऐकून खूप दुःखं झालं

"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे" हे गाणं आणि जयश्रीबाईंचा तो पापभिरू चेहरा का कुणास ठाऊक आज ही दुःखद बातमी ऐकून माझ्या मनाला सतावत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/30/2008 - 07:09 नवीन

माझीही

माझीही श्रद्धांजली....!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 08/30/2008 - 07:24 नवीन

भावपूर्ण

भावपूर्ण आदरांजली !!!! ( बूगडी माझी सांडली चा पंखा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा