दक्षिण भारतातील एक दिग्गज गायिका एस. जानकी यांनी या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार नाकारल्याची बातमी अलीकडेच वाचली. आपल्याला दिलेला पुरस्कार आपल्या लौकिकाला साजेसा नाही आणि तो देण्यात खूप उशीर झालेला आहे ('टू लिट्ल अँड टू लेट') असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे.
हिंदुस्थानी संगीतशैलीतल्या कलाकारांपैकी उ. विलायत खाँ यांनी अशाच भावना व्यक्त करून पद्म पुरस्कार नाकारला होता, तर पं. रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर पं. जसराज यांनी उघडपणे नाराजी दर्शवत पं. रविशंकर यांच्यावर कंपूबाजी केल्याचा/ दबावतंत्र वापरण्याचा ('लॉबिंग' केल्याचा) आरोप केला होता.
ही उदाहरणे आहेत फक्त शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातली. पद्म पुरस्कार देताना लावले जाणारे निकष अत्यंत वादग्रस्त आहेत - The selection criteria, however, has been heavily criticized as many highly deserving artists have been left out in order to favor certain individuals असा उल्लेख विकीपेडियावरच्या पद्मश्री पुरस्काराबद्दलच्या माहितीत केलेला आढळला.
मिपाकरांची याविषयीची मते जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
3463
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा पुरस्कार कधी जाहीर
पहिले मिपाभूषण श्री. स्पा हेच
In reply to मिपा पुरस्कार कधी जाहीर by स्पा
तुम्ही कंपूबाजी केलीत तर हे
मला वाटतं की क्रायटेरिया,
लॉबिंग
सेटींग वरून "गाय द मोपाँसा"
In reply to लॉबिंग by चिरोटा
थोडं अवांतर : दिल दोस्ती
In reply to सेटींग वरून "गाय द मोपाँसा" by आदूबाळ
अग्गायायाया…
In reply to सेटींग वरून "गाय द मोपाँसा" by आदूबाळ
त्यांनी ही तक्रार पण केली आहे
+ १
In reply to त्यांनी ही तक्रार पण केली आहे by कवितानागेश
या पुरस्कारा अन्तर्गत नक्की
माझ्या माहितीनुसार पद्म
हम्म
चुकीचे वर्तन.
In reply to हम्म by पैसा
+१ असच म्हणते!!
In reply to चुकीचे वर्तन. by प्रभाकर पेठकर
आशा भोसलेंच्या च्या संदर्भात
In reply to हम्म by पैसा
छोटे नव्वाब…
अर्थ आहे ही व नाहीही
काय काका.. मिपारत्न च्या निवडणुकीला उभे राहणार आहात का?
In reply to अर्थ आहे ही व नाहीही by चौकटराजा
राहिलो असतो पण
In reply to काय काका.. मिपारत्न च्या निवडणुकीला उभे राहणार आहात का? by मोदक
काही नाही हो, हि मस्ती आहे
+१
In reply to काही नाही हो, हि मस्ती आहे by बोलघेवडा
बरोब्बर
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
+१
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
आश्चर्य !