चाळ नावाची वाचाळ संस्कृती
In reply to मस्त by जेनी...
In reply to ह्म्म्म्म!! बर्यापैकी बरा by सूड
In reply to नवसदस्यत्व असल्याने काही नियम by अग्निकोल्हा
In reply to मस्तच लिहिलय .. by कौशी
In reply to छान लिहलंय! by किसन शिंदे
In reply to छोटेखानी लेख आवडला. चाळ by यशोधरा
In reply to असच काहीस वातावरण by स्पंदना
In reply to खूपच मस्त... लय आवडलं... by नानबा
In reply to छान लिहिले आहे.. by मुक्त विहारि
In reply to - by अमोल केळकर
In reply to छान. चाळीत राहिल्याने by गवि
In reply to धन्यवाद !!!!! by यश पालकर
In reply to धन्यवाद !!!!! by यश पालकर
In reply to छान. चाळीत राहिल्याने by गवि
In reply to किमान शहरांतील बायकांची कुचंबणा संपली.. by योगप्रभू
In reply to किमान शहरांतील बायकांची कुचंबणा संपली.. by योगप्रभू
In reply to छान. चाळीत राहिल्याने by गवि
In reply to गवि प्रतिसाद बाकी भारी लिवता by जेनी...
In reply to गवि प्रतिसाद बाकी भारी लिवता by जेनी...
प्रगती सर्वांनाच हवी असते.. त्या दृष्टीने दादा कोंडके यांचं विधान तीव्रपणे किंवा किंचित कडवट मांडणीने म्हणलेलं असलं तरी त्यातला व्यक्तिगत भाग काढला तर ते पूर्ण तथ्यहीन नाही..
In reply to वरुन चोप्य पस्ते: by गवि
पैशासाठी माणसे एकमेकांपासून दुरावताहेत.हाही एक नॉस्टॅल्जियाचा प्रकार म्हटला तर? जुन्या काळी माणसे एकमेकांना धरून असायची त्याचे कारणही बर्यापैकी चीपर बाय दि डझन अशा थाटातले होते असे मला वाटतेय. चूभूद्याघ्या.
In reply to वरुन चोप्य पस्ते: by गवि
In reply to बर . by जेनी...
In reply to बर . by जेनी...
व्यक्तिगत भाव काढला . आता ते तथ्यहिन कसं ते समजवुन सांगा .गहन आहे विषय, तरी करतो प्रयत्न. -तथ्यहीन नाही असं म्हटलं आहे. तथ्यहीन आहे असं म्हटलेलं नाही, तस्मात समजावून सांगायचे काय आहे यातला गोंधळ दूर करतो. "दादा कोंडके यांच्या मूळ मुद्द्यात तथ्य आहे" हे.. - यातला वैयक्तिक + कडवट भाग, म्हणजे (सूचकरित्या) धागाकर्ता स्वतः इथली आवडती चाळसंस्कृती सोडून पैशांसाठी अन्य देशात उलथणे याचा उल्लेख. - तथ्यहीन नाही, अर्थात असा उल्लेख आणि त्याचा टोन वगळता एक उदाहरण म्हणून यात तथ्य आहे. मूळ मुद्दा म्हणजे चार पैशांसाठी माणसे दुरावताहेत किंवा चार पैशांसाठी चाळीसारख्या एकात्म, आनंददायी पद्धतीवर गदा येत आहे किंवा तत्सम पैशासाठी काहीतरी दुरित / अवांछित घडत आहे या मूळ टोनमधला विरोधाभास दाखवण्यासाठी जी अनेक उदाहरणं देता येतील त्यापैकी काही खालीलप्रमाणे: -शेतकर्याच्या शेतजमिनीला एसईझेडमुळे भाव येत असेल तर तो ती विकतो / विकेल, प्रोव्हायडेड, त्याला शेतीमधे फायदा तितकासा होत नाहीये. अशा रितीने पैसा गाठीस लागणे ही त्याच्या दृष्टीने प्रगती. यामधे शेती, हुरडा, गोफण, सुगी, भाकरतुकडा बांधून शेतावर येणारी बायको, देशाला अन्न पुरवणारा उदात्त व्यवसाय या सर्व गोष्टींना समाधी मिळाली. पण शेवटी शेतकर्याला सद्यस्थितीत "प्रगती" काय वाटते हे महत्वाचं. - मी खेडेगाव सोडून शहरात नोकरीला आलो. गाडी, फ्लॅट मिळाले. खेड्यात कौलारु घरात राहून झोळण्याने हापूस आंबे तोडणं आणि ओढ्यात मासे पकडणं गमावलं. सो कॉल्ड "शांत" लाईफ गमावलं. पण माझ्यामते माझी "प्रगती" झाली. -इथेच एका प्रतिसादात यश यांनी हा फक्त डॉलरचा / पैशाचा प्रश्न नाही, करियरचाही आहे, असं म्हटलंच आहे. याचाच अर्थ प्रत्येकजण या "प्रगती"कडे वेगवेगळ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहतो. त्याचनुसार चाळवाल्या लोकांना टॉवरमधे मोठं घर मिळणं, किंवा बिल्डरकडून घसघशीत रक्कम मिळणं ही त्यांना हवी असलेली प्रगती आहे. अशा वेळी परदेशी जाऊन "अ" जे मिळवू पाहतोय तेच "ब" चाळ विकून टॉवरमधे जाण्यात मिळवू पाहतोय. तस्मात एकाने दुसर्याला "चार पैशासाठी" काहीतरी नको ते करण्यविषयी बोलण्याच्या संदर्भात उदाहरण म्हणून "चार पैशांसाठी चाळसंस्कृतीला तिलांजली देणारा ब" आणि "चार पैसे (आणि हो..करियर, क्षितिज विस्तारणे, आणि काही व्यक्तिगत परसेप्शन) यासाठी परदेशी जाणारा अ" ही समांतर उदाहरणे ठरायला हरकत नसावी. पुन्हा एकदा.. त्या उदाहरण देण्यात वैयक्तिक आणि कडवट भाग न आणता.. हुश्श..
In reply to व्यक्तिगत भाव काढला . by गवि
In reply to माझाही एक प्रयत्न.... by यश पालकर
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to हॅहॅहॅ.. पर्या.. एवढा स्फोटक by अर्धवट
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to चाळ संस्कृतीशी परिचय नाही by सानिकास्वप्निल
In reply to नॉस्टॅल्जिक लेखन छान. by सस्नेह

In reply to नॉस्टॅल्जिक लेखन छान. by सस्नेह
In reply to अजुनही चाळ्करी आहे!!!! by यश पालकर
मी तरी अजुनही चाळ्करीच आहे.. अजुनही तिथेच राह्त आहे...केवळ चाळलाईफच्या प्रेमाने राहात असाल तर तुम्हाला सलाम.
In reply to सलाम by अभ्या..
In reply to अजुनही चाळ्करी आहे!!!! by यश पालकर
In reply to ओहो, कॅनडात पण चाळी आहेत हे by सस्नेह
In reply to अजुनही चाळ्करी आहे!!!! by यश पालकर
In reply to स्त्री-पुरूष, निवासी-अनिवासी, by अर्धवट
In reply to स्त्री-पुरूष, निवासी-अनिवासी, by अर्धवट
In reply to चाळ by निनाद मुक्काम …
मस्त