मस्त लेखन...
हा वेगळा व्ह्यू आपल्याला फ़ार आवडला...
निसर्गात स्वच्छंद भरार्या, स्वातंत्र्य जाणीव, पारतंत्र्यातल्या पोपटाचे दु:ख, वगैरे वगैरे तेच्त्येच वाचून वैताग आलेला असताना असलं काहीतरी वेगळं वाचलं की धमाल येते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
असह्य तारुण्याने बेजार तरूण/तरूणीने झटपट लग्न करून 'मोकळे' होण्यासारखे वाटते हे.
काका युवराज सारखे एकामागून एक सिक्सर मारत सुटलेत.... आपण नाही जाणार बॉलिंगला! ;)
मूळ लेखाविषयी...वेगळाच व्ह्यू आहे हा....पण नाही पटला. बेंजामिन फ्रँकलिनचे
People who are willing to give up freedom for the sake of short term security, deserve neither freedom nor security.
ह्या अर्थाचे वाक्य आवडले.
नाही नाही.........
थेट उपरोधिक स्वरही म्हणावस वाटत नाही.
पण हे ही खरय की "सिक्युरिटि सिक्युरिटी" म्हणत म्हणत (किंवा त्याचा अतिरेक करत) किंवा संघर्ष टाळण्यासाठी,संघर्षाला
घाबरुन किंवा पलायन्वाद म्हणुन आपण "सुरक्षित" आणि "मर्यादीत" मार्गच चोखाळतो.
थोडक्यात "धाडसाचा किंवा लढाउ वृत्तीचा" अभाव दिसला इथं; आणि मांडावासा वाटला.
हिंदित "घी देखा लेकिन बडगा नही देखा" म्हणतात तसं. सुरक्षितता जेव्हा दिसते तेव्हा होणार्या परावलंबनाचा किंवा
पारतंत्र्याचा किंवा येणार्या बंधनांचाही विचार करावा. अन्यथा ते पिंजर्यातील पोपटानं आनंदित राहण्यासारखं होइल.
कित्येकदा व्यवसाय उघडुन यशाची प्रचंड शक्यता असताना आणि पुरेशी अनुकूल परिस्थिती असतानाही आपण "सुरक्षित" नोकरीचा पर्याय स्वीकरतो. कारण बहुतांशी हेच की "संघर्ष नको","धाडसाचा अभाव"
ह्ये एक उदाहरण झालं. हेच प्रिन्सिपल आणखी कित्येक ठिकाणी लावता येइल(पेठकर काकांनी लावल्याप्रमाणे.)
आनेकानेक उदाहरणं दाखवता येतील.
इथं मांडलय ते फक्त त्याचं जनरलाइज्ड रूप.
बाकी सर्व वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार.
त्रिवार आभार.
आपलाच,
मनोबा
ऋषिकेश खोपटिकर.
स्वातंत्र्य असणं ही लाखमोलाची गोष्टं पण ते नाही म्हणून मरण हा एकमेव मार्गही असू शकत नाही. नाहीतर पारतंत्र्यात सर्वांनी मरण जवळ केलं असतं. कसं का असेना जगायची ओढ असतेच.
मन,
तुमचा लेख फार आवडला. वेगळे मार्ग आहेत का याची खातरजमा करून घ्यायलाच हवी (पण प्रत्येकवेळी ते शक्य असतच असं नाही).
रेवती
प्रतिक्रिया
मस्त लेखन
सही
जग हे बंदिशाला...
मस्त
हम्म्म्म!
ठ्ठोsss
जबरा,
बापरे!!!!!!!!!!!!!!!
उपरोध
उपरोध?
मनोबा, उत्त
बरेच दिवसांनी तुझे लेखन वाचायला मिळाले.
ते खरे पण
मस्त
सहीच