देहाला चोळुन घेता
राखेने उदी बनावे
धुवून सारी पापे
स्वर्गात स्थानही द्यावे
घाबर्या कोडग्या मनाते
दुजे न काही रुचते
भस्माच्या पट्टी मागे
ते तोंड लपवुनी बसते
(कुण्या भाग्यवंताचा)
हा तुटता लटका आधार
आत्मरुप दिसे भेसुर
गलीतगात्र मग होई
नरपुंगव तो लाचार,
मग तुटती तटतट पाश
मनी पडतो स्वच्छ प्रकाश
त्या अनंत धेय्या साठी
सुरु अंतहीन प्रवास
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2728
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ मी ३ दा दुर्लक्श केलं ना..
आवडेश !
+१
In reply to आवडेश ! by तर्री
छान
आयचा घ्घो!
लैंगिक शिक्षणात या कवितेचा अंतरभाव असावा!