श्रद्धांजली...
नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती...
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...
श्रद्धांजली!वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाकी बर्याचदा मला असे वाटते
+१
थोर व्यक्ती
हो नक्कीच.
काही 'गांधीवादी समाजवादी'
राजकारणाच्या दलदलीत अडकलेला
किंवा उलट
आश्चर्य
truly +1
प्रचंड सहमत
गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही
विनम्र श्रध्दांजली
बिका
गांधीजी भेटत गेलेले
गांधीवाद हे केवळ तत्वज्ञान
एक दिवस उशीराने
आ.रा यांच्याशी पूर्ण सहमत
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...त्यांच्याशी असहमती, ते ( त्यांचे लेखन / विचार ) न समजू शकल्यामुळे असेल काय असे मी स्वतःला अनेकदा विचारले आहे. In the context of his time, his ideas were undoubtedly great and his understanding of the Indian psyche unparalleled ( then, now and ever), असे मला वाटते. त्यांना परत एकदा सादर प्रणाम आणि आदरांजली.मिसळपाववरील पहिले वर्ष
असेच म्हणावेसे वाटते.