आढावा, भाव्यांच्या कार्यावरील , तसेच महानुभावावरील पुढील लेखांची प्रतिक्षा करतो.
शरदराव, मिपावर आपले स्वागत असो. येथे आपण केलेली कवितांची रसग्रहणे व इतर साहित्यावरील लेख वाचावयास मिळतील अशी आशा आहे.
सर्वप्रथम शरदरावांचे मिपावर स्वागत. त्यांच्या लेखणीतून असेच सतत काहीतरी वाचायला मिळावे ही इच्छा.
कै. वि. ल. भावे यांचे नाव आणि त्यांचे कर्तृत्व पहिल्यांदा कळले ते पुलंच्या प्राचीन मराठी साहित्याचा गाळिव इतिहास या दणकेबाज पुस्तकातून. किंबहुना हे पुस्तक विलंच्या महाराष्ट्र सारस्वताचे विडंबनच म्हणायला पाहिजे. त्यानंतर पुण्याचे पेशवे यांच्या कृपेने महाराष्ट्र सारस्वताचे दोन्ही भाग वाचायला मिळाले. मराठी साहित्याचा एवढा जबरदस्त इतिहास आणि आढावा घेणे हे खरोखर मेहनतीचे काम. शिवाय नुसते वाचन असून भागत नाही, व्यासंग / चिंतन / मनन तेवढ्याच तोडीचे पाहिजे. हे सगळे विलंनी केले आणि पुढील पिढ्यांना उपकृत करून ठेवले.
सॉरी, लिंक गंडली.
http://www.dli.ernet.in/
या वेबसाईटवर जाऊन "Maharashtra Sarswat" हे सर्चला द्या. दुसरा भाग मिळेल. पहिला भाग माहिती नाही कुठेय , पाहिले पाहिजे.
हा धागा मुद्दाम वर काढतोय. एका विस्मरणात गेलेल्या पायोनियरची आठवण रहावी म्हणून. भाव्यांचे महाराष्ट्र सारस्वत आणि पर्शरामतात्या गोडबोल्यांचे नवनीत ही अजरामर पुस्तके आहेत. नेपोलियन चरित्रदेखील सुंदर आहे, अगदी जिव्हाळ्याने लिहिलेले आहे.
प्रतिक्रिया
सुंदर
महाराष्ट्र सारस्वत वाचले आहे.
सुंदर ओळख
सर्वप्रथम शरदरावांचे मिपावर
दुवे मिळतील का?
वेल, पहिल्या भागाचा नाही पण
सॉरी, लिंक गंडली.
धन्यवाद..
धन्यवाद
लेख आवडला.. वि. ल. भावे यांचा
माहितीपूर्ण लेख आवडला. पुढील
हा धागा मुद्दाम वर काढतोय.
धागा नजरेतून सुटला होता.