आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही.
मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का? जर चुंबकीय उत्तरेला माणसाचं डोकं असेल तर काय फरक पडतो (पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)? माणसाच्या शरीरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा काय परीणाम होतो? माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, पण चुंबकीय गुणधर्मांबद्दल काय? त्यातपण dimagnetic, paramagnetic किंवा ferromagnetic या कुठल्या प्रकारात माणसाच्या शरीराची गणना होते? रक्त प्रवाहित असण्यामुळे काही फरक पडतो का, कारण मृतदेहाचं डोकं दक्षिणेकडे केलं जातं!
वाचने
28174
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो
इलेक्ट्रीकली न्यूट्रल!
In reply to माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो by विजुभाऊ
आता ४४०
In reply to माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो by विजुभाऊ
४४० व्होल्ट की लडकी
In reply to आता ४४० by अवलिया
खुलासा
In reply to ४४० व्होल्ट की लडकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
चुंबन चिकीत्सा ..
परत तेच
In reply to चुंबन चिकीत्सा .. by खादाड_बोका
नाना....
ही ती कॅलिफोर्निया मधील जागा...
चुंबकिय क्षेत्र..
>> (फक्त
In reply to चुंबकिय क्षेत्र.. by अभिज्ञ