✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)

म
मन यांनी
Wed, 08/27/2008 - 13:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4929 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्त लेखन

ऋषिकेश
Wed, 08/27/2008 - 14:06 नवीन
मनोबा, अतिशय मस्त लेखन अश्या उत्तम लेखनाला माझा सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सही

आनंदयात्री
Wed, 08/27/2008 - 14:18 नवीन
वा मनोबा !! सहीच लिहले आहेस. बंधनाचा हा दुसरा व्ह्यु आवडला.
  • Log in or register to post comments

जग हे बंदिशाला...

सुनील
Wed, 08/27/2008 - 14:26 नवीन
सहीव लिहिलं आहेस!! आवडलं (बंदिवान - पण कशात ते नाय सांगणार...) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त

भडकमकर मास्तर
Wed, 08/27/2008 - 14:27 नवीन
मस्त लेखन... हा वेगळा व्ह्यू आपल्याला फ़ार आवडला... निसर्गात स्वच्छंद भरार्‍या, स्वातंत्र्य जाणीव, पारतंत्र्यातल्या पोपटाचे दु:ख, वगैरे वगैरे तेच्त्येच वाचून वैताग आलेला असताना असलं काहीतरी वेगळं वाचलं की धमाल येते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हम्म्म्म!

प्रभाकर पेठकर
Wed, 08/27/2008 - 14:40 नवीन
असह्य तारुण्याने बेजार तरूण/तरूणीने झटपट लग्न करून 'मोकळे' होण्यासारखे वाटते हे.
  • Log in or register to post comments

ठ्ठोsss

आनंदयात्री
Wed, 08/27/2008 - 14:41 नवीन
=)) आयला कायपण बेक्कार टाकला राव काका !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जबरा,

सखाराम_गटणे™
Wed, 08/27/2008 - 14:58 नवीन
जबरा, फार्म मद्ये रे सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

बापरे!!!!!!!!!!!!!!!

मनिष
Wed, 08/27/2008 - 15:07 नवीन
असह्य तारुण्याने बेजार तरूण/तरूणीने झटपट लग्न करून 'मोकळे' होण्यासारखे वाटते हे.
काका युवराज सारखे एकामागून एक सिक्सर मारत सुटलेत.... आपण नाही जाणार बॉलिंगला! ;) मूळ लेखाविषयी...वेगळाच व्ह्यू आहे हा....पण नाही पटला. बेंजामिन फ्रँकलिनचे People who are willing to give up freedom for the sake of short term security, deserve neither freedom nor security. ह्या अर्थाचे वाक्य आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उपरोध

मनिष
Wed, 08/27/2008 - 15:14 नवीन
हे 'बिकट वाट वहिवाट नको तू धोपट मार्गा सोडू नको' सारखे उपरोधाने घ्यायचे आहे का???? मन -- कहितरी खुलासा करा बा....
  • Log in or register to post comments

उपरोध?

मन
Wed, 08/27/2008 - 15:41 नवीन
नाही नाही......... थेट उपरोधिक स्वरही म्हणावस वाटत नाही. पण हे ही खरय की "सिक्युरिटि सिक्युरिटी" म्हणत म्हणत (किंवा त्याचा अतिरेक करत) किंवा संघर्ष टाळण्यासाठी,संघर्षाला घाबरुन किंवा पलायन्वाद म्हणुन आपण "सुरक्षित" आणि "मर्यादीत" मार्गच चोखाळतो. थोडक्यात "धाडसाचा किंवा लढाउ वृत्तीचा" अभाव दिसला इथं; आणि मांडावासा वाटला. हिंदित "घी देखा लेकिन बडगा नही देखा" म्हणतात तसं. सुरक्षितता जेव्हा दिसते तेव्हा होणार्‍या परावलंबनाचा किंवा पारतंत्र्याचा किंवा येणार्‍या बंधनांचाही विचार करावा. अन्यथा ते पिंजर्‍यातील पोपटानं आनंदित राहण्यासारखं होइल. कित्येकदा व्यवसाय उघडुन यशाची प्रचंड शक्यता असताना आणि पुरेशी अनुकूल परिस्थिती असतानाही आपण "सुरक्षित" नोकरीचा पर्याय स्वीकरतो. कारण बहुतांशी हेच की "संघर्ष नको","धाडसाचा अभाव" ह्ये एक उदाहरण झालं. हेच प्रिन्सिपल आणखी कित्येक ठिकाणी लावता येइल(पेठकर काकांनी लावल्याप्रमाणे.) आनेकानेक उदाहरणं दाखवता येतील. इथं मांडलय ते फक्त त्याचं जनरलाइज्ड रूप. बाकी सर्व वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार. त्रिवार आभार. आपलाच, मनोबा ऋषिकेश खोपटिकर.
  • Log in or register to post comments

मनोबा, उत्त

विसोबा खेचर
Wed, 08/27/2008 - 17:57 नवीन
मनोबा, उत्तम लिहिले आहेस...!
  • Log in or register to post comments

बरेच दिवसांनी तुझे लेखन वाचायला मिळाले.

शितल
Wed, 08/27/2008 - 17:58 नवीन
मनोबा, तु कथा छान मांडली आहेस. पण मनिषशी सहमत. स्वातंत्र गमावल्यावर जीव जगवुन काय ते जगायचे मेल्यासारखे. :) (माझे वैयक्तीक मत )
  • Log in or register to post comments

ते खरे पण

रेवती
गुरुवार, 08/28/2008 - 09:38 नवीन
स्वातंत्र्य असणं ही लाखमोलाची गोष्टं पण ते नाही म्हणून मरण हा एकमेव मार्गही असू शकत नाही. नाहीतर पारतंत्र्यात सर्वांनी मरण जवळ केलं असतं. कसं का असेना जगायची ओढ असतेच. मन, तुमचा लेख फार आवडला. वेगळे मार्ग आहेत का याची खातरजमा करून घ्यायलाच हवी (पण प्रत्येकवेळी ते शक्य असतच असं नाही). रेवती
  • Log in or register to post comments

मस्त

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/28/2008 - 09:49 नवीन
भय इथले संपत नाही मग तुझी आठवण होते. मी संध्या काळी गा/पि तो....... प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

सहीच

धनंजय
गुरुवार, 08/28/2008 - 19:53 नवीन
"शुकान्योक्ती" म्हणून एक मराठी कवितेच्या विषयाची आठवण झाली. (पण मूळ कविता मुळीच आठवत नाही :-( ) मस्त लिहिली आहे वैचारिक लघुकथा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा