✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कै. वि.ल.भावे

श
शरद यांनी
Sat, 07/31/2010 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4819 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

सुंदर

प्रदीप
Sat, 07/31/2010 - 11:03 नवीन
आढावा, भाव्यांच्या कार्यावरील , तसेच महानुभावावरील पुढील लेखांची प्रतिक्षा करतो. शरदराव, मिपावर आपले स्वागत असो. येथे आपण केलेली कवितांची रसग्रहणे व इतर साहित्यावरील लेख वाचावयास मिळतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र सारस्वत वाचले आहे.

llपुण्याचे पेशवेll
Sat, 07/31/2010 - 11:22 नवीन
महाराष्ट्र सारस्वत वाचले आहे. :) मस्तं पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख

चिरोटा
Sat, 07/31/2010 - 11:40 नवीन
महाराष्ट्राला योगदान देणार्‍या एका व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल अभिनंदन ----
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम शरदरावांचे मिपावर

बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/31/2010 - 13:25 नवीन
सर्वप्रथम शरदरावांचे मिपावर स्वागत. त्यांच्या लेखणीतून असेच सतत काहीतरी वाचायला मिळावे ही इच्छा. कै. वि. ल. भावे यांचे नाव आणि त्यांचे कर्तृत्व पहिल्यांदा कळले ते पुलंच्या प्राचीन मराठी साहित्याचा गाळिव इतिहास या दणकेबाज पुस्तकातून. किंबहुना हे पुस्तक विलंच्या महाराष्ट्र सारस्वताचे विडंबनच म्हणायला पाहिजे. त्यानंतर पुण्याचे पेशवे यांच्या कृपेने महाराष्ट्र सारस्वताचे दोन्ही भाग वाचायला मिळाले. मराठी साहित्याचा एवढा जबरदस्त इतिहास आणि आढावा घेणे हे खरोखर मेहनतीचे काम. शिवाय नुसते वाचन असून भागत नाही, व्यासंग / चिंतन / मनन तेवढ्याच तोडीचे पाहिजे. हे सगळे विलंनी केले आणि पुढील पिढ्यांना उपकृत करून ठेवले.
  • Log in or register to post comments

दुवे मिळतील का?

लाल टोपी
Tue, 01/29/2013 - 00:16 नवीन
महाराष्ट्र सारस्वताच्या या दोन भागांचे दुवे मिळतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वेल, पहिल्या भागाचा नाही पण

बॅटमॅन
Tue, 01/29/2013 - 00:22 नवीन
वेल, पहिल्या भागाचा नाही पण दुसर्‍या भागाचा दुवा नेटवर आहे. हा घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

सॉरी, लिंक गंडली.

बॅटमॅन
Tue, 01/29/2013 - 00:25 नवीन
सॉरी, लिंक गंडली. http://www.dli.ernet.in/ या वेबसाईटवर जाऊन "Maharashtra Sarswat" हे सर्चला द्या. दुसरा भाग मिळेल. पहिला भाग माहिती नाही कुठेय , पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद..

लाल टोपी
Tue, 01/29/2013 - 00:50 नवीन
गुगल सर्च वर प्रयत्न करुन पाहिला पण नाही सापडलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद

आनंदयात्री
Sat, 07/31/2010 - 21:25 नवीन
लेख उत्तम झाला आहे. भाव्यांच्या कार्याची ओळख आवडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.. वि. ल. भावे यांचा

निखिल देशपांडे
Sat, 07/31/2010 - 23:37 नवीन
लेख आवडला.. वि. ल. भावे यांचा कार्याची ओळख करुन देण्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख आवडला. पुढील

पुष्करिणी
Sun, 08/01/2010 - 12:53 नवीन
माहितीपूर्ण लेख आवडला. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

हा धागा मुद्दाम वर काढतोय.

बॅटमॅन
Mon, 01/28/2013 - 14:45 नवीन
हा धागा मुद्दाम वर काढतोय. एका विस्मरणात गेलेल्या पायोनियरची आठवण रहावी म्हणून. भाव्यांचे महाराष्ट्र सारस्वत आणि पर्शरामतात्या गोडबोल्यांचे नवनीत ही अजरामर पुस्तके आहेत. नेपोलियन चरित्रदेखील सुंदर आहे, अगदी जिव्हाळ्याने लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments

धागा नजरेतून सुटला होता.

तर्री
Mon, 01/28/2013 - 16:21 नवीन
माहिती आवडली. बॅटमॅन - धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा