२०१२ नाताळाच्या सुट्टीत गोव्याला जाउन आलो तेव्हा काढलेली हि पक्षांची छायाचित्रे. हि छायाचित्रे वागातोर, साळीगाव, पर्रा आणी डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चराओ बेट इथे काढलेली आहेत. हा माझा पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न असल्याने छायाचित्रे हवी तितकी शार्प आलेली नाहित.
१. Green Bea-eater / वेडा राघू
२. Great White Egret / बगळा
३. Common Hoopoe / हुदहुद्या
४. Brahminy Kite / बहिरी ससाणा
५. Black Kite / घार
५.१ Resting Black Kite / विसावलेली घार
६. Black Drongo / कोतवाल
७. Oriental Magpie-Robin / दयाळ

२. Great White Egret / बगळा
३. Common Hoopoe / हुदहुद्या
४. Brahminy Kite / बहिरी ससाणा
५. Black Kite / घार
५.१ Resting Black Kite / विसावलेली घार
६. Black Drongo / कोतवाल
७. Oriental Magpie-Robin / दयाळ

| लेखनविषय: |
|---|
वाचने
28455
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम छायाचित्रे.
पक्षी चित्रणाचा पहिलाच
फोटो आवडॅश.
स्पेलिंग chorao अस असल तरी ते
In reply to फोटो आवडॅश. by प्रीत-मोहर
खीक्क . हो. ते कसय ना चोडण
In reply to स्पेलिंग chorao अस असल तरी ते by गवि
कैद न केल्याचे दु:ख चरचरत आहे
In reply to खीक्क . हो. ते कसय ना चोडण by प्रीत-मोहर
फोटो आवडले. किंचित क्रॉप
मस्त फोटो
सुरेख आहेत छायाचित्रं.
अत्यंत भन्नाट!
मस्तच!
(No subject)
छानच
सगळे फोटू चांगले आलेत पण क्र.
एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच
एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच
लई भारी, विषेषतः बसलेली घार
+१
In reply to लई भारी, विषेषतः बसलेली घार by ५० फक्त
धन्यवाद!
मस्त!
In reply to धन्यवाद! by पांथस्थ
कम्माल!
फोटो चांगले आले आहेत
व्यतिरिक्त गोव्यात खंड्या
In reply to फोटो चांगले आले आहेत by ऋषिकेश
बरोबर .
In reply to फोटो चांगले आले आहेत by ऋषिकेश
बेटर लक नेक्स्ट टाईम! पक्षी
In reply to बरोबर . by शैलेन्द्र
काहिश्या थरथरत्या प्रयोगातही
In reply to बरोबर . by शैलेन्द्र
हा घ्या देव ससाणा (Commom
In reply to काहिश्या थरथरत्या प्रयोगातही by ऋषिकेश
नॉईसपेक्षाही त्याच्या
In reply to काहिश्या थरथरत्या प्रयोगातही by ऋषिकेश
हुदहुद्या लिहिलं आहे तो सुतार
नमस्कार,
In reply to हुदहुद्या लिहिलं आहे तो सुतार by ऋषिकेश
सुताराचे चित्रे मराठी
In reply to नमस्कार, by पांथस्थ
पक्षी निरिक्षण
पांथस्थ साहेब, मस्त फोटो आहेत.
मस्त आहेत
मस्तच आलेत फोटो.
वरुन दुसरा फोटो विशेष आवडला !
पक्षांची इंग्रजी ते मराठी
एकदम अप्रतिम. . .
अपेक्शाभंग
हा हा हा
In reply to अपेक्शाभंग by टवाळ कार्टा
सुंदर प्रकाशचित्रे