कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.
देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll
द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll
न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll
भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन
फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन
दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन
काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन
धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर
वेदीवर या राही मी स्थिर ll ३ ll
वाचने
30494
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवस चुकला असेलही तरी...
खिक्गांधी, सावरकर, गोडसे आणि
In reply to दिवस चुकला असेलही तरी... by बन्या बापु
जरूर करा..
In reply to खिक्गांधी, सावरकर, गोडसे आणि by ऋषिकेश
नाण्याची दुसरी बाजू.
In reply to जरूर करा.. by बन्या बापु
असणारच..
In reply to नाण्याची दुसरी बाजू. by अप्रतिम
वाईट
In reply to दिवस चुकला असेलही तरी... by बन्या बापु
प्रतिसाद....
In reply to वाईट by आजानुकर्ण
शुद्धलेखनातील चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
In reply to वाईट by आजानुकर्ण
अहाहा सुंदर.
In reply to शुद्धलेखनातील चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. by बन्या बापु
मान्यवरांनी अभ्यासासाठी संदर्भ द्यावेत
In reply to अहाहा सुंदर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याकडे संदर्भ नाही. क्षमा असावी.
In reply to मान्यवरांनी अभ्यासासाठी संदर्भ द्यावेत by बन्या बापु
ह्याबाबत आपले दुमत..
In reply to माझ्याकडे संदर्भ नाही. क्षमा असावी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to ह्याबाबत आपले दुमत.. by बन्या बापु
युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने
In reply to दिवस चुकला असेलही तरी... by बन्या बापु
टिचभर
In reply to युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने by आनन्दिता
खरोखरीच डोकं सुन्न करणारा
In reply to टिचभर by काळा पहाड
या प्रतिसादाला प्रत्युत्तर
In reply to टिचभर by काळा पहाड
हा हा हा ... आरं ते हिटलर
असं
In reply to हा हा हा ... आरं ते हिटलर by वसईचे किल्लेदार
सैतानाचे उदात्तीकरण कशासाठी ?
पाटिल - तुमचा सैतान वेगळा आणि
In reply to सैतानाचे उदात्तीकरण कशासाठी ? by बाबा पाटील
नथुरामांसारख्या प्रवृत्तीला
In reply to सैतानाचे उदात्तीकरण कशासाठी ? by बाबा पाटील
नथुराम नुसता वाइट नाही तर एक विकृती आहे.
In reply to नथुरामांसारख्या प्रवृत्तीला by अनुराधा१९८०
आपला देश तरी नक्की एकच आहे ना ?
सही रे पाटील
In reply to आपला देश तरी नक्की एकच आहे ना ? by बाबा पाटील
आईचा घो त्या नथुरामी
मस्त !
In reply to आईचा घो त्या नथुरामी by बॅटमॅन
काय झालयं आता स्वातंत्र्य
अगदी बरोबर अपर्णाताई
In reply to काय झालयं आता स्वातंत्र्य by स्पंदना
अजून गोंजारत बसा गांधीवाद....
ह्म्म... रोचक चर्चा चालु आहे.
आता मला एक प्रश्न पडतो की
In reply to ह्म्म... रोचक चर्चा चालु आहे. by मदनबाण
आता मला एक प्रश्न पडतो की त्यांना "मानस कन्या" म्हणणे आणि आणि याच कन्यांबरोबर असे "सत्याचे" प्रयोग करणे हे कुठल्या तत्वात बसते ? शिवाय आधार घेण्यासाठी अनेक पुरुष मंडळी असताना त्यांना या दोघीच का लागायच्या ?कारण महिलांची सहनशक्ती हि पुरुषां पेक्ष्या जास्त असते असे गांधी ने म्हंटले होते असे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आठवते... त्यांही हे अनुमान ह्याच प्रयोगावरून काढले असावे असे वाटतेय.....!!!बिना खड्ग बिना ढाल हेच खरे.
अतिशय सुंदर प्रतिसाद! वाह!
In reply to बिना खड्ग बिना ढाल हेच खरे. by राही
ह्म्म्म्म
"स्वताच्या तत्वा पेक्शा"
In reply to ह्म्म्म्म by सुजित पवार
अता काय?
In reply to "स्वताच्या तत्वा पेक्शा" by बिपिन कार्यकर्ते
अहिंसेने देशाच्या सीमा आखता येत नाहीत
ही दुनिया पाषाणांची....
गांधीजीही महत्त्वाचे नाहीत
अगदि सहमत..
In reply to गांधीजीही महत्त्वाचे नाहीत by बिपिन कार्यकर्ते
जे पीर पराई जाणे रे....
भाई हिटलर, शांत व्हा!
In reply to जे पीर पराई जाणे रे.... by हिटलर
हिटलरचे विचार मला आवडत नाहीत म्हणुन.....
In reply to जे पीर पराई जाणे रे.... by हिटलर
मुह मी राम बगल मी छुरी....
In reply to हिटलरचे विचार मला आवडत नाहीत म्हणुन..... by बाबा पाटील
मी च्या ऐवजी मे असं वाचावं
In reply to मुह मी राम बगल मी छुरी.... by हिटलर
हिटलर आपली पाटीलकी आहे....
In reply to मुह मी राम बगल मी छुरी.... by हिटलर
हिटलर आपली पाटीलकी आहे.आमच्या
In reply to हिटलर आपली पाटीलकी आहे.... by बाबा पाटील
दोन्ही पन नाय....
In reply to हिटलर आपली पाटीलकी आहे.आमच्या by काळा पहाड
नथुराम गोडसेंचा विरोध
पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून
In reply to नथुराम गोडसेंचा विरोध by श्रिया
विचार अव्यक्त नसतात. ते
In reply to पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून by काळा पहाड
यात समर्थन वगैरे काही प्रकार
In reply to विचार अव्यक्त नसतात. ते by श्रिया
अगदि सहमत
In reply to यात समर्थन वगैरे काही प्रकार by काळा पहाड
फायदे
In reply to नथुराम गोडसेंचा विरोध by श्रिया
विचार अव्यक्त नसतात. ते
समजा नथुरामने गांधीजींना
प्रतिसाद....
In reply to समजा नथुरामने गांधीजींना by श्रीगुरुजी
१ नंबर मन उधाण वार्याचे....
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो