पुण्यनगरी हि तेथील पुणेरी (खाष्ट ?) पाट्या साठी प्रसिद्ध आहे. हे लोण आता अहमदाबाद पर्यंत पोचले आहे असे वाटते. नुकतीच Times ऑफ इंडिया मध्ये छापलेली चार उदाहरणे उद्धृत करत आहे.
१. शहराच्या मध्यभागात भद्र म्हणून एक विस्तार आहे. पुरातत्व विभागाने त्याची रक्षित स्थानांमध्ये गणना केली आहे. तेथील एका ४०० वर्षे जुन्या गणेश मंदिराबाहेर असा फलक लावला आहे.
--मन्दिराच्य्या कोठेही शाखा नाहीत. भाविकांनी फसवणूक होऊ देऊ नये.
२. एका लस्सीच्या दुकानाबाहेर मालकांनी वाटर कुलर बसवला आहे आणि त्याच्या शेजारी असा फलक लावला आहे.
- शेजारच्या दुकानात दाबेली खाणार्यांनी या कुलरचे पाणी पिऊ नये.
३. आश्रम रस्त्यावरील एका मुतारीत असा फलक आहे.
-तुम्ही तुमच्या घरी बाथरूम मध्ये थुंकता का ? मग इथे का ?
४. एका हॉटेल मध्ये शौच घरात असा फलक आहे.
- तुम्ही मानवी आरोग्याचा मान राखता ना ! मग साखळी खेचा.
-----
हा इंग्लिशमध्ये छापून आलेल्या मूळ गुजराती फलकांचा मराठी अनुवाद आहे. तरी चूक भूल द्यावी घ्यावी..
वाचने
3969
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सो फनी
अत्यंत माहितीपुर्ण धागा.फोटो
मला शेवटच्या दोन पाट्या
+१
In reply to मला शेवटच्या दोन पाट्या by स्पंदना
+२
In reply to +१ by क्लिंटन
हेच म्हणते.
In reply to मला शेवटच्या दोन पाट्या by स्पंदना
आणखी एक साम्य
आणि एक साम्य हल्लीच झालय.
In reply to आणखी एक साम्य by क्लिंटन
पुण्याचे उगाच नाव ..
बत्ती लागली आहे. आता शंभरी
In reply to पुण्याचे उगाच नाव .. by तर्री
पूर्णपणे सहमत
In reply to पुण्याचे उगाच नाव .. by तर्री
अर्रे व्वा! मस्त!
In reply to पूर्णपणे सहमत by पुण्याचे वटवाघूळ
हॅ हॅ.. मजेशीर आहे. मागे
दिल्लीच्या पराठेवाल्या गल्लीत
In reply to हॅ हॅ.. मजेशीर आहे. मागे by गवि
होडन सावर.
In reply to हॅ हॅ.. मजेशीर आहे. मागे by गवि
अहमदाबाद मधील खास भोजनालये
त्याशिवाय
In reply to अहमदाबाद मधील खास भोजनालये by रमेश आठवले
विशाला आणि अगाशिये या दोन्ही
In reply to अहमदाबाद मधील खास भोजनालये by रमेश आठवले
गार पाणी
भोजनालायांची यादी
अहमदाबादमध्ये पुणे
@तुम्ही मानवी आरोग्याचा मान
भाकरी म्हणजे रोटलो