गोव्याचे पक्षी
लेखनविषय (Tags)
२०१२ नाताळाच्या सुट्टीत गोव्याला जाउन आलो तेव्हा काढलेली हि पक्षांची छायाचित्रे. हि छायाचित्रे वागातोर, साळीगाव, पर्रा आणी डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चराओ बेट इथे काढलेली आहेत. हा माझा पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न असल्याने छायाचित्रे हवी तितकी शार्प आलेली नाहित.
१. Green Bea-eater / वेडा राघू
२. Great White Egret / बगळा
३. Common Hoopoe / हुदहुद्या
४. Brahminy Kite / बहिरी ससाणा
५. Black Kite / घार
५.१ Resting Black Kite / विसावलेली घार
६. Black Drongo / कोतवाल
७. Oriental Magpie-Robin / दयाळ

२. Great White Egret / बगळा
३. Common Hoopoe / हुदहुद्या
४. Brahminy Kite / बहिरी ससाणा
५. Black Kite / घार
५.१ Resting Black Kite / विसावलेली घार
६. Black Drongo / कोतवाल
७. Oriental Magpie-Robin / दयाळ

प्रतिक्रिया
अप्रतिम छायाचित्रे.
पक्षी चित्रणाचा पहिलाच
फोटो आवडॅश.
स्पेलिंग chorao अस असल तरी ते
खीक्क . हो. ते कसय ना चोडण
कैद न केल्याचे दु:ख चरचरत आहे
फोटो आवडले. किंचित क्रॉप
मस्त फोटो
सुरेख आहेत छायाचित्रं.
अत्यंत भन्नाट!
मस्तच!
(No subject)
छानच
सगळे फोटू चांगले आलेत पण क्र.
एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच
एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच
लई भारी, विषेषतः बसलेली घार
+१
धन्यवाद!
मस्त!
कम्माल!
फोटो चांगले आले आहेत
व्यतिरिक्त गोव्यात खंड्या
बरोबर .
बेटर लक नेक्स्ट टाईम! पक्षी
काहिश्या थरथरत्या प्रयोगातही
हा घ्या देव ससाणा (Commom
नॉईसपेक्षाही त्याच्या
हुदहुद्या लिहिलं आहे तो सुतार
नमस्कार,
सुताराचे चित्रे मराठी
पक्षी निरिक्षण
पांथस्थ साहेब, मस्त फोटो आहेत.
मस्त आहेत
मस्तच आलेत फोटो.
वरुन दुसरा फोटो विशेष आवडला !
पक्षांची इंग्रजी ते मराठी
एकदम अप्रतिम. . .
अपेक्शाभंग
हा हा हा
सुंदर प्रकाशचित्रे