आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही.
मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का? जर चुंबकीय उत्तरेला माणसाचं डोकं असेल तर काय फरक पडतो (पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)? माणसाच्या शरीरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा काय परीणाम होतो? माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, पण चुंबकीय गुणधर्मांबद्दल काय? त्यातपण dimagnetic, paramagnetic किंवा ferromagnetic या कुठल्या प्रकारात माणसाच्या शरीराची गणना होते? रक्त प्रवाहित असण्यामुळे काही फरक पडतो का, कारण मृतदेहाचं डोकं दक्षिणेकडे केलं जातं!
वाचने
28174
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच
आपल्याकडे
चक्र
आजच
पण नाना ...
In reply to आजच by अवलिया
दक्षिणेकडे डोके
In reply to आजच by अवलिया
भयकथेत
In reply to दक्षिणेकडे डोके by प्रियाली
अवांतर
In reply to आजच by अवलिया
लोळणे स्वप
In reply to अवांतर by सुनील
भारी उत्तर
In reply to लोळणे स्वप by अवलिया
हाथ तेरी की...
In reply to लोळणे स्वप by अवलिया
तुम्हाला
In reply to हाथ तेरी की... by सुनील
कल्पना नव्हती..
In reply to तुम्हाला by अवलिया
परत तुम्ही
In reply to कल्पना नव्हती.. by सुनील
बापरे
In reply to अवांतर by सुनील
अवांतर - विक्षिप्त जागा
कोणती कुठे
In reply to अवांतर - विक्षिप्त जागा by सुनील
झोपेत
In reply to कोणती कुठे by आनंदयात्री
उत्तर
In reply to अवांतर - विक्षिप्त जागा by सुनील
तुम्ही
In reply to उत्तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
रोज नाही,
In reply to तुम्ही by अवलिया
तुम्ही
In reply to रोज नाही, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईईईईईईईईई
In reply to तुम्ही by अवलिया
>> तुम्ही
In reply to तुम्ही by अवलिया
माहितीजाल
In reply to >> तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>
In reply to माहितीजाल by अवलिया
पेपर
In reply to माहितीजाल by अवलिया
पेपर
In reply to पेपर by धमाल मुलगा
>> वाचताना
In reply to पेपर by धमाल मुलगा
उलटा लोकां
In reply to >> वाचताना by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेच म्हणतो
In reply to उलटा लोकां by धमाल मुलगा
ओ नाना, पण
In reply to उलटा लोकां by धमाल मुलगा
यमे एक फुकटचा सल्ला
In reply to ओ नाना, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी जिमची
In reply to यमे एक फुकटचा सल्ला by टारझन
गाउन
In reply to ओ नाना, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशी जागा आहे..
In reply to उत्तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> -स्वःताला
In reply to अशी जागा आहे.. by एक
मिस्टरी स्पॉट
In reply to अवांतर - विक्षिप्त जागा by सुनील
काय फ्रॉड
In reply to मिस्टरी स्पॉट by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
फ्रॉड
In reply to काय फ्रॉड by भाग्यश्री
अरे वा!
In reply to फ्रॉड by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
क्षमस्व
In reply to अरे वा! by भाग्यश्री
मी कधी
In reply to काय फ्रॉड by भाग्यश्री
ठ्ठोsss
In reply to मी कधी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तिथे एकदाच गेलोय.
In reply to मिस्टरी स्पॉट by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
सांताक्रूझजवळ ना?
In reply to अवांतर - विक्षिप्त जागा by सुनील
चुंबकीय गुणधर्म...
धम्याशी सहमत...
In reply to चुंबकीय गुणधर्म... by धमाल मुलगा
छान विषय
कोरिऑलिस बल
In reply to छान विषय by लिखाळ
कॉरिओलिस - कंपास
In reply to कोरिऑलिस बल by ३_१४ विक्षिप्त अदिती
तो कोन पण
In reply to कोरिऑलिस बल by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिथ
In reply to कोरिऑलिस बल by ३_१४ विक्षिप्त अदिती
चालती बस
यम
>> माझा दादा
In reply to यम by स्नेहश्री
चुंबकिय परीणाम...
पुजा
In reply to चुंबकिय परीणाम... by प्रभाकर पेठकर
मनोभावे...
In reply to पुजा by धमाल मुलगा
मी हे असेच
In reply to चुंबकिय परीणाम... by प्रभाकर पेठकर
चुमबकिय परिणाम
In reply to चुंबकिय परीणाम... by प्रभाकर पेठकर
डोके
उरलेल्या
In reply to डोके by १.५ शहाणा
चुंबकीय क्षेत्र...
त्यापेक्ष
In reply to चुंबकीय क्षेत्र... by खादाड_बोका
>> ... चुकीचे
In reply to त्यापेक्ष by अवलिया
शंका
प्राणी उभे
In reply to शंका by सुनील
>> प्राणी
In reply to प्राणी उभे by अवलिया
मी आरामा
In reply to >> प्राणी by ३_१४ विक्षिप्त अदिती