कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन
Taxonomy upgrade extras
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु गोवन हेवन”
पार्श्वभूमी:
काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.
कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या.
त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या.
आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल.
हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या.
अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे :)

| प्रकार | काजू फेणी बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| काजू फेणी | 2 औस (60 मिली) |
| ब्लु कुरास्सो | 0.5 औस (15 मिली) |
| लिंबाचा रस | 10 मिली |
| बर्फ | |
| मीठ (ग्लासच्या रिमवर लावण्यासाठी) | |
| ग्लास | कॉकटेल ग्लास |
कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या.
त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या.
आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल.
हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या.
अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे :)

वाचने
8636
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सक्काळी सक्काळी
सोकाजी
In reply to सोकाजी by किसन शिंदे
:)
किती रसिकता ती! तो ग्लास
In reply to किती रसिकता ती! तो ग्लास by स्पंदना
@किती रसिकता ती! तो ग्लास
In reply to किती रसिकता ती! तो ग्लास by स्पंदना
=))
In reply to =)) by सोत्रि
हिम्मच१
वाह ..सोत्री अण्णा
यस्स.. कुडोस टु सोका..
कालच फेणीचा लाभ झाला आहे.
In reply to कालच फेणीचा लाभ झाला आहे. by गवि
+१
वॉव! असला दिलखेचक निळसर रंग ...
मस्तच
सुंदर निळा रंग. अगदी
निळा रंग अगदीच आकर्षक दिसतोय.
मस्त..
मस्त.. सोत्री मद्य पित नसल्यामुळे
फोटो छान!
काय पन !!!