लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय.
मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल.
भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही. पण ह्याच भेदरलेल्या समाजमनाचा फायदा इतरही काही लोक अत्यंत साळसूदपणे व घृणास्पदरित्या घेताना दिसले. ह्या यादीमधे तथाकथीत अध्यात्मीक गुरूही असतील याची कल्पना नव्हती.
गणपाच्या फेसबूक वॉलवर अनिरुद्ध बापूने सांगीतलेल्या बलात्कारापासून वाचण्याच्या जालीम उपायांची यादी पाहिली आणि थक्क झालो. आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी ती यादी इथे देत आहे..
दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही - परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली,
०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल .
०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही.
०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल.
परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा.
आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत.
मला स्वत:ला कोणी तथाकथीत गुरू असे सांगून स्वतःचेच हसे करून घेइल असे अजीबात वाटले नव्हते, म्हणूनच अर्थात ह्या प्रकारावर विश्वास बसला नव्हता, पण नंतर गणपाच्याच वॉलवर प्रत्यक्ष त्याच बुवाच्या प्रवचनाची वीडीओ लिंक पाहिली..
http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be
आता ह्या सगळ्या प्रकारावर हसावं की रडावं हे मला खरोखरीच कळत नाहिये. वास्तवीक हा सगळा प्रकार मी केवळ हास्यास्पद म्हणून सोडून दिलाही असता पण मला जास्ती त्रासदायक वाटला त्या बापूच्या प्रत्येक वाक्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट.
प्राथमीक उद्वेग ओसरल्यावर काही प्रश्न मनात आले त्यावर इथल्या सदस्यांनी काही विचारप्रदर्शन केल्यास चर्चा पुढे नेता येइल.
१. माझे नाव घ्या म्हणजे अमूकमूक होइल असे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस ह्या लोकांमधे कुठून येत असावे.
२. ते जे सांगतात त्यामागची प्रेरणा काय असेल, म्हणजे त्यावर खरोखरीच त्यांचा स्वतःचा विश्वास असेल की समोर बसलेल्या माणासांना केवळ फसवण्याचा उद्देश असेल.
३.असल्या कल्टमधे ओढले गेलेले लोक नक्की कशामुळे असल्या मूर्खपणाच्या कथांवर विश्वास ठेवत असतील.
४. कल्ट्मधे ओढल्या जाणार्या लोकांची विचारशक्ती इतकी मृतवत कशामुळे होत असेल.
वाचने
31423
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेमके हेच शेवटच चार प्रश्न
दुनिया झुकती है
!@#$%
इथेच
In reply to !@#$% by पैसा
असल्या कल्टमधे ओढले जाणारे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात.
माझा बापु खरोखर महान आहे
मला वाटते...
तसे नाही
In reply to मला वाटते... by सूर्यपुत्र
कमाल आहे डॉक्टर बापूंची....
हे बापू बधीर आहेत का?
०१ आणि ०५ मध्ये अंतर्विरोध
In reply to हे बापू बधीर आहेत का? by संजय क्षीरसागर
पण जबरदस्ती करणारी व्यक्ती
In reply to हे बापू बधीर आहेत का? by संजय क्षीरसागर
आंतरजालीय बलात्काराचा दाखला...
In reply to पण जबरदस्ती करणारी व्यक्ती by बालगंधर्व
गंधर्व, रोज मंत्र म्हणतात असं दिसतय
In reply to आंतरजालीय बलात्काराचा दाखला... by वपाडाव
दाभोळकरांचे एक पुस्तक आहे -
असेलही
In reply to दाभोळकरांचे एक पुस्तक आहे - by यशोधरा
या बापूबद्दल झालेली
कमाल आहे!
सहमत
In reply to कमाल आहे! by सर्वसाक्षी
मी पूर्वी ज्या वाड्यात रहायचो
In reply to कमाल आहे! by सर्वसाक्षी
तद्दन मूर्खपणा आहे. लोकही कसे
.
In reply to तद्दन मूर्खपणा आहे. लोकही कसे by शुचि
ह्या. ह्या. ह्या..
हा हा हा.
अनिरूद्ध म्हणा हो स्वतःला
In reply to हा हा हा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
In reply to हा हा हा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
विषयाला सोडुन
In reply to सहमत by अन्या दातार
म्हणजे ते तुम्हीच का?
In reply to सहमत by अन्या दातार
नाही हो.
In reply to म्हणजे ते तुम्हीच का? by वपाडाव
ह्या असल्या मूर्खपणा मूळ ,
आपल्याला जसे वाटते की
In reply to ह्या असल्या मूर्खपणा मूळ , by खबो जाप
कै च्या कै !!! हे असले प्रकार
In reply to ह्या असल्या मूर्खपणा मूळ , by खबो जाप
हा हा हा. हसू आवरत नाहीये.
निव्वळ भोंदुगिरी...
सोपे आहे रे...
In reply to निव्वळ भोंदुगिरी... by सुहास झेले
हा हा...
In reply to सोपे आहे रे... by मोदक
सहमत आहे
In reply to हा हा... by दादा कोंडके
धन्यवाद..
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
म्हंजे शिरापुरी - पुढच्या घरी
In reply to धन्यवाद.. by दादा कोंडके
आमच्या सारखंच.
In reply to म्हंजे शिरापुरी - पुढच्या घरी by ५० फक्त
हे काय प्रकरण आहे?
In reply to आमच्या सारखंच. by दादा कोंडके
हे घ्या...
In reply to हे काय प्रकरण आहे? by मोदक
धन्यवाद...
In reply to हे घ्या... by दादा कोंडके
@ मोदक, वर दिलेले दुवे अगदी
In reply to धन्यवाद... by मोदक
हा घ्या...
In reply to निव्वळ भोंदुगिरी... by सुहास झेले
व्वा बापू वा. लगे रहो. चांगले विनोदी बोलता हो तुम्ही. :)
मृगनयनीबाईंच्या
विमे,
In reply to मृगनयनीबाईंच्या by विश्वनाथ मेहेंदळे
विमे, खरंच की, लिहिताना आठवणच
In reply to मृगनयनीबाईंच्या by विश्वनाथ मेहेंदळे
आमची आठवण काढल्याबद्दल
In reply to विमे, खरंच की, लिहिताना आठवणच by अर्धवट
देअर यू गो..
In reply to आमची आठवण काढल्याबद्दल by मृगनयनी
मृगनयनी, कायच्या काय प्रतिसाद
In reply to आमची आठवण काढल्याबद्दल by मृगनयनी
ब्वॉर.....
In reply to आमची आठवण काढल्याबद्दल by मृगनयनी
प्रत्येक संकटातून "गुरुमन्त्र" नेह्मीच्च वाचवतो...तुमची नक्क्क्क्क्क्क्क्की अशी खात्री आहे..? बघा हं परत लाईफ इन्शूरन्सवाल्यांसारखे हे डिसीज कव्हर करत नाही ते डिसीज कव्हर करत नाही त्या लायनीवर संकटांची विभागणी करू नका म्हणजे मिळवले. एक काम करा.. एखाद्या गडावर चला. तुम्हाला उंच कडे दाखवतो, तिथून तुमच्या गुरूमंत्राचा जप करत उडी मारा. "सुरक्षा कवच" असल्याने तुम्हाला शष्प काही होणार नाही. काहीही न खरचटता वर येवून मला भेटा, पेप्रात झैरात देतो की तुमचा गुरू ग्रेट आहे. तुमची भक्ती ही तुमची वैयक्तीक गोष्ट असल्याने त्या भक्तीबद्दल काही बोलायचे नाही पण घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे तापलेल्या तव्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेताना बोलल्या गेलेल्या सर्वच गोष्टी तुम्हाला पटल्या आहेत का याचे खरेखुरे उत्तर द्या. उदा - कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.किमान परस्त्री'बद्दल त्यांच्या मनात ""नेहमीच"" आदराची भावना राहील. . . . . अभिलाषेची नाही....तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे..? पुरूषांबद्दल सरसकटीकरण करताना आपले गुरू, वडील, भाऊ वगैरे पुरूषच्च आहेत याचे ""नेहमीच"" भान ठेवावे अशी नम्र सुचवणूक...आणि आलेला आहे मुर्गनैनीतैंचा
In reply to आमची आठवण काढल्याबद्दल by मृगनयनी
देवी मृगनयनी ..
In reply to आमची आठवण काढल्याबद्दल by मृगनयनी
मुर्खपणा चा कळस
लोकहो
`नपुंसक बनविण्याचा मंत्र त्यांनी गुप्त ठेवला आहे'
In reply to लोकहो by इरसाल
@मोठ्यानं म्हटला तर
In reply to `नपुंसक बनविण्याचा मंत्र त्यांनी गुप्त ठेवला आहे' by संजय क्षीरसागर
अशक्य आहे हे
पब्लिक येडं हाय...
सकाळी सकाळी मस्त हसु आल लेख
अनिरुद्ध बापू या शब्दाने एक
मेलो मेलो
In reply to अनिरुद्ध बापू या शब्दाने एक by गवि
स्पावड्या हसू नको
In reply to मेलो मेलो by स्पा
छ्या, स्पावड्याची सगळ्या हडळ
In reply to स्पावड्या हसू नको by पैसा
यात भर..
In reply to मेलो मेलो by स्पा
मला वाटले
In reply to यात भर.. by चिर्कुट
हा हा हा
In reply to मला वाटले by निनाद मुक्काम …
प्लीज मेले मेले. प्रतिसाद ऑफ
In reply to मला वाटले by निनाद मुक्काम …