✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्यथा

स — सुरताल, Sun, 10/19/2008 - 00:08

प्रतिक्रिया द्या
2771 वाचन

💬 प्रतिसाद (7)

चांगला प्रयत्न

ऋषिकेश
Sun, 10/19/2008 - 00:13 नवीन
चांगला प्रयत्न.. फक्त
जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले!
अथे एकदम अचानक विनाकारण आलेला आशावाद मात्र खटकला / बाकी कवितेच्या भुमिकेशी विसंगत वाटला -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सुंदर

मनीषा
Sun, 10/19/2008 - 07:56 नवीन
---आणि आशयपूर्ण कविता .. सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! .... हे खासच !
  • Log in or register to post comments

व्वा.

मदनबाण
Sun, 10/19/2008 - 12:00 नवीन
व्वा. कविता फार आवडली.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

फार छान

दत्ता काळे
Sun, 10/19/2008 - 13:08 नवीन
ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! - जीवघेण्या शब्दलाईनी.
  • Log in or register to post comments

सगळ्याचे आभार

सुरताल
Mon, 10/20/2008 - 01:04 नवीन
मनपुर्वक आभार! दहा वर्षापुर्वी केलेली कविता. मानवर आघात करणारे काहि तरी घडले होते त्यातुन सुचलेले काव्य. आताशा असे काही सुचत नाहि.आणि सुचले तरी शब्दात उतरवणे कठीण झालय सुरताल
  • Log in or register to post comments

:अरेरे:

सासुरवाडीकर
Mon, 12/31/2012 - 17:06 नवीन
:( :-( :अरेरे:
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 12/31/2012 - 17:09 नवीन
आवडली. पुलेशु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा